नवी मुंबई पोलीस भरती तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध!! Navi Mumbai Police Bharti result 2025 Check Online

Navi Mumbai Police Driver Bharti Result 2026

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची तात्पुरती निवडसूची आणि प्रतिक्षासूची (Provisional Selection & Waiting List) २८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ४४५ रिक्त पदांचा समावेश असून, त्यापैकी ६ पदे बँड्समनसाठी स्वतंत्रपणे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. उर्वरित ४३९ पदांसाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारकांचे अतिरिक्त गुण विचारात घेऊन ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांना ही यादी नवी मुंबई पोलिसांच्या www.navimumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. या यादीबाबत कोणाला काही हरकती किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी ०३ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत आपले म्हणणे ई-मेलद्वारे ([email protected]) किंवा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर नोंदवणे आवश्यक आहे. ही निवड केवळ तात्पुरती असून, मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच अंतिम पात्रतेवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Navi Mumbai Police Constable Bandsman Bharti Result 2026

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शिपाई बँड्समन भरती सन २०२४-२०२५ ची तात्पुरती निवडसूची आणि प्रतीक्षासूची (Provisional Selection & Waiting List) २८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ०६ रिक्त पदांसाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारकांचे अतिरिक्त गुण विचारात घेऊन ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवडसूचीमध्ये प्रमोद सुपेकर (OBC), प्रमोद बरगाजे (NT-D), श्रीनिवास धायगोडे (NT-C), सागर दाईतकर (OBC), दीपेश पाटील (OBC) आणि प्रकाश सौंदडे (SC) या सहा उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांना ही संपूर्ण यादी नवी मुंबई पोलिसांच्या www.navimumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. या यादीबाबत कोणाला काही हरकती किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी ०३ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत आपले म्हणणे ई-मेलद्वारे ([email protected]) किंवा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर नोंदवणे आवश्यक आहे. ही निवड केवळ तात्पुरती असून, मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच नियुक्तीचा हक्क प्राप्त होईल, असे पोलीस उप आयुक्त संजयकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Navi Mumbai SRPF Bharti 2024 Physical Test Marklist

Navi Mumbai Police Driver Bharti result 2024 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Result is declared now.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११ नवी मुंबई कॅम्प बाळेगांव, या आस्थापनेवरील रिक्त असणा-या एकुण ३४४ पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई दि. १९.०६.२०२४ रोजी पासुन आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक २४.०६.२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती तक्ता https:/www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 
तसेच सोबत जोडलेल्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी संदर्भात उमेदवारांची काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक, प्रथम अपिलीय अधिकारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई यांचे कडे (9137758484) तसेच [email protected]. [email protected] या मेल आयडी वर २४ तासांच्या आत आक्षेप नोंद करावा. त्यानंतर प्राप्त होणा-या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-11, नवी मुंबई (कॅम्प बाळेगांव ) शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 24-06-2024. DownloadView

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Navi Mumbai Police Bharti 2022 Physical Test Marklist

Navi Mumbai Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result is declared now.

नवी मुंबई येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Navi Mumbai Police Bharti result 2023

उमेदवारांचे निकल बघा

 

  • Name : Navi Mumbai Physical Exam Result 2023 – नवी मुंबई
  • Exam Date :  3 Jan 2023 Onwards 
DateTitleInfo
13-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 13-01-2023PDF view
13-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for dates 12-01-2023PDF view
12-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Revised Ground Test Marks for dates 03-01-2023PDF view
12-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for dates 11-01-2023PDF view
12-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for dates 10-01-2023PDF view
10-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for dates 09-01-2023PDF view
09-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 07-01-2023PDF view
07-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Instructions to CandidatesPDF view
07-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 06-01-2023PDF view
06-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 05-01-2023PDF view
06-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 04-01-2023PDF view
04-Jan-2023Police Constable Recruitment-2021 Ground Test Marks for date 02-01-2023PDF view

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड