ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

Oil India Recruitment 2020

Oil India Recruitment 2020 – Application Details

Oil India Recruitment 2020 : Oil India Limited has published recruitment notification for the “Apprentice Trainee” post. There are total 300 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can send your application to the given Email Address before last date. Last date of submission of applications 23rd March 2020. Further details are given below.

Oil India Recruitment 2020 : ऑईल इंडिया लिमिटेड येथे अपरेंटिस ट्रेनी पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटिस ट्रेनी
  • पद संख्या – ३०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह संबंधित विषयात ITI उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UhPhD8
नोंदणी : www.apprenticeship.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप