केंद्र सरकारी नोकरीची संधी; वेतन ५० हजार ते २ लाख मासिक

Oil India Bharti 2020

Oil India Bharti 2020 : Oil India Vacancy 2020: डिप्लोमा, सामान्य पदवीधर ते अभियंते व डॉक्टरांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. भारत सरकारची कंपनी ऑयल इंडियाने ग्रुप ए, बी आणि सीमध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

या रिक्त पदांसाठी ५० हजार रुपयांपासून २.२० लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीचा तपशील, अधिकृत नोटिफिकेशन, ऑनलाइन अर्जाची लिंक आदी माहीती देण्यात येत आहे.

कोणकोणत्या पदांवर भरती?- Oil India Bharti 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गट ए

  • मानसोपचारतज्ज्ञ – ०१ पद
  • कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी – ०१ पद

गट ब

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 03 पदे
  • वरिष्ठ सुरक्षा अधिकारी – 02 पदे
  • वरिष्ठ अधिकारी (विद्युत) – 05 पदे
  • वरिष्ठ अधिकारी (मनुष्यबळ) – 02 पदे
  • वरिष्ठ अधिकारी (लीगल) – ०२ पदे
  • वरिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) – १८ पदे
  • वरिष्ठ अधिकारी (इन्स्ट्रूमेंटेशन) – ०४ पदे
  • वरिष्ठ अधिकारी (जिओफिजिक्स) – ०५ पदे
  • वरिष्ठ अधिकारी (जलाशय) – ०१ पद

गट सी

  • सुपरिटेंडिंग इंजिनीअर – ०३ पदे
  • व्यवस्थापक (लेखा) – ०१ पद
  • अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ईएनटी) – ०१ पद
  • अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (पॅथॉलॉजी) – ०१ पद
  • अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑप्थॅल्मोलॉजी) – ०१ पद
  • अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक सर्जन) – ०१ पद
  • अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – ०१ पद
  • सुपरीटेन्डिंग मेडिकल ऑफिसर (फिजिशियन) – ०१ पद
  • पदांची एकूण संख्या – ५४

आवश्यक पात्रता

विविध पदांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक अर्हता अनिवार्य आहे. वयोमर्यादा देखील पदांनुसार वेगवेगळी आहे. याबाबतची विस्तृत माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे.

अर्जांची माहिती

ऑइल इंडियाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी, एनसीएल प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.. – https://mahabharti.in/oil-india-recruitment-2020/

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. आनंद रतन सावळे says

    कला शिक्षक म्हणून नोकरी हवी शिक्षण -कला शिक्षक पदवी(ATD, BFA, GDart, dip A ed.)

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड