उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती लवकरच | Osmanabad Talathi Bharti 2026

Osmanabad Talathi Bharti 2026

Osmanabad Talathi Bharti 2026: The latest update for Osmanabad Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023.  As per the Official PDF, there are total of 110 Talathi posts under the Osmanabad District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023.  Further details are as follows:-

उस्मानाबाद महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या ११० पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तलाठी
  • पदसंख्या – 110 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद जिल्हा
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
    • मागासवर्गीय – Rs.९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३. 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

उस्मानाबाद जिल्हा महसुल अधिकारी भरती 2026 महत्वाच्या लिंक्स : 

Osmanabad Talathi Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी 110 पदे

Educational Qualification For Osmanabad Talathi Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Salary Details For Osmanabad Talathi Bharti 2026 Online Form

पदाचे नाव वेतनश्रेणी
तलाठी s8 : 25,500 – 81,100 + Others

How To Apply For Osmanabad Jilha Mahsul Adhikari Bharti 2026

  • तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Osmanabad Talathi 2026 Recruitment 

  • तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तलाठी भरती 2026 साठी महत्वाचे मुद्दे: 

  • या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
  • या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Osmanabad Talathi Application 2026

???? PDF जाहिरात
https://t.co/eP1DAsbyiW
✅ ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahabhumi.gov.in

तलाठी भरती 2026 महत्वाच्या लिंक्स : 

तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा 

तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट  २०२३

तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?

तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?

नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार 

तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा 

तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी  

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड