Navi Mumbai Police Driver Bharti Result 2026
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची तात्पुरती निवडसूची आणि प्रतिक्षासूची (Provisional Selection & Waiting List) २८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ४४५ रिक्त पदांचा समावेश असून, त्यापैकी ६ पदे बँड्समनसाठी स्वतंत्रपणे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. उर्वरित ४३९ पदांसाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारकांचे अतिरिक्त गुण विचारात घेऊन ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Navi Mumbai Police Constable Bandsman Bharti Result 2026
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शिपाई बँड्समन भरती सन २०२४-२०२५ ची तात्पुरती निवडसूची आणि प्रतीक्षासूची (Provisional Selection & Waiting List) २८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ०६ रिक्त पदांसाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र धारकांचे अतिरिक्त गुण विचारात घेऊन ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Navi Mumbai SRPF Bharti 2024 Physical Test Marklist
Navi Mumbai Police Driver Bharti result 2024 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Result is declared now.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११ नवी मुंबई कॅम्प बाळेगांव, या आस्थापनेवरील रिक्त असणा-या एकुण ३४४ पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई दि. १९.०६.२०२४ रोजी पासुन आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक २४.०६.२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती तक्ता https:/www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
तसेच सोबत जोडलेल्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी संदर्भात उमेदवारांची काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक, प्रथम अपिलीय अधिकारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई यांचे कडे (9137758484) तसेच [email protected]. [email protected] या मेल आयडी वर २४ तासांच्या आत आक्षेप नोंद करावा. त्यानंतर प्राप्त होणा-या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-11, नवी मुंबई (कॅम्प बाळेगांव ) शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 24-06-2024. Download, View
Navi Mumbai Police Bharti 2022 Physical Test Marklist
Navi Mumbai Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result is declared now.
नवी मुंबई येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

- Name : Navi Mumbai Physical Exam Result 2023 – नवी मुंबई
- Exam Date : 3 Jan 2023 Onwards
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















