NHM वर्धा भरती अंतर्गत मूळ कागदपत्र तपासणी यादी | NHM Wardha Bharti Result

NHM Wardha Bharti Result

NHM Wardha Document Verification List

National Health Mission Wardha has declared the Document verification list of eligible candidates.  Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS) तसेच आरोग्य सेवक ( पुरुष ) पदभरतीची पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्रांच्या तपासणी करीत यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ वा वित्त आयोगा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS) तसेच आरोग्य सेवक ( पुरुष ) या पदांच्या उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या तपासणी तसेच समुपदेशनाकरिता स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद, वर्धा येथे दि. २८. ११.२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता न चुकता उपस्थित राहावे.

आपण अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार | करण्यात आलेली असुन अर्जासोबत जोडण्यात आलेले मुळ कागदपत्रांमध्ये तपासणी दरम्यान खोटी माहीती आढळुन आल्यास आपले नाव गुणवत्ता यादीमधुन वगळण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/P1wIwAw

NHM Wardha Recruitment – Merit List 

NHM Wardha Bharti Result: National Health Mission Wardha has declared the merit list of STS, Audiologist, Programme Assistant, Physiotherapist Recruitment. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत एसटीएस, ऑडिओलॉजिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

STS, Audiologist, Programme Assistant, Psysiotheripist, या पदाची आक्षेपानंतरची यादी तसेच उमेदवारांची गुणवत्ता यादी www.Wardha.nic.in व www. zpwardha.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी प्रकाशित यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास सदर आक्षेप दिनांक 20/10/202.2- ते दिनांक 28/10/22 …. रोजीपर्यत कार्यालयिन दिवशी, कार्यालयिन वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णालय,वर्धा (एनएचएम विभाग) येथे सादर करावे. उशिरा सादर केलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3VFqpnL

NHM Wardha Ayush Medical Officer Result 

NHM Wardha Bharti Result: National Health Mission Wardha has declared the Eligible and Ineligible List For Staff Nurse, Medical Officer, and MPW posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदभरतीची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, सदर आक्षेप 19 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/1ZHWWNS


NHM Wardha Yoga Teacher Result 

NHM Wardha Bharti Result: National Health Mission Wardha has been declared an Eligibility list of Yoga Teacher Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत योग शिक्षक पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/eGKFrFr


NHM Wardha Staff Nurse Result 

National Health Mission Wardha has been declared Merit list of Staff Nurse Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत स्टाफ नर्स पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/vGqcECJ


NHM Wardha Medical Officer Result 

National Health Mission Wardha has been declared Final Selection list of Medical Officer Posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पद भरतीची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3Eff189


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sarang gopal samrit says

    How many sath of ishu

  2. Harshada s. Kale says

    Now i’m in 2nd year in diploma in pharmacy, so… Can i feel these form ?

  3. Puja shambharkar says

    Staff nurse

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड