राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत उमेदवारांची संभाव्य निवड यादी जाहीर – डाउनलोड करा!! | NHM Solapur Bharti Results

NHM Solapur Bharti Results

NHM Solapur Bharti Results: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२५-२६ करीता मंजूर असलेल्यापैकी रिक्त असलेल्या विविध १४ संवर्गातील ११२ रिक्त पदांची जाहिरात कार्यालयाकडून दि.३०/०५/२०२५ रोजी जिल्हा परिषद, सोलापुर च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पुर्ण करुन, तात्पुरती पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करुन, हरकती/आक्षेप स्विकारुन अंतिम पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येऊन, अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांतून गुणवत्तेनुसार आणि रिक्त पदांच्या सामाजिक आरक्षणानुसार मुळ कागदपत्रे तपासणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येऊन, दि.२८/०२/२०२६ रोजी उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासणी प्रक्रिया पार पडलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदरील प्रक्रियेदरम्यान जाहिरात पद क्रमांक ०२, ०३, ०६, ०९, १०, ११ आणि १४ या संवर्गातील उमेदवारांची निवड करुन संबधित उमेदवारांना नियुक्ती आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. तथापि, जाहिरात पद क्र. ०७ आरोग्य अधिपरीचारीका NHM, पद क्र. १२ आरोग्य अधिपरीचारीका १५ वा वित्त आयोग आणि पद क्र. १३ एम.पी.डब्लू पुरुष या ०३ संवर्गातील पदांची मुळ कागदपत्रे तपासणीअंती अंतिम झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची संभाव्य निवड यादी यादी प्रसिध्द करण्यात येत असुन,मुळ कागदपत्रे तपासणी करीता उमेदवारांनी दि.०७/०३/२०२६ रोजी उपस्थित रहावे.

NHM सन 2025-26 पदभरती – संभाव्य निवड यादी .NHM सन 2025-26 पदभरती – संभाव्य निवड यादी .06/03/202608/03/2026पहा (3 MB) 

 


NHM Solapur Bharti Results

NHM Solapur Bharti Results: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२५-२६ करीता विविध १४ संवर्गातील ११२ रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द केलेली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या क्रमांनुसार उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली. सदरील यादीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून यादीबाबत असलेल्या हरकती /आक्षेप स्विकारण्यात आलेले आहेत. प्रथम यादीच्या अनुषंगाने मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेपांची छाननी प्रक्रिया पूर्ण करुन, अंतिम पात्र/अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत असून, सदरील यादी ही, उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या क्रमांनुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या छायांकित प्रतीवरुन, अर्ज छाननी वेळेस देण्यात आलेले गुण ग्राहय धरुन, सदरील गुणांच्या गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणानुसार, उमेदवारांना मुळ कागदपत्रे तपासणीकरीता पात्र ठरविण्यात आलेले आहेत. तरी मुळ कागपदत्रे तपासणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत असुन,मुळ कागदपत्रे तपासणी करीता उमेदवारांनी दि.२८/०२/२०२ रोजी उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM सन 2025-26 पदभरती – अंतिम पात्र/अपात्र यादी.

NHM सन 2025-26 पदभरती – अंतिम पात्र/अपात्र यादी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
20/02/202601/03/2026पहा (10 MB) 
NHM सन 2025-26 पदभरती – मुळ कागदपत्रे तपासणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.

NHM सन 2025-26 पदभरती – मुळ कागदपत्रे तपासणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.

20/02/202601/03/2026पहा (4 MB) 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड