Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRTC नांदेड मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरु । MSRTC Nanded Bharti 2024

MSRTC Nanded Bharti 2024

MSRTC Nanded Bharti 2024

MSRTC Nanded Bharti 2024: MSRTC Nanded (Maharashtra State Road Transport Corporation, Nanded) has announced recruitment notification for the 56 vacant post of “Apprentice”. Interested and eligible candidates can apply before the 16th of January 2023. The official website of MSRTC Nanded is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल
  • पदसंख्या – 56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Nanded Vacancy 2024 |MSRTC Nanded ITI Apprentice 2024

पदाचे नाव पद संख्या 
मेकॅनिकल मोटार व्हेईकल 36 पदे
इलेक्ट्रीशियन 06 पदे
शिट मेटल वर्क्स 10 पदे
पेंटर 01 पद
वेल्डर 01 पद
अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल 02 पदे

Educational Qualification For MSRTC Nanded Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार ITI उत्तीर्ण / डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उत्तीर्ण

How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Nanded Bharti 2024 

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in व डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल /टोमोबाईल अभियांत्रिकी उतीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी.
  • नोंदणी झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील.
  • अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो अर्ज दिनांक २ ते १६ जानेवारी २०२३ रोजी ३ वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा. प. नांदेड येथे विभागीय कार्यालयात सादर करावेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Nanded Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
shorturl.at/uvFRU
📑 ऑनलाईन नोंदणी करा I
shorturl.at/bgjPV
📑 ऑनलाईन नोंदणी करा II
shorturl.at/bcsDI
📑 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/axARY
✅ अधिकृत वेबसाईट
msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Nanded Bharti 2023

MSRTC Nanded Bharti 2023: MSRTC Nanded (Maharashtra State Road Transport Corporation, Nanded) has announced recruitment notification for the vacant post of “Mechanic”. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of MSRTC Nanded is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड अंतर्गत “मेकॅनिक (मोटर व्हेईकल)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मेकॅनिक (मोटर व्हेईकल)
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Nanded Vacancy 2023 |msrtc nanded bharti 2023 notification

पदाचे नाव पद संख्या 
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 01 पद

Educational Qualification For MSRTC Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 10th pass

Salary Details For MSRTC Nanded Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) Rs. 6,000 – 9,535/-

How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Nanded Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करणे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Nanded Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/fiKL9
📑 ऑनलाईन नोंदणी करा
shorturl.at/fiKL9
✅ अधिकृत वेबसाईट
msrtc.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] MSRTC नांदेड मध्ये नोकरीची उत्तम संधी!! &#8220… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड