NHM ठाणे अंतर्गत कंत्राटी सपोर्ट स्टाफ भरती
NHM Thane Support Staff Bharti 2020
NHM Thane Support Staff Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट) साठी सेवा ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीवर करायचे आहे. सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट) पदांकरिता एकूण 22 पदे रिक्त आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर २०२० आहे. या भरती करिता नोंदणीकृत ठेकेसंकडून विहित नमुन्यातील ई-निविदा मागविण्यात येत आहेत. या निविदा संदर्भातील संपूर्ण माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सपोर्ट स्टाफ (आया व अटेंडंट, स्वयंपाकी, अटेंडंट)
- पद संख्या – 22 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 ऑक्टोबर 2020 आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Thane Support Staff Bharti 2020 |
|