राष्ट्रीय आरोग्य अभियान जि प धाराशिव पद भरती संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी सूचना जाहीर!! | NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Bharti Eligible List
NHM Dharashiv Bharti Results: राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध रिक्त पदाची पदभरती जाहिरात दि.०२/०८/२०२४ नुसार निवड व प्रतिक्षा उमेदवारांची यादी दि.१०/१२/२०२४ रोजी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, https://dharashiv.maharashtra.gov.in व https://zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर अनुभव प्रमाणपत्राचे अंतीम पडताळणीचे अधिन राहुन प्रसिध्द करण्यात आली होती. अनुभव प्रमाणपत्राचे आधारे निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी अनुभवाशी संबंधीत कागदपत्रे / प्रमाणपत्रे दि. १६/१२/२०२४ रोजी पर्यंत प्रत्यक्ष सादर करणेसाठी सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. तरी ज्या उमेदवारांनी दि.१६/१२/२०२४ रोजी पर्यंत अनुभव प्रमाणपत्रबाबतची सविस्तर कागदपत्रे सादर केलेली नाहीत. अशा उमेदवारांनी दि. २६/१२/२०२४ पर्यंत अनुभव प्रमाणपत्र बाबत खालील कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करावीत. १. अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्या संस्थेची माहिती संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र दिलेल्या व्यक्तीचे संस्थेतील पद. २. संस्थेमध्ये काम केल्याचा पुरावा हजेरी पत्रक, पगार पत्रक, पगार जमा झाल्याचा बँक खाते उतारा, नियुक्ती पत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र इत्यादी. वरील नमुद माहिती दि. २६/१२/२०२४ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयातील श्री. जालिंदर माळी (सांख्यिकी अन्वेषक) यांचेकडे प्रत्यक्ष जमा करावी. विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास अशा उमेदवारांचे नावे निवड व प्रतिक्षा यादीमधुन वगळण्याबाबतचा निर्णय समितीमार्फत घेण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अनुभव प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे सादर करणेबाबत-राष्ट्रीय आरोग्य अभियान जि प धाराशिव पद भरती 2024-25 जाहिरात क्र.०१ | अनुभव प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे सादर करणेबाबत-राष्ट्रीय आरोग्य अभियान जि प धाराशिव पद भरती 2024-25 जाहिरात क्र.०१ | 19/12/2024 | 26/12/2024 | पहा (504 KB) |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Dharashiv Result
NHM Dharashiv Bharti Results: The recruitment process for the post of Super Specialist, Specialist and Medical Officer (MBBS) under National Health Mission and 15th Finance Commission was held on 29/11/2024 through direct interview. However, the selection list is being published. Candidates can download NHM Dharashiv List from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत अतिविशेषतज्ञ (Super pecialist), विशेषतज्ञ (Specialist) व वैद्यकिय अधिकारी (MBBS) या पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया दि.२९/११/२०२४ रोजी आयोजीत करण्यात आली होती. तरी सोबत निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंकवरून NHM यादी 2024 डाउनलोड करू शकतात..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Dharashiv Selection List
NHM Dharashiv Recruitment Document Verification Date
NHM Osmanabad Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध एकुण ८३ पदाची पदभरती करणेसाठी जाहिरात दि.०२/०८/२०२४ रोजी प्रसिध्द करुन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त अर्जाची यादी प्रसिध्द करुन आक्षेप/हरकती नंतरची अंतीम पात्र/अपात्र यादी व गुणवत्ता यादी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://osmanabad.gov.in व जिल्हा परिषदचे संकेतस्थळ https://zposmanabad. gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर सोबत जोडण्यात आलेली यादी हि मुळ कागदपत्र तपासणीच्या अधिन राहुन प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी गुणवत्ता यादीमधील उमेदवारामधुन संबंधीत पदाचे रिक्त संख्येप्रमाणे आणि संबंधीत पदाकरीता असलेल्या सामाजिक आरक्षण नुसार उमेदवारांची गुणवत्तेनुसार १ः३ प्रमाणे पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची यादी, मुळ कागदपत्र तपासणी व समुपदेशन/निवड प्रक्रियेचे वेळापत्रक खालील प्रमाणे सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
NHM Dharashiv Recruitment Document Verification 1:3 as per Vacancy | NHM Dharashiv Recruitment Document Verification 1:3 as per Vacancy | 03/12/2024 | 07/12/2024 | View (7 MB) |
Merit list -National Health Mission Zilla parishad Dharashiv Recruitment 2024-25 Advertisement Number -1 | Merit list -National Health Mission Zilla parishad Dharashiv Recruitment 2024-25 Advertisement Number -1. | 29/11/2024 | 07/12/2024 | View (5 MB) |
सोबतच्या यादीमधील उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार दिलेल्या ठिकाणी नमुद वेळेत सर्व मुळ कागदपत्रासह (शैक्षणिक अर्हतेचे सर्व वर्षाचे सेमिस्टर/वर्षनिहाय गुणपत्रके व प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, संबंधीत कौन्सील कडील नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व इतर सर्व कागदपत्रे) उपस्थित रहावे. विहीत वेळेनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच मुळ कागदपत्र तपासणी व समुपदेशन/निवड प्रक्रियेच्या दिवशी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास भरती प्रक्रियेतुन अपात्र/वगळण्यात येईल.
NHM Dharashiv Result
NHM Osmanabad Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध कंत्राटी रिक्त पदाची जाहिरात दि.०२/०८/२०२४ रोजी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://osmanabad.gov.in व जिल्हा परिषदचे संकेतस्थळ https://zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन दि.०२/०८/२०२४ ते दि.१६/०८/२०२४ या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त अर्जाची यादी दि.१०/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करुन त्रुटींची पुर्तता करणेसाठी दि.१०/०९/२०२४ ते दि.२०/०९/२०२४ या कालावधीमध्ये हरकती/अक्षेप मागविण्यात आले होते. उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप अर्ज व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार जाहिरातीमधील गुणांकन पध्दतीनुसार एकुण १०० गुण याप्रमाणे अंतीम पात्र व अपात्र यादी उमेदवाराकडुन प्राप्त झालेल्या अजर्जाच्या क्रमानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादी हि मुळ कागदपत्र पडताळणीचे अधिन राहुन प्रसिध्द करण्यात आली आहे पदभरतीचे पुढील नियोजन कार्यालयाचे नोटीस बोर्ड व वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्याकरीता उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देण्यात यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव पद भरती 2024-25 जाहिरात क्र. 1 अंतिम पात्र व अपात्र यादी. | २०२४ – १० – ०४ | २०२४ – १० – ०९ | Download |
NHM Osmanabad Eligible List 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध कंत्राटी रिक्त पदाची जाहिरात दि.०२/०८/२०२४ रोजी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://osmanabad.gov.in व जिल्हा परिषदचे संकेतस्थळ https://zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन दि.०२/०८/२०२४ ते दि. १६/०८/२०२४ या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. सदर कालावधीमध्ये एकुण १०६० अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची तपासणी करुन जाहिरातीमधील नमुद आवश्यक शैक्षणिक अर्हता व संबंधीत पदाच्या अनुभवाच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी व जाहिरातीमधील गुणांकन पध्दतीनुसार एकुण १०० गुण याप्रमाणे गुण देण्यात आले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
सदरील यादी हि उमेदवाराकडुन प्राप्त झालेल्या अजीच्या क्रमानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी प्रसिध्द केलेली यादीमधील त्रुटींची पुर्तता करणेकरीता त्रुटींच्या पुर्ततेच्या कागदपत्रासह अर्ज सादर करणे करीता तसेच उमेदवारांना यादीबाबत काही आक्षेप/हरकती असल्यास सदर हरकती/आक्षेप राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव येथे दि. १०/१/२०२४ पासुन दिनांक. २०/१/२०२४ रोजीपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे वेळेत आवश्यक त्या कागदपत्रासह प्रत्यक्ष सादर करावेत. यानंतर प्राप्त होणारे हरकती/अक्षेपाचा विचार केला जाणार नाही यादी नोंद घ्यावी. मुदतीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करुन अंतीम यादी निश्चीत करण्यात येईल. पदभरतीचे पुढील नियोजन (अंतीम पात्र/अपात्र यादी, अंतीम गुणांकन यादी, मुलाखत प्रक्रिया, इत्यादी) कार्यालयाचे नोटीस बोर्ड व वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्याकरीता उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देण्यात यावी.
Download NHM Osmanabad Eligible List
NHM Osmanabad Eligible List
NHM Osmanabad Result – राष्ट्रीय आयुष अभियान धाराशिव अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष व डेटा एंट्री ऑपरेटर आयुष हि दोन पदे भरणेसाठी जाहिरात दि.१६/०३/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://osmanabad.gov.in व जिल्हा परिषदचे संकेतस्थळ https://zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन दि. १६/०३/२०२३ ते दि.२६/३/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर कालावधीमध्ये एकुण ७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
अर्जासोबत उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राची तपासणी करुन संबंधीत पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा संबंधीत विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता व संबंधीत पदाशी निगडीत अनुभव यानुसार १०० गुण देण्यात आले आहेत. उमेदवाराकडुन प्राप्त झालेल्या अर्जाच्या क्रमानुसार तात्पुरती पात्र/अपात्र उमेदवारांची प्रसिध्द करण्यात येत आहे. यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप/हरकती असल्यास सदर हरकती/आक्षेप राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव येथे दि. ०१/०१/२०२४ पासुन दिनांक. 16/07/२०२४ रोजीपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे वेळेत आवश्यक त्या कागदपत्रासह प्रत्यक्ष सादर करावेत तसेच आवश्यक शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्रामध्ये श्रेणी पध्दतीचे गुण नमुद आहेत अशा उमेदवारांनी श्रेणी ऐवजी गुणांमध्ये रुपांतरीत केलेले संस्था/विद्यापीठ यांचेकडील प्रमाणपत्र सादर करावेत. विहीत वेळेनंतर प्राप्त होणारे हरकती/अक्षेपाचा विचार केला जाणार नाही यादी नोंद घ्यावी.
Download Osmanabad Arogya Vibhag Selection List
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result: Direct interview for the post of Lady MBBS/BAMS Doctor, ANM/ Staff Nurse, Lab Technician, Pharmacist under Mobile Medical Unit. Direct selection process was conducted on 01/02/2024. Also post wise ‘list of applications received dt. On 01/02/2024, objections/movements of the candidates were invited during the period from 01/02/2024 to 02/02/2024 by publishing on the notice board and website of the office. The objections/objections received have been taken into consideration. Also for the above post the experience of the period after passing the minimum educational qualification and registration from the concerned council has been considered for the selection process.
मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत Lady MBBS/BAMS Doctor, ANM/ Staff Nurse, Lab Technician, Pharmacist या पदाची पदभरती करणेसाठी थेट मुलाखत दि. ०१/०२/२०२४ रोजी थेट निवड प्रक्रिया आयोजीत करण्यात आली होती. तसेच पद निहाय प्राप्त ‘अर्जाची यादी दि. ०१/०२/२०२४ रोजी कार्यालयाचे नोटीस बोर्ड व संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उमेदवारांचे आक्षेप/हरकती दि.०१/०२/२०२४ ते दि.०२/०२/२०२४ या कालावधीमध्ये मागविण्यात आले होते. प्राप्त हरकती/आक्षेप विचारात घेण्यात आले आहेत. तसेच वरील पदाकरीता किमान शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण होऊन संबंधीत कौन्सील कडील नोंदणी झालेनंतरच्या कालावधीचा अनुभव निवड प्रक्रियेसाठी ग्राहय धरण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/cgLN7
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result: Under the National Health Mission and the 15th Finance Commission, the recruitment process for the vacant post of Specialist and Medical Officer MBBS is being conducted on the 1st and 15th of every month. Notification to appoint BAMS graduate on temporary basis as Medical Officer for approved Urban Health Center under 15th Finance Commission if MBBS graduate is not available.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विशेषतज्ञ (Specialist) व वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस या संवर्गातील रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया प्रत्येक महिन्यातील दिनांक १ व दिनांक १५ रोजी घेण्यात येत आहे. १५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजुर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी वैद्यकिय अधिकारी म्हणुन MBBS पदवीधारक उपलब्ध होत नसल्यास तात्पुरत्या स्वरुपात BAMS पदवीधारकाची नियुक्ती करणेची सुचना २६/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार ०१/०१/२०२३ रोजी MBBS पदवीधारक उमेदवार उपस्थित झाले नाहीत. BAMS पदवीधारक २७ उमेदवार उपस्थित पात्र होते. BAMS पदवीधारक उमेदवार यांचे अंतीम वर्षाचे प्राप्त गुण, उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव या नुसार १०० गुण या प्रमाणे गुणवत्ता यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/kFV07
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result: Recruitment of contract post of Physiotherapist, Accountant, Medical Officer RBSK, Lab Technician (Blood bank), Dental Hygienist, Dental Technician, Medical Officer UG (Unani), Medical Officer PG (Unani), Specialist-Physician, Surgeon under Rashtriya Arogya Abhiyan Zilla Parishad Advertisement was published on 11/04/2023 and applications were invited till 20/04/2023. After examining the applications submitted by the candidates during the said period, the list of provisionally eligible and ineligible candidates is being published as follows.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अंतर्गत Physiotherapist, Accountant, Medical Officer RBSK, Lab Technician (Blood bank), Dental Hygienist, Dental Technician, Medical Officer UG (Unani), Medical Officer PG (Unani), Specialist- Physician, Surgeon या कंत्राटी पदाची पदभरती करणेसाठी दि.११/०४/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करुन दि.२०/०४/२०२३ रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर कालावधीमध्ये उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची तपासणी करुन तात्पुरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/hwOR0
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result: National Health Mission and 15th Finance Commission Zilla Parishad by publishing the advertisement for this contract post and conducting the selection process, the selection and waiting list dt. 08/05/2023 and dt. Published on 26.07.2013. However, to select the candidates who have not joined the post of Staff Nurse and the candidates from the waiting list for the vacant post, ‘Counseling Process dt. Held on 25/10/2023. However, the candidates in the list given along with 25/10/2023 at 10.00 am. National Health Mission Office should be present at Zilla Parishad Dharashiv.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग जिल्हा परिषद अंतर्गत या कंत्राटी पदाची जाहिरात प्रसिध्द करून निवड प्रक्रिया राबवुन निवड व प्रतिक्षा यादी दि. ०८/०५/२०२३ व दि. २६.०७.२०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी स्टाफ नर्स पदावर नियुक्ती आदेश देऊन रुजु न झालेले उमेदवार व रिक्त असलेल्या पदावर प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांची निवड करणेसाठी ‘समुपदेशन प्रक्रिया दि. २५/१०/२०२३ रोजी आयोजीत करण्यात आली आहे. तरी सोबत देण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांनी दि. २५/१०/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव येथे उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव स्टाफ नर्स या पदाचे प्रतिक्षा यादी जाहीर
NHM Osmanabad Result -zposmanabad.gov.in
NHM Osmanabad Result: A Selection and waiting list for contract recruitment of Medical Officers and Specialists and other various Posts under National Health Mission Osmanabad has been Published on official Site. To fill various vacancies under National Health Mission Osmanabad following candidates whose name in PDF are Selected. Download NHM Osmanabad Result PDF from below Link
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती २०२३ ची तात्पुरती पात्र अपात्र व गुवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
NHM Osmanabad MO Eligibel List
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व विशेषतज्ञ या कंत्राटी पदभरतीस अनुसरून निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे बाबत | २०२३ – ०७ – २६ | २०२३ – ०८ – ०२ | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध कंत्राटी पदभरतीस अनुसरून निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे बाबत | २०२३ – ०७ – २६ | २०२३ – ०८ – ०२ | Donwload |
NHM Osmanabad Eligible And Non-Eligible List 2023
NHM Osmanabad Result : NHM Osmanabad has publish the final eligibility / Noneligibility list and provisional merit list of eligible candidate under 15th finance and NHM advertisement. Candidates who have applied for Medical Officer, Staff Nurse and M. P. W. (Male) can check their Mraks Obtained and Download NHM Dharashiv Bharti Result from below link”
१५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स व एम. पी. डब्ल्यु. ( पुरुष ) या पदाची पदभरती करणेसाठी दि. २२/०६/२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करुन ३०/०६/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवाराचे मुळ कागदपत्र तपासणी करुन अंतीम पात्र व अपात्र यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
NHM Dharashiv Bharti Result
तसेच पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हतामधील अंतीम वर्षाच्या एकुण गुणापैकी मिळालेल्या गुणाच्या ७०% प्रमाणे (Proportion), पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा संबंधीत विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास त्यास १० गुण देण्यात आले व शासकिय संस्था, विभाग, शासन अंगीकृत संस्थामध्ये अनुभव ग्राहय धरुन प्रत्येक १ वर्षासाठी ४ गुण असे जास्तीत जास्त २० गुण याप्रमाणे एकुण १०० गुण नुसार तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी सदर गुणवत्ता यादी बाबत उमेदवारांचे काही आक्षेप / हरकती असल्यास सदर आक्षेप / हरकती राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दिनांक 12/04/२०२३ रोजी (एक दिवस) प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाजाचे वेळेत आक्षेपासोबत त्याच्या पृष्ठयर्थ योग्य पुरावे सादर सादर करावेत. यानंतर प्राप्त होणारे हरकती / आक्षेपाचा विचार केला जाणार नाही यादी नोंद घ्यावी.
Download NHM Dharashiv/Osmanabad Eligible And Merit List 2023
NHM Osmanabad Result
NHM Osmanabad Result : Regarding publishing the list of provisionally eligible/ineligible candidates. Contract Medical Officer, Staff Nurse and M. P. W. (Male) Applications were invited till 30/06/2022 by publishing advertisement on 22/06/2022. Original document verification process of all the candidates who have submitted the application dt. 17/08/2022 to dt. was held on 19/08/2022. Accordingly, a list of provisionally eligible and ineligible candidates has been prepared by checking the terms and conditions mentioned in the advertisement as well as the original documents submitted by the candidates. Download NHM Osmanabad Selection List 2023 through below link
१५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स व एम. पी. डब्ल्यु. ( पुरुष ) या पदाची पदभरती करणेसाठी दि.२२/०६/२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करुन ३०/०६/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवाराचे मुळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया दि. १७/०८/२०२२ ते दि. १९/०८/२०२२ रोजी आयोजीत करण्यात आली होती. त्यानुसार जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या अटी व शर्ती तसेच उमेदवारांनी सादर केलेले मुळ कागदपत्र तपासणी करुन तात्पुरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.
तरी सदर तात्पुरती पात्र व अपात्र यादी बाबत उमेदवारांचे काही आक्षेप / हरकती असल्यास सदर हरकती / आक्षेप राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सुचना प्रसिध्द झालेपासुन दिनांक 15/03/२०२३ रोजीपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे वेळेत आवश्यक त्या कागदपत्रासह प्रत्यक्ष सादर करावेत. यानंतर प्राप्त होणारे हरकती / अक्षेपाचा विचार केला जाणार नाही यादी नोंद घ्यावी.
Download NHM Osmanabad Provisional Selection List 2023
NHM Osmanabad Interview List
NHM Osmanabad Result: National Health Mission Latur has been declared an interview List of Staff Nurse, LHV PHC, Medical Officer, Lab Technician, Cold Chain Technician & Other Posts. Click on the link below to download the list
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२१-२२ अनुसरुन गुणवत्तेनुसार उमेदवारांचे खालील नियोजनानुसार मुळ कागदपत्र तपासणी व मुलाखत प्रक्रिया दि. 28 ते 29 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वा कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आयोजीत करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Osmanabad Result
|
|
यादी डाउनलोड : https://cutt.ly/iSKBptf |
NHM Osmanabad Provisional Merit List
NHM Osmanabad Result: National Health Mission Latur has been declared a Provisional eligible and Not eligible List of Staff Nurse, LHV PHC, Medical Officer, Lab Technician, Cold Chain Technician & Other Posts. Click on the link below to download the list
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती 2021-22 परीक्षेची तात्पुरती पात्र अपात्र व गुवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Osmanabad Result
|
|
यादी डाउनलोड : https://cutt.ly/tAdW6iJ |
NHM Osmanabad Provisional Eligible and Not eligible List
NHM Osmanabad Result: National Health Mission Latur has been declared a Provisional eligible and Not eligible List of Staff Nurse, LHV PHC, Medical Officer & Other Posts. Click on the link below to download the list
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची तात्पुरती पात्र अपात्र व गुवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Osmanabad Result
|
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3J41weA |
NHM Osmanabad Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Osmanabad |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3cGSyGx |
Table of Contents
new update……