NHM आणि NUHM कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचना फलकाबाबत! | NHM Jalna Bharti Result

NHM Jalna Bharti Result

NHM Jalna Nikal 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जालना अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा दिनांक ०१/०१/२०२४ या दिनांकावर आधारित सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय जेष्ठता यादी https://jalna.gov.in/www.zpjalna.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असुन (मानधन सुसूत्रीकरणानुसार असल्याने) तसेच मा. सहसंचालक (अतांत्रिक), राआअ, मुंबई यांचे पत्र दिनांक ३१/०७/२०२४ व शासन अधिसुचना दिनांक २१/०६/२०२१ अन्वये जेष्ठता सुची संवर्गनिहाय विहित नमुन्यात तयार करण्यात आलेली असुन या सेवा जेष्ठता सूचीचे अवलोकन करून या सेवा जेष्ठता सूचीमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्या किंवा या सेवा जेष्ठता सूची संदर्भात काही हरकती/सूचना असल्यास याबाबत त्यांनी आपले सविस्तर निवेदन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासहीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना येथे आवक शाखेमार्फत दिनांक २०/०८/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) विहित मुदतीच्या आत लेखी स्वरुपात व आवश्यक दस्ताऐवजासह सादर करण्यात यावेत व विहित मुदतीच्या आत कोणतेही निवेदन संवर्गनिहाय प्राप्त न झाल्यास या सेवा जेष्ठता सूची संदर्भात संबंधित कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचा-यांना आपले कोणतेही म्हणणे मांडावयाचे नाही असे गृहीत धरुन सदर सेवा जेष्ठता सूची अंतरिम स्वरुपात वरिष्ठ कार्यालयास विहित मुदतीत पाठविले जाणार आहेत. तसेच पोस्टाने (डाकने) अथवा अन्य मार्गाने सादर केलेले आक्षेप स्विकारल्या जाणार नाहीत, याची सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी नोंद घ्यावी.

सदर तात्पुरत्या सेवा जेष्ठता सूचीबाबत मा. सहसंचालक (अतांत्रिक), राआअ, मुंबई यांच्या पत्रान्वये संबंधित कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचा-यांच्या प्राप्त झालेल्या हरकती/सूचनांची पडताळणी करुन तात्पुरत्या सेवा जेष्ठता सूचीत योग्य तो बदल करून सदर अंतरिम सेवा जेष्ठता बरिष्ठ कार्यालयास दिनांक ३१/०८/२०२४ रोजीच्या आत सादर करण्यात येईल याची सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचारी यांनी नोंद घेण्यात यावी.
तसेच कार्यरत कंत्राटी अधिकारी/कर्मचारी तात्पुरती सेवा जेष्ठता सूची मध्ये काही अधिकारी/कर्मचारी यांनी राजीनामा दिला असेल/सोडुन गेलेली असतील/ मागील तीन ते चार महिन्यापासुन सतत गैरहजर असणे इत्यादी अशा अधिकारी/कर्मचारी यांची माहिती संस्थेतील प्राधिकृत अधिकारी यांनी उक्त विहित मुदतीच्या आत या कार्यालयास उलट टपाली कळविणे बंधनकारक राहील. तसेच अशा कंत्राटी अधिकारी/कर्मचारी यांचे अंतरिम सेवा जेष्ठता सूचीमधुन वगळण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM आणि NUHM कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचना फलकाबाबत NHM आणि NUHM कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचना फलकाबाबत 08/08/2024 20/08/2024 पहा (4 MB) 

NHM Jalna Skill Test List

As per the revised advertisement dated 11/04/2023 and dated 03/08/2023, some objections or objections of the eligible and ineligible candidates at the end of scrutiny of the applications received for the contract posts of Accountant cum DEO, Case Registry Assistant & Record Keeper up to 09/02/2024 ( (excluding holidays) were called during office hours. Accordingly, the merit list is published on the website and skill test of 80% marks and 20 marks of the said merit list will be conducted. Accordingly, all the eligible candidates should attend the Computer Skill Test at the following locations

दिनांक ११/०४/२०२३ व दिनांक ०३/०८/२०२३ च्या सुधारीत जाहिरातीनुसार Accountant cum DEO, Case Registry Assistant & Record Keeper या कंत्राटी पदांची प्राप्त अर्जाच्या छाननी अंती पात्र व अपात्र उमेदवारांचे काही अक्षेप किंवा हरकती दिनांक ०९/०२/२०२४ रोजी पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असून सदर गुणवत्ता यादीच्या ८०% गुण व २० गुणांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व पात्र उमदेवारांनी खालील नमुद ठिकाणी संगणकीय कौशल्य चाचणीस उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर संगणक कौशल्य चाचणीचे तारिख, वेळ व स्थळ खालील प्रमाणेः
• दिनांक : ०१/०७/२०२४.
• वळ सकाळ / दुपारी १२:३० वा.
• स्थळ : टेलीमेडीसीन विभाग, जिल्हा रुग्णालय, जालना
. तरी या सोबत जोडलेल्या यादीतील पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत वेळेवर उपस्थित राहून सदरील पदांच्या कौशल्य चाचण्या देणे अनिवार्य आहे. सदर कौशल्य चाचणीस अनुपस्थित असलेल्या उमदेवारांचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही, याची दक्षता सर्व उमेदवारांनी घ्यावी.

राष्‍ट्रीय आरोग्‍यअभियान, जालना अंतर्गत कंत्राटी लेखापाल, रेकॉर्ड किपर, केस रजिस्‍ट्री असीस्‍टंड या पदांसाठी पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी राष्‍ट्रीय आरोग्‍यअभियान, जालना अंतर्गत कंत्राटी लेखापाल, रेकॉर्ड किपर, केस रजिस्‍ट्री असीस्‍टंड या पदांसाठी पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी 25/06/2024 01/07/2024 पहा (762 KB) 
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना अंतर्गत निकास परिक्षा उत्तिर्ण समुदाय आरोग्य अधिकारी उमेदवारांचे समुपदेशनाने नियुक्ती आदेश देणे प्रकिया राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना अंतर्गत निकास परिक्षा उत्तिर्ण समुदाय आरोग्य अधिकारी उमेदवारांचे समुपदेशनाने नियुक्ती आदेश देणे प्रकिया 24/06/2024 26/06/2024 पहा (674 KB) 
जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पियर एज्युकेटर पदभरतीची पात्र अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत पियर एज्युकेटर पदभरतीची पात्र अपात्र उमेदवारांची यादी 20/06/2024 27/06/2024 पहा (668 KB) 

NHM Jalna Recruitment Eligibility & Non-Eligibility List

NHM Jalna Bharti Result: As per the advertisement dated 14/12/2023 the list of eligible and ineligible candidates after scrutiny of the applications received for the post of DPM & DEO (Ayush) contract has been published on the website www.jalna.gov.in and www.zpjalna.com. If the candidates have any objection regarding the said list, the candidates should write an application in writing in the name of Hon’ble Chairman Selection Committee and Chief Executive Officer, Zilla Parishad, Jalna at Ayush Room, RAA, District Hospital, Jalna by 20/02/2024 (excluding holidays) should be submitted during office hours.

दिनांक १४/१२/२०२३ च्या जाहिरातीनुसार DPM & DEO (Ayush) या कंत्राटी पदांची प्राप्त अर्जाच्या छाननी अंती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हयाच्या www.jalna.gov.in व www.zpjalna.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर यादीबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास उमेदवारांनी पुराव्यानिशी लेखीस्वरुपात मा.अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांचे नावे अर्ज लिहून आयुष कक्ष, रा.आ.अ., जिल्हा रुग्णालय, जालना येथे दिनांक २०/०२/२०२४ रोजी पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत सादर करावे.

यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/adwCU


NHM Jalna Recruitment Eligibility & Non-Eligibility List

NHM Jalna Bharti Result: Detailed advertisement for filling up the posts of Contractual Entomologist & Public Health Manager on contract basis under 15th Finance Commission of National Health Mission was published on 05/10/2023 at www.jalna.gov.in & www.zpjalna.com. After scrutinizing the application for all the above posts, the preliminary eligible and ineligible list of candidates is being attached as per the application received, accordingly, if any objection/action to the candidates, such candidates should submit proof to the Incoming Branch of National Health Mission, Health Department, Zilla Parishad, Jalna dated 20/12/2023 to be submitted by 3:00 PM (excluding holidays). It should also be noted that the objections/objection applications of the candidates who come later will not be considered.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या १५ वा वित्त आयोगातंर्गत कंत्राटी Entomologist & Public Health Manager कंत्राटी तत्वावर पदे भरण्याकरिता सविस्तर जाहिरात दि.०५/१०/२०२३ रोजी www.jalna.gov.in & www.zpjalna.com संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. उपरोक्त सर्व पदांकरिता अर्जाची छाननी करण्यात येवुन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची प्राथमिक पात्र व अपात्र यादी सोबत जोडण्यात येत आहे, त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप/हरकती असल्यास अशा उमेदवारांनी पुराव्यानिशी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जालना यांच्या आवक शाखेस दिनांक २०/१२/२०२३ पर्यंत दुपारी ३:०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत. तसेच त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे हरकती/आक्षेप अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/dejAN


Jalna National Health Mission – Eligible / Ineligible List

NHM Jalna Bharti Result: Advertisement under National Health Mission, Jalna 15th Finance Commission on purely contractual basis was published on website www.jalna.nic.gov.in. In that, as per the advertisement for the posts of Multi-Purpose Arogya Sevak (MPW Male) according to educational qualification, higher educational qualification and government experience and social reservation, the list of shortlisted and non-shortlisted candidates for the post of Multi-Purpose Arogya Sevak (MPW Male) has been published on the website and CHO Auditorium, District Rs. Document verification process of shortlisted candidate at Jalna dt. It was done on 13/10/2023 from 11.00 am to 2.00 pm and the selection of shortlist candidates and waiting list is being published on the website from among the candidates present in the said process. 31/10/2023 at 10.00 am to be present for placement order by counselling, please note that in case of absence you will not have any right for selection and waiting list. The list of candidates is as follows

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना १५ वा वित्त आयोग अंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर जाहिरात www.jalna.nic.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Mala) पदांकरिता जाहिरातीच्या नियानुसार शैक्षणीक अर्हता, उच्च शैक्षणीक अर्हता व शासकीय अनुभव व सामाजिक आरक्षण या नुसार बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Male) पदाची शॉर्टलिस्ट व नॉनशॉर्टलिस्ट उमेदवाराची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवुन सीएचओ सभागृह, जिल्हा सा.रु. जालना येथे शॉर्टलिस्ट उमेदवाराची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दि. १३/१०/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत करण्यात आली असुन सदर प्रक्रियेस उपस्थित उमेदवारा पैकी शॉर्टलिस्ट उमेदवाराची निवड व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे त्यानुशंगाने उमेदवारांनी दि. ३१/१०/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्याकरिता उपस्थित रहावे, अनुपस्थीत असल्यास आपला निवड व प्रतिक्षा यादीवर कसलाही हक्क राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. उमेदवाराची यादी खालील प्रमाणे:

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांकरिता शॉर्टलिस्ट व नॉनशॉर्टलिस्ट उमेदवाराची यादी जाहीर 


NHM Jalna Bharti Result:  At District Surgeon District Hospital, Jalna / District Women Hospital, Jalna / alias Ambad / Rural Hospitals under various programs under National Health Mission. Pet Gulab was organized under Collectorate, Jalna. Accordingly, the selected candidates were appointed and posted. Appointment orders were given from the waiting list of some candidates according to their merits. But as it is observed that some of the candidates are not joining, the remaining 51 candidates in the waiting list (as per the list) are expected to appear in person with their educational documents as follows for counseling for the vacant post in Ulal in the district. The names of the absent candidates will be dropped from the waiting list and will not be considered in future, along with the list of 51 candidates in the waiting list.

जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त जिल्हा रुग्णालय, जालना / जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना / उपनाम अंबड / ग्रामीण रुग्नालये येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेली पाटी तत्वावरी मैरी (एमबीबीएस) रिक्त पदे भरणेकरीता दिनांक ०९/०४/२०१३ रोजी मा. जिल्हाधिकारी, जालना यांच्या खाली पेट गुलाबत आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येवून पदस्थापना देण्यात आली होती. त्यातील गुणानुक्रमे काही उमेदवारांच्या प्रतिक्षा यादीतून नियुक्ती आदेश देत आले होते. परंतु त्यातील काही उमेदवार रुजू होत नसल्याचे निदर्शनास आल्यानुसार उर्वरित राहिलेल्या पूर्ण ५१ उमेदवारांना प्रतिक्षा यादीतील (यादीप्रमाणे) मधील जिल्हयातील उलालात रिक्त झालेल्या पदावर पदस्थापना देण्याकरीता समुपदेशनाकरीता खालील प्रमाणे उमेदवारांनी स्ववचनेमुळे शैक्षणिक कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहायास तमेव आहे. अनुपस्थित राहाणान्या उमेदवारांची प्रतिक्षा यादीतून नावे वगळण्यात येतील व भविष्यात त्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, सोबत प्रतिक्षा यादीतील ५१ उमेदवारांची यादी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3LXgCFe

 


NHM Jalna Bharti Result:  Medical Officers (Master Degree in Ayurveda and Degree in Homeopathy) under AYUSH Program of National Health Mission Jalna has declared Eligible / Ineligible List. Applied candidates can download NHM Jalna Medical Officer Result from below link. The list of Eligible / Ineligible candidates has been posted on the office notice board, candidates may note that if they have any objections, they should submit it in writing to the National Health Mission, District General Hospital, Jalna by 28/06/2023 by 4:00 PM. should come:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गंत दिनांक १८/०५/२०२३ रोजीच्या जाहिरातीच्या सुचनेनुसार www.jalna.nic.in या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कंत्राटी तत्वावर जिल्हास्तरीय वैदयकिय अधिकारी (आयुर्वेद पदव्युत्तर पदवी व होमिओपॅथी पदवी) या पदासाठी जाहिरातीतील नमुद केल्याप्रमाणे उक्त पदांकरिता उमेदवारांचे पात्र व अपात्र यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे. तरी सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी.

टिप :- पात्र / अपात्र उमेदवारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे, याबाबत काही हरकती असल्यास उमेदवारांनी लेखी स्वरुपात दिनांक २८/०६/२०२३ पर्यंत सायंकाळी ४:०० वाजेपर्यत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे सादर कराव्यात याची नोंद उमेदवारांनी घेण्यात यावी.

Approved Medical Officers (Master Degree in Ayurveda and Degree in Homeopathy) under AYUSH Program of National Health Mission – Eligible / Ineligible List Approved Medical Officers (Master Degree in Ayurveda and Degree in Homeopathy) under AYUSH Program of National Health Mission – Eligible / Ineligible List 27/06/2023 28/06/2023 View (4 MB)

NHM Jalna Recruitment Eligibility & Non-Eligibility List

NHM Jalna Bharti Result: National Health Mission Jalna (NHM Jalna) has declared the Cold Chain Technician, Facility Manager, Audiologist, Public Health Manager Epidemiologist, Public Health Manager Hospital Manager recruitment eligibility & non-eligibility list. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत कोल्ड चेन टेक्निशियन, फॅसिलिटी मॅनेजर, ऑडिओलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर एपिडिओमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, हॉस्पिटल मॅनेजर पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गंत दिनांक ०९/०६/२०२३ रोजीच्या जाहिरातीच्या सुचनेनुसार www.jalna.nic.in या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कंत्राटी तत्वावर जिल्हास्तरीय Cold Chain Technician, Facility Manager, Audiologist, Public Health Manager Epideomiologist, Public Health Manager Hospital Manager वर्तमान पत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीतील नमुद केल्याप्रमाणे उक्त पदांकरिता उमेदवारांचे पात्र व अपात्र यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे. तरी सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी.

टिप :- पात्र / अपात्र उमेदवारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर डंकविण्यात आली आहे, याबाबत काही हरकती असल्यास उमेदवारांनी लेखी स्वरुपात दिनांक २६/०६/२०२३ पर्यंत सायंकाळी ४:०० वाजेपर्यत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना येथे सादर कराव्यात याची नोंद उमेदवाराणी घेण्यात यावी.

यादी डाउनलोड करा – https://shorturl.at/uHKMN

NHM Jalna Bharti Result : National Health Mission Jalna (NHM Jalna) has declared the Medical Officer, Staff Nurse, Laboratory Technician, and Multipurpose Health Servant recruitment eligibility & non-eligibility list. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना १५ वा वित्त आयोग अंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर वैद्यकिय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स (Staff Nurse Male & Female), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Male) पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते.

त्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW Male) या पदांसाठी जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता (12″ science+ Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course) असे नमुद होते मात्र सदर पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई दिनांक ०५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांबाबत “विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतेही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे, आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपुर यांच्याकडुन आरोग्य कर्मचारी पदांसाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभुत प्रशिक्षण अभ्यास क्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (Sanitary Inspector) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (Sanitary Inspector) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे नमुद असल्याने जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेत अशंतः बदल (या शुध्दीपत्रकान्वये) करण्यात येत आहे”.

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3LXgCFe


NHM Jalna Bharti Qualified List

NHM Jalna Bharti Result: National Health Mission Jalna has declared the Qualified List for various posts, This recruitment notification was published on 05/01/2022 at www.jaina.gov.in. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत विविध कंत्राटी पदांकरीता दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी www.jaina.gov.in या संकेत स्थळावर जाहिरातीची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने MO (MBBS) NUHM 2 पदे, STAFF NURSE/ LHV NUHM 2 पदे तसेच MO AYUSH (UG)- 2 पदे, MO (RBSK) M-2 पद, MO (RBSK)-F-2 पदे, औषधनिर्माता-2 पदे. स्टाफ नर्सेस 61 पदे, डायलेसीसतंत्रज्ञ-2 पदे. समुपदेशक NCD-2 पदे ही वरील पदे वगळून पुढील सर्व विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत चिकित्सक, FMG Accountant, Physiotherephist, Dental Hygeniest, Nutritionist या कंत्राटी पदांकरीता प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येवून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.jaina.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Jalna Bharti Result

 यादी डाउनलोड : https://cutt.ly/iFPd5OC 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Kanhaiyya barwal says

    No

  2. Namdeo jivrag says

    Aurangabad Jana sa

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड