JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मुंबई कारागृह पोलीस अंतर्गत 176 जागांसाठी अर्ज सुरु, त्वरित करा | Mumbai Karagruh Police Bharti 2025

Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025 @ policerecruitment2025.mahait.org

Mumbai Karagruh Police Bharti 2025: The recruitment notification published by Police Department Karagruh Vibhag Shipai Region to fill the 176 vacant Police Constable (Shipai) posts. Application will be accepted from 29th October 2025 till 30th November 2025. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2025.mahait.org and www.mahapolice.gov.in for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.  The official website of the Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Department is Mumbai Karagruh Vibhag Bharti 2025. More details are given below:-

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!

मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 176 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे . तसेच पोलीस भरती 2025 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

Mumbai Prison Department Recruitment 2025

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई
  • पद संख्या – 176  जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in

Mumbai Prison Department Police Constable Bharti 2025

महाराष्ट्र कारागृह विभागातील दक्षिण विभाग, मुंबई येथे एकूण १७६ पदांसाठी कारागृह शिपाई भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले असून, पुरुष व महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात आले आहे. एकूण १७६ पैकी सर्वसाधारण प्रवर्गात ५३, महिला उमेदवारांसाठी ३८, खुल्या प्रवर्गातील अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीसाठी ४, भुईमूळ २६, तसेच भूतपूर्व सैनिक, अनाथ आणि इतर प्रवर्गासाठी काही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महिला आणि बाल विकास विभागामार्फत नियुक्त महिला शिपायांसाठी १०% आरक्षणाचा लाभ या भरतीत मिळणार आहे. तसेच ३% जागा दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, सर्व सूचना महाराष्ट्र कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.

Mumbai Karagruh Shipai Bharti 2025

 

Educational Qualification For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025

Physical Eligibility Police Bharti 2022

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती 2025 अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
✅पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
✅ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत मुंबई चालक प्रश्नपत्रिका 2023 | Mumbai Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
✅Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
✅महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
✅Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Vacancy Details For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2025

पदाचे नावपद संख्या 
पोलीस शिपाई176 Vacancies

How to Apply For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. 

Mumbai Karagruh Vibhag Constable Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For www. mahaprisons.gov.in Police Recruitment 2025

ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
policerecruitment2025.mahait.org
PDF जाहिरात – पोलीस शिपाई
https://shorturl.at/26i2g
✅ अधिकृत वेबसाईट
http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx

Important Note for Applicants To Apply For Mumbai Karagruh Vacancy 2025

1. Applicants are requested to enter valid and functional email ID and mobile number, as they will be used for communication purpose.

2. Applicant should preserve correct user ID/email ID and password for further recruitment process.

3. The link for password reset is sent to the email ID provided by the applicant during registration. So if wrong/invalid email ID is entered during registration, password cannot be recovered.

4. Please read all instructions carefully before filling online application, changes will not be made once form is submitted.


Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025 Details 

Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025– As you know, Maharashtra Police Bharti 2025 is started. The Mumbai Karagruh Vibhag Shipai District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील मुंबई कारागृह पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

मुंबई कारागृह पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • मुंबई कारागृह पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025 

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

Mumbai Prison department Bharti 2025

Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Driver Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2025

  • Mumbai Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2025 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

Table of Contents

1 thought on “मुंबई कारागृह पोलीस अंतर्गत 176 जागांसाठी अर्ज सुरु, त्वरित करा | Mumbai Karagruh Police Bharti 2025”

Comments are closed.



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड