राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत संभाव्य निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर – इथे डाउनलोड करा!! | NHM Solapur Bharti Results
NHM Solapur Bharti Results
NHM Solapur Bharti Results
NHM Solapur Bharti Results – The advertisement of 52 vacancies in various 14 cadres for the recruitment of National Health Mission, 2023-24 was published by the office on 14/09/2023 on the official website of Zilla Parishad, Solapur. Along with this, the notification regarding the said post was published in the local newspaper daily inviting the candidates to submit their applications. From Lokmat 16/09/2023 The acceptance of the applications submitted by the candidates during the period of 07 office days from 18/09/2023 to 27/09/2023 has been done at District Program Manager Room, Health Department, Zilla Parishad, Solapur.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सन २०२३-२४ पदभरती करीता विविध १४ संवर्गातील ५२ रिक्त पदांची जाहिरात कार्यालयाकडून दिनांक १४/०९/२०२३ रोजी जिल्हा परिषद, सोलापुर च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली होती. त्याचसोबत सदरील पदभरतीबाबतचे निवेदन हे स्थानिक वृत्तपत्र दैनिक करुन उमेदवारांनी अर्ज सादर करणेकामी अवाहन करण्यात आलेले होते. लोकमत मधून दि. १६/०९/२०२३ प्रसिध्द दिनांक १८/०९/२०२३ ते दिनांक २७/०९/२०२३ या कार्यालयीन ०७ दिवसाच्या कालावधीमध्ये उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Solapur Bharti Results
NHM Solapur Bharti Results – Applications were invited for the post to be filled on contract basis during the period from 18/09/2023 to 23/09/2023 under National Health Mission 02nd Recruitment for the year 2023-24. According to the application received under the said recruitment, the eligible / ineligible list is being published on the website www.zpsolapur.gov.in of Solapur Zilla Parishad through this letter. If anyone has any objection regarding the said Eligible / Ineligible list or any error needs to be rectified, the candidates submitted under the said recruitment should submit their objection, error correction document to these offices on 09/10/2023. It will be mandatory to bring the xerox copy of the given application form while submitting the application. It should be noted that objection statement will not be accepted after 4.00 PM on 09/10/2023.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सन २०२३-२४ या वर्षातील ०२री पदभरती. दि. १८/०९/२०२३ ते दि.२३/०९/२०२३ या कालावधीत कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणा-या पदाकरीता अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर पदभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरुन तात्परुत्या स्वरुपातील पात्र / अपात्र यादी या पत्राद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेच्या www.zpsolapur.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर पात्र / अपात्र यादीबाबत कोणाची काही हरकत अगर त्रुटी पूर्तता करावयाची असल्यास सदर पदभरती अंतर्गत सादर केलेल्या उमेदवारांनी आपले हरकती, त्रुटीची पूर्तता कागदपत्रासह दि.०९/१०/२०२३ रोजी या कार्यालयांस समक्ष सादर करावेत. अर्ज सादर करतेवेळी दिलेल्या अर्जाची पोहोच ची झेरॉक्स आणणे अनिवार्य राहील. दि.०९/१०/२०२३ रोजी दुपारी ४.०० नंतर कोणाचे हरकती बाबत निवेदन स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सोलापूर राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत पात्र / अपात्र यादी जाहीर – इथे डाउनलोड करा
Table of Contents