NVS Class 6 Entrance Exam Previous Year Question Paper
JNV मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
NVS Class 6 Entrance Exam Previous Year Question Paper – Jawahar Navodaya Vidyalaya is inviting applications for entrance examination for class VI year. Students will also be able to submit their application online from home. The application process has started and students have been given the last date to submit their applications till July 31. For JNV Class VI, entrance exam will be conducted soon. For Students preparation we are Providing JNV Previous Year Question Paper PDF. Download NVS Class 6 Entrance Exam Previous Year Question Paper PDF. Study well to become a part of NVS.
जवाहर नवोदय विद्यालय सहाव्या वर्षाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवत आहे. तसेच विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. नवोदय विद्यालय समितीने प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी आम्ही JNV मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF देत आहोत. NVS इयत्ता 6 ची प्रवेश परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
नवोदय प्रवेश परीक्षा 2027 : अभ्यासक्रमात मोठा बदल; ‘बुद्धिमत्ता चाचणी’ऐवजी आता ‘पर्यावरण अभ्यास’ विषयाचा समावेश Navodaya Vidyalaya Entrance Exam New Syllabus Details
Navodaya Vidyalaya Class 6 Exam Pattern 2026
Sections | No. of Questions | Marks | Duration |
Mental Ability Test | 40 | 50 | 60 minutes |
Arithmetic | 20 | 25 | 30 minutes |
Language Test | 20 | 25 | 30 minutes |
Total | 80 | 100 | 2 hours |

