राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती २०१९

NHM Beed Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड येथे विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावऑडीओलॉजिस्ट, लेगल कॉउन्स्लर, वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, विशेष शिक्षक, विशेष तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मुल जाहिरात बघावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे).
  • फीस – खुल्याप्रवर्गासाठी रु. १५० /- मागासवर्गीयांसाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – बीड
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड