Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑनलाईन अर्ज सुरु – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज सुरु; 97 पदे रिक्त!! | NFL Bharti 2024

NFL Online Application 2024

NFL Bharti 2024

NFL Bharti 2024: National Fertilizers Limited (NFL) has published recruitment notifications for the posts of “Engineer, Sr. Chemist, Materials Officer”. There are total of 97 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 11th of June 2024. Also, the last date to apply is 01st of July 2024. More details are as follows about NFL Bharti 2024, NFL Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) अंतर्गत “अभियंता, सीनियर केमिस्ट, साहित्य अधिकारी” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NFL Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अभियंता 82
सीनियर केमिस्ट 09
साहित्य अधिकारी 06

Educational Qualification For NFL Application 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अभियंता Engineering Degree (B.Tech./B.E./B.Sc. Engg.)
सीनियर केमिस्ट M.Sc.
साहित्य अधिकारी Bachelor Degree in Engineering (B.Tech./ B.E./ B.Sc.Engg.)

Salary Details For NFL Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अभियंता ₹40000-140000
सीनियर केमिस्ट ₹40000-140000
साहित्य अधिकारी ₹40000-140000

How To Apply For NFL Recruitment 2024

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज 11 जून 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nationalfertilizers.com Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/emzFQ
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/CMN56
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nationalfertilizers.com/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. सचिन इंदल रहांंगडाले says

    सचिन इंदल रहांगडाले

    सचिन इंदल रहांंगडाले .मु.मलपुरी.ता.तिरोडा.जि.गोदिया
    मां जा I T I जाला आय मांले जाब मिडेल का
    डिजल मेकँनिकल जाला आहे

  2. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता.करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड