नवोदय विद्यालयात 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पत्र जाहीर । NVS School Admit Card 2023

NVS School Admit Card 2023

NVS School Admit Card 2023

NVS School Admit Card 2023: Online application deadline for Jawahar Navodaya Vidyalaya Class VI entrance test is Tuesday (31st). The entrance examination will be held on 29 April 2023 at 33 examination centers of the district. For Navodaya Vidyalaya exam Candidates must be present at their examination center at 10:30 AM sharp. It is necessary to bring the admit card, your school ID card, Aadhaar card and mask. Download NVS School Admit Card 2023 from below Link:

नवोदय विद्यालयात २०२३.२४ या शैक्षणिक वर्षासाठी 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा दिनांक २९.एप्रिल ( शनिवार ) रोजी होणार आहे. परीक्षार्थिनी ठीक सकाळी १०:३० वाजता आपल्या परीक्षा केंद्रावर हजर असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थिनी सोबत प्रवेश पत्र, आपल्या शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड व मास्क आणणे गरजेचे आहे. प्रवेश पत्रडाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. व  मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.How To Download JNV Class 6 Admit Card 2023

  • www.navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • मुख्यपृष्ठावर, ‘JNVST प्रवेशपत्र 2023 वर्ग 6’ लिंकवर क्लिक करा.
  • पुढे, विद्यार्थ्यांनी प्रदान केलेल्या जागेत नोंदणी क्रमांक आणि DOB प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • लॉगिन विंडोवर दर्शविल्याप्रमाणे कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी डॅशबोर्डवरील “NVS प्रवेशपत्र 2023 वर्ग 6” लिंकवर क्लिक करा.
  • प्रिंटआउट घ्या आणि परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी सुरक्षित ठेवा
CLICK HERE TO DOWNLOAD ADMIT CARD FOR CLASS VI SELECTION TEST 2023.

JNV Admit Card 2023

NVS School Admit Card 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड