नीट यूजीच्या रिक्त जागांवर प्रवेश सुरु!!

NEET UG 2022

NEET UG Admission 

NEET UG 2022: Important information has been provided for millions of young people across the country who are preparing for the UG 2022 exam. The notification of UG 2022 exam will be announced soon by the National Testing Agency. Meanwhile, the admission process for UG vacancies has started from today and the candidates will be able to get admission till April 3. Further details are as follows:-

नीट यूजी २०२२ परीक्षेची तयारी करणाऱ्या देशभरातील लाखो तरुणांसाठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे नीट यूजी २०२२ परीक्षेचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. दरम्यान नीट यूजीच्या रिक्त जागांवर आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना ३ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नवीन प्रक्रियेनुसार, जागांचे वाटप एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत केले जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात रिपोर्ट करावा लागणार आहे. नीटचे समुपदेशन (NEET Counselling) करणार्‍या वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counselling Committee) दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना नवीन प्रक्रियेसाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. तसेच कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. महाविद्यालयांसाठी, कॉलेजसाठी विद्यार्थ्यांनी जे मॉप-अप टप्प्यात पर्याय भरले होते तेच पर्याय नवीन टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेत वैध असतील. जागावाटपानंतर अंतिम निकाल ४ एप्रिलला जाहीर होईल असे समितीतर्फे सांगण्यात आले.

  • नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट किंवा स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या.
  • उमेदवारांना याची आधीच तयारी ठेवावी लागणार आहे.
  • यामध्ये उमेदवाराचे फोटो आणि सही, दहावी प्रमाणपत्र, अकरावी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) या कागदपत्रांचा समावेश आहे.

NEET UG 2022 Notification

NEET UG 2022: The National Testing Agency (NTA) will soon announce the notification of NEET UG 2022 examinations for undergraduate medical courses. Candidates registered for this exam will be able to view the detailed schedule of the exam by visiting the official website. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) अंडर ग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी २०२२ परीक्षांचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पाहता येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज याचे नोटिफिकेशन जाहीर केले जाऊ शकते. यासोबतच एप्रिलमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्यानंतरच उमेदवारांना परीक्षेच्या खऱ्या तारखा कळू शकतील. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार नीट यूजी परीक्षा १७ जुलै रोजी घेतली जाऊ शकते.

NEET UG 2022: अर्ज एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता

If the notification of the exam is published within a week, then applications for 2022 can be started by NTA from April. As in previous sessions, the application process for NEET 2022 will be conducted on NTA’s official website neet.nta.nic.in. Students can apply by following all the required guidelines.

NEET UG 2022: परीक्षेला उशीर का?

  • नीट यूजी २०२२ चे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखांबाबत स्पष्टता येईल.
  • मात्र, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेतली जाऊ शकते, असे मानले जात आहे.
  • नीट परीक्षा बोर्डाच्या परीक्षांशी क्लॅश होऊ नयेत म्हणून असे केले जाण्याची शक्यता आहे.

NEET UG 2022: ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा

  • यावर्षी नीट यूजी २०२२ मध्ये १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे.
  • ही परीक्षा देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे परीक्षेला थोडा वेळ लागू शकतो.
  • तरीही नोटिफिकेशन संबंधित कोणतीही माहिती एनटीएच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर दिली जाईल.
  • कोणत्याही अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NEET UG 2022: उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता

  • देशभरातील विविध वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमध्ये (MBBS, BDS) प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी ही परीक्षा घेण्यात येते.
  • केंद्र सरकारने नीट परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेली उच्च वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
  • त्यामुळे नीट यूजी २०२२ प्रवेश परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे.
  • गेल्यावर्षीच्या नीट यूजी परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी ९५ टक्के म्हणजे १३.६६ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

अधिकृत वेबसाईट – neet.nta.nic.in


NEET UG 2022 Notification 

NEET UG 2022: Important information has been provided for millions of young people across the country who are preparing for the UG 2022 exam. The notification of UG 2022 exam will be announced soon by the National Testing Agency. Further details are as follows:-

नीट यूजी २०२२ परीक्षेची तयारी करणाऱ्या देशभरातील लाखो तरुणांसाठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे नीट यूजी २०२२ परीक्षेचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेली उच्च वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे यंदा प्रवेश संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

NEET (UG) 2022: उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता 

  • देशभरातील विविध वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमध्ये (MBBS, BDS) प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी ही परीक्षा घेण्यात येते.
  • केंद्र सरकारने नीट परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेली उच्च वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
  • त्यामुळे नीट यूजी २०२२ प्रवेश परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे.
  • गेल्यावर्षीच्या नीट यूजी परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी ९५ टक्के म्हणजे १३.६६ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

Important Documents NEET (UG) 2022: अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट किंवा स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या.
  • उमेदवारांना याची आधीच तयारी ठेवावी लागणार आहे.
  • यामध्ये उमेदवाराचे फोटो आणि सही, दहावी प्रमाणपत्र, अकरावी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) या कागदपत्रांचा समावेश आहे.

वयोमर्यादेची अट नाही

This is good news for the candidates who are waiting for the decision of the Supreme Court regarding the age limit of UG exam. In 2019, NMC had set a high age limit of 25 years for the degree examination (NEET UG Exam 2022). He was strongly opposed by the candidates. A petition was then filed in the Supreme Court in this regard. The upper age condition has now been abolished.

  • या परीक्षेला कोणतीही निश्चित उच्च वयोमर्यादा नसेल.
  • परीक्षेच्या वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षे पूर्ण केलेले उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र असतील.
  • २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयोगाच्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • एनएमसीने एनटीएला नोटिफिकेशन जारी करण्यापूर्वी बदलांची नोंद घेण्यास सांगितले आहे.
  • एनटीएतर्फे अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर लवकरच NEET२०२२ च्या वयोमर्यादेसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • या महिन्याच्या अखेरीस परीक्षेसाठी नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.

परीक्षा १३ भाषांमध्ये

नीट यूजी २०२२ परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे.


NEET UG 2022 Age Update 

NEET UG 2022: Admission to medical courses was 25 years for general category students and 30 years for reserved category students. This condition has been revoked by the National Medical Commission. Therefore, older students will be able to take the exam properly. Further details

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी 25, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 30 वर्षे इतकी होती. ही अट नॅशनल मेडिकल कमिशनने रद्द केली आहे. त्यामुळे अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देता येणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिशनचे (एनएमसी) सचिव पुलकेश कुमार यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) पत्र पाठविले आहे. या पत्रात डॉ. पुलकेश कुमार यांनी एनटीएला नीट यूजीच्या माहितीतून कमाल वय निकष काढून टाकण्यास सांगितले आहे. एनएमसीच्या 21 ऑक्टोबरमध्ये झालेल्या चौथ्या बैठकीत वैद्यकीय प्रवेशासाठी कमाल वयाची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

NEET UG 2022


NEET 2021 Scanned Copy Of OMR Sheet

NEET UG 2021 : NTA has released a scanned copy of OMR sheet of UG 2021 exam. Candidates appearing for this exam will be able to view the OMR sheet by visiting the official website. It can also be downloaded by following the steps given in the news.

NTA तर्फे नीट यूजी २०२१ परीक्षेच्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ओएमआर शीट पाहता येणार आहे. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन डाऊनलोड करता येणार आहे. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलोकरुन डाऊनलोडदेखील करु शकतात. एनटीएने आधीच उमेदवारांना ओएमआर उत्तरपत्रिका पाठवली आहे.

The results of Neat UG 2021 were announced on November 1, 2021. This year 16 lakh candidates had appeared for the exam. Mrinal Kuteri of Telangana bagged the first position with 720 marks out of 720. Candidates can view the important dates and steps for downloading the OMR sheet here.

How to Download NEET UG 2021 OMR Sheet

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-neet.nta.nic.in ला भेट द्या.
  • आता “NEET (UG) 2021 OMR DISPLAY” या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारख्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा.
  • यानंतर स्क्रीनवर ओएमआर शीट दिसेल.
  • उमेदवार ओएमआर शीट डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात.

उमेदवार १४ नोव्हेंबर रात्री ९ वाजेपर्यंत ओएमआर शीट पाहू शकतील. उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक-०११-४०७५९००० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी उमेदवार मेल [email protected] वर देखील लिहू शकतात.


NEET UG Application 2021

NEET UG 2021 : The Undergraduate Medical and Dental Entrance Exam is an important update for those who are looking to improve their application for the year 2021. This correction will be possible till 11.50 pm on October 26, 2021. Candidates can get more information about this by visiting the official website. Further details are as follows:-

अंडर ग्रॅज्युएट मेडिकल अॅण्ड डेंटल एन्ट्रस एक्झाम नीट २०२१ च्या अर्जात सुधारणा करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. २६ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.५० पर्यंत ही सुधारणा करता येणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. ज्या उमेदवारांना त्यांच्या नीट यूजी अर्ज २०२१ मध्ये सुधारणा करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर सक्रिय केलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.

अर्ज दुरुस्ती विंडोच्या कालावधीबाबत उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन नीट यूजी २०२१ अर्जामध्ये पहिल्या टप्प्यात भरल्या गेलेल्या मर्यादित तपशीलामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्व तपशीलांमधील त्रुटी सुधरणा करण्यासाठी अर्ज दुरुस्ती विंडो खुली करण्यात आली. २१ ऑक्टोबरला नोटीस जाहीर करुन अर्ज दुरुस्ती विंडो खुली आली होती. एनटीद्वारे फेज १ मधील नीट यूजी २०२१ च्या अर्जामध्ये लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उप-श्रेणी यामध्ये दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. तसेच फेज २ मध्ये भरलेल्या सर्व तपशीलांच्या दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. ही प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल.


NEET 2021 NEET Examination Forms Correction Window

NEET UG 2021 : This is important news for candidates who are taking the exam properly. The correction window has been opened for the correction of the applications they have filled. Candidates will be able to change their application by paying a specific fee. Further details are as follows:-

नीट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांनी भरलेल्या अर्जांच्या दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो खुली करण्यात आली आहे. विशिष्ट शुल्क भरुन उमेदवारांना आपल्या अर्जामध्ये बदल करता येणार आहे. यासाठी, एजन्सीने बुधवार, ११ ऑगस्ट २०२१ पासून NEET अर्ज दुरुस्ती विंडो खुली केली आहे. ही विंडो १४ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ पर्यंत खुली राहणार आहे.

ज्या उमेदवारांना NEET UG 2021 अर्जात सुधारणा करायची असेल ते अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. NTA द्वारे NEET UG अर्जामध्ये मर्यादित प्रमाणात त्रुटी-सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी असणार आहे.

अर्जात कोणते बदल करता येणार?

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (UG)-NEET (UG) 2021 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना वैयक्तिक तपशीलामध्ये सादर केलेल्या अर्जात फक्त नाव, संपर्क/ पत्ता , श्रेणी, राष्ट्रीयत्व, PwBD स्टेटस, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, इत्यादी मध्ये सुधारणा करता येतील. या व्यतिरिक्त, तुम्ही NEET परीक्षेशी संबंधित तपशीलांमध्ये प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा) आणि परीक्षा केंद्राचे शहर देखील बदलू शकाल.

Fees For NEET Application Correction 

NEET (UG) 2021 अर्ज सुधारणा शुल्क NTA द्वारे आकारले जाणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून हे शुल्क भरता येणार आहे. उमेदवारांनी केलेल्या सुधारणांद्वारे शुल्क निश्चित केले जाईल. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार नीट (यूजी) २०२१ नोटिफिकेशन पाहू शकतात

NEET Application Correction Helpline

NTA ने उमेदवारांना मदत करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक हेल्पलाईन दिली आहे.


NEET UG 2021 Registration Date Extended

NEET UG 2021 : The date for applying for UG 2021 has been extended. Candidates appearing for this examination can apply till 10th August. Candidates can change their application from 11th August to 14th August at 2 pm. Further details are as follows:-

नीट यूजी २०२१ ची परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. या परीक्षेसाठी बसलेले उमेदवार १० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. याआधी ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करण्यात येणार होता. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा यूजी म्हणजेच नीट २०२१ ची अर्ज करण्याची तारीख वाढविण्यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ठरवल्या गेलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केल्यानंतर उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार आपल्या अर्जामध्ये बदल करु शकतील.

अधिकृत वेबसाईट – neet.nta.nic.in
नोटीस – https://bit.ly/2VwsZSE

NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST (UG)2021 [NEET (UG) 2021]

NEET UG 2021 : Online applications are invited for the National Eligibility Test (UG) – 2021 administered by the National Examination Agency (NTA). UG – 2021 will be held in 13 languages (English, Hindi, Assamese, Bengali, Gujarati, Kannada, Malayalam, Marathi, Oriya, Punjabi, Tamil, Telugu and Urdu).

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे संचालित राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (UG) – 2021 करिता ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. नीट (UG) – 2021 ला 13 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मलयालम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगु आणि उर्दू) मध्ये आयोजित करण्यात येईल.

उमेदवारांना, अद्यावत माहितीकरिता एनटीपीची अधिकृत वेबसाईट (neet.nta.nic.in) आणि (www.nta.ac.in) वारंवार पाहण्याचा सल्ला देण्यात येतो. NEET (UG)-2021 शी संबंधित अधिक माहितीकरिता उमेदवार 011-40759000 वर संपर्क करू शकतात किंवा [email protected] वर ई-मेल पाठवू शकतात.

NEET UG 2021

अधिकृत वेबसाईट – neet.nta.nic.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3iajCQ1


NEET UG 2021

The NEET UG 2021 entrance exam conducted by the National Testing Agency (NTA) is now scheduled for September 12. Union Education Minister Dharmendra Pradhan shared the information on his Twitter account. Corona rules will be followed at the examination centers.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे होणारी NEET UG प्रवेश परीक्षा 2021 आता १२ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिली. परीक्षा केंद्रांवर करोना नियमांचे पालन केले जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NEET UG ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. १३ जुलैपासून एनटीएच्या वेबसाइटवर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटरवरुन दिली.


The National Testing Agency (NTA) has activated NEET 2021’s official website neet.nta.nic.in. The NEET 2021 application form along with the brochure is expected to be released soon. Further details are as follows:-

NEET UG 2021 ची ऑफिशियल वेबसाइट अॅक्टिव. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET 2021 ची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in अॅक्टिव करण्यात आली आहे. माहिती पुस्तिकेसह NEET 2021 अॅप्लिकेशन फॉर्म लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

मेडिकलला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी NEET ची अधिकृत वेबसाइट बुधवार २ जून २०२१ पासून सक्रीय करण्यात आली आहे. NEET 2021 संबंधीचे कोणतेही लेटेस्ट अपडेट आणि घोषणा आता NTA च्या वेबसाइट वर केली जाईल.

NTA ने १२ मार्चला नीट २०२१ चे नोटिफिकेशन nta.ac.in वर जारी केले होते. या नोटिफिकेशननुसार अंडर ग्रॅज्युएट मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमांसाठी नॅशनल एंट्रन्स टेस्ट कम एलिजिबिलिटी टेस्ट (NEET 2021) १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा ११ भाषांमध्ये आयोजित होणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड