पाटबंधारे विकास महामंडळात तब्बल ५८१७ पदांचा अनुशेष, नवीन पदभरती कधी सुरु होणार! । Patbandhare Vibhag Bharti 2025

Patbandhare Vibhag Bharti 2025

विदर्भ सिंचनातून समृद्ध व्हावा, यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत नागपूर आणि अमरावती विभागात पाच कार्यालये कार्यान्वित केली आहेत; मात्र मंजूर ११ हजार ३९ पदांपैकी केवळ पाच हजार २२२ पदेच भरण्यात आली आहेत. त्यामुळे महामंडळात तब्बल पाच हजार ८१७ पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही थांबलेले नाही. विदर्भातील शेतकरी खरीप हंगामातच अधिक लागवड करतात. निसर्गाने दगा दिला तर शेतकऱ्यांच्या हाती नुकसानीशिवाय काहीच लागत नाही. त्यामुळेच विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कार्यकारी संचालक विदर्भपाटबंधारे महामंडळ, नागपूर, जलसंपदा विभाग नागपूर, गोसेखुर्द प्रकल्प नागपूर, जलसंपदा विभाग अमरावती, विशेष प्रकल्प जलसंपदा विभाग, अमरावती अशी पाच कार्यालये सुरु करण्यात आली. महामंडळाच्या पाचही कार्यालयांतर्गत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला. प्रत्यक्षात कामकाजाचा डोलारा सांभाळण्यासाठी मंजूर केलेल्या पदांपैकी तब्बल ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे असल्याने कार्यरतांवर ताण वाढला आहे. नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागात रिक्त पदांची मोठी संख्या असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

Patbandhare Vibhag Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची तब्बल एक हजार ५४ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २३५ सहायक कार्यरत असून, सुमारे ८१९ पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंत्यांची ५७ पैकी ४६ पदेच कार्यरत असून, ११ पर्दाचा अनुशेष आहे. उपकार्यकारी अभियंत्यांचीही ३६ पैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत २५ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.

 

 


Patbandhare Vibhag Bharti 2025: Konkan Irrigation Development Corporation, Thane has invited application for the posts of “Advocate”. There are total of various vacancies are available. The employment place for this recruitment is Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Sindhudurg, Nashik. Application is to be made through online (e-mail) mode. Last date to apply is 10th of March 2024. For more details about Konkan Irrigation Development Corporation Thane Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत “वकील” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

 

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

How To Apply For Patbandhare Vibhag Recruitment 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For wrd.maharashtra.gov.in Bharti 2025

???? PDF जाहिरात https://shorturl.at/clnOY
✅ अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. Amit says

    Maya your r u

  2. Maya Biradar says

    My education udM.A. History,DTed. in Maharashtra & other stat gov job available..

  3. Maya Biradar says

    My education udM.A. History,DTed. in Maharashtra & other stat gov job available..

  4. अमीर मुजावर says

    सगळ्याच विभागात पदे रिकत आहेत सरकारने ती लवकरात लवकर भरायला पाहीजेत तेव्हाच सरकारला महसुल सुध्दा मिळेल .

  5. Mira kisan Gambhire says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड