परभणी कोतवाल संवर्गातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे! | Parbhani Kotwal Bharti 2023

Parbhani Kotwal Bharti 2023

कोतवाल पदांची सरळ सेवा भरती निवड प्रक्रीया 2023

महाराष्ट्र शासन व वनविभाग यांचे शासन निर्णय क्रमांक केओटी-2012/प्र.क्र.432/ई-10 दिनांक 05 सप्टेंबर,2013, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.17/ई-10 दिनांक 17 मे, 2023 व शासन निर्णय पीकेए / 1059/VIL बॉम्बे सरकार सचिवालय, दिनांक 07 मे 1959 कोतवाल सेवा प्रवेश नियमानुसार कोतवाल पदे भरती करणे बाबत या कार्यालयाचे पत्र जा. क्र. 2022/अ-2/आस्था-1/सिआर-04 दिनांक 21.07.2023 अन्वये सर्व तहसिलदार जि. परभणी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अवर्गीकृत कोतवाल संवर्गातील पदे भरण्यासाठी दिनांक 31.07.2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करुन दिनांक 10.09.2023 रोजी कोतवाल पदभरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु तलाठी भरती प्रक्रीया व इतर कामकाजामुळे दिनांक 10.09.2023 रोजी होणारी कोतवाल संवर्गातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सदरची परिक्षा ही दिनांक 24.09.2023 रोजी ठेवण्यात आलेली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

तरी सर्व पात्र परीक्षार्थ्यांना कळविण्यात येते की, अवर्गीकृत कोतवाल संवर्गातील पद भरती परीक्षा दिनांक 10.09.2023 ऐवजी दिनांक 24.09.2023 रोजी घेण्यात येणार आहे. तसेच कोतवाल संवर्गातील परिक्षेबाबत आवश्यक ती माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Parbhani Kotwal Bharti 2023Tehsil Office, Parbhani has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 27 vacancies Selu, 18 in Gangakhed, 30 in Jintur, 18 in Manwat, 14 in Palam and 21 in Purna available to fill the posts under Parbhani Kotwal Bharti 2023. All over 128 posts to be filled under Parbhani Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Parbhani District.Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the application is the 1st to 17th of August 2023. More details about Parbhani Kotwal Bharti 2023 are as follows:-

Total 128 Vacant Posts have been announced by Tehsildar Office Recruitment Board, Parbhani in the advertisement for July 2023. Candidates Are Requested to Read the Parbhani Kotwal Bharti 2023 Detailed Advertisement Carefully before Applying. Parbhani Kotwal Recruitment 2023, Parbhani Kotwal Vacancy 2023 Syllabus, Selection Process and other details are as follows:

तहसिलदार परभणी  अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड़, जिंतुर, मानवत, पालम, पूर्णा तालुक्यात 128 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज १ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय परभणी येथे समक्ष दिनांक 17 ऑगस्ट  2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

कोतवाल भरती लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर, PDF डाउनलोड करा । Parbhani Kotwal Bharti Result 

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 128 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  परभणी 
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 25/-
  • परीक्षा शुल्क – 
    •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
    • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  परभणीच्या संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख1 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – www.parbhani.gov.in 

Parbhani Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल128 पदे

Educational Qualification For Parbhani Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Parbhani Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालRs. 15,000/- per month

How To Apply For Parbhani Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Parbhani Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि.10 सप्टेंबर2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Parbhani Kotwal Vacancies 2023 

???? PDF जाहिरात (सेलू)https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात (गंगाखेड़)https://shorturl.at/gngjG
???? PDF जाहिरात (जिंतुर)https://shorturl.at/XKNjg
???? PDF जाहिरात (मानवत)https://shorturl.at/dvjBV
???? PDF जाहिरात (पालम)https://shorturl.at/DVLKx
???? PDF जाहिरात (पूर्णा)https://shorturl.at/fbklb
✅ अधिकृत वेबसाईट www.parbhani.gov.in 

Parbhani Kotwal Recruitment 2023 Notification

Name Of DepartmentParbhani Tahsil Office Maharashtra
VacanciesKotwal Post
Total Post128Vacancies
NotificationParbhani Kotwal Recruitment 2023
Apply Date01 August 2023
Last Date17 August 2023
Official Websiteparbhani.gov.in

Parbhani Kotwal Vacancy 2023 Age Limit

Parbhani Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria

Minimum Age18 years
Maximum Age40 years

Parbhani Kotwal Application Form Fee 

Parbhani Kotwal Recruitment Application Fee Required

General CategoryRs. 500/-
Reserved CategoryRs. 400/-

Parbhani Kotwal Bharti 2023Tehsil Office, Parbhani has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 27 vacancies Parbhani, 15 in Pathri, 16 in Sonpeth available to fill the posts. All over 53 posts to be filled under Parbhani Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Parbhani District.Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 1st to 17th of August 2023. More details are as follows:-

तहसिलदार परभणी  अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ तालुक्यात 53 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज १ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय परभणी येथे समक्ष दिनांक 17 ऑगस्ट  2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 53 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  परभणी 
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 25/-
  • परीक्षा शुल्क – 
    •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
    • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  परभणीच्या संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख1 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – www.parbhani.gov.in 

Parbhani Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल53 पदे

Educational Qualification For Parbhani Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Parbhani Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालRs. 15,000/- per month

How To Apply For Parbhani Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Parbhani Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि.10 सप्टेंबर2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Parbhani Kotwal Vacancies 2023 

???? PDF जाहिरात (परभणी )https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात (पाथरी)https://shorturl.at/BVGh9
???? PDF जाहिरात (सोनपेठ)https://shorturl.at/VGXgx
✅ अधिकृत वेबसाईट www.parbhani.gov.in 

Table of Contents

Leave a comment

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड