टायपिंग परीक्षा वेळापत्रक २०२५ जाहीर – १७५ परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा | MSCE Typing Admit Card 2025
MSCE Typing Admit Card 2025 - mscepune.in
MSCE Typing Exam Timetable Download Admit Card 2025
MSCE Typing Admit Card 2025 – Government Computer Typing Certificate Examination (GCC-TBC) through Maharashtra State Examination Council, Pune 04 from 11th June 2025 (Marathi, Hindi, English 30 and 40 SPM) online mode at total 175 examination centers will be taken. The admit cards of the said examination are published on the Council’s website www.mscepune.in through Institution Login. Also, before going for Typing Certificate Exam Revised Syllabus Exam. Admit cards for the said examination are available on the council’s website www.mscepune.in through institution login. MSCE Typing Admit Card 2025 is being published on
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) दि. 11 जून 2025 पासून (मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि.) ऑनलाईन पध्दतीने एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघाच… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होणार आहे. हे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्या वर, संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्यावर विद्यार्थ्यांचा अद्यावत फोटो चिकटवून बावर संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षाथ्यांना त्वरीत वितरीत करावेत.
अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणं सदर परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरीत केल्यानंतर विद्याथ्यांचे नाव, आढनाव, वडिलांचे नावः पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, फोटो बदल इ. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिलो जाणार नाही, याची नोंद घ्यावी,
सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव/ पत्तीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तर सदर दुरुस्ती या कार्यालयाच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाईन लिकद्वारे रु. २००/- दंड आकारुन करता येईल.
सर्व परीक्षाध्यर्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावित परीक्षा सुरू झालेनंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
Download Admit Card
MSCE Pune Typing Hall Ticket 2025
Table of Contents