GCC TBC संगणक टंकलेखन(टायपिंग)परीक्षा नवीन वेळापत्रक, प्रवेशपत्र जाहीर! | MSCE Typing Admit Card 2026


MSCE Typing Exam Timetable Download Admit Card 2026

MSCE Typing Admit Card 2026 – Government Computer Typing Certificate Examination (GCC-TBC) through Maharashtra State Examination Council, Pune as per following given schdule (Marathi, Hindi, English 30 and 40 SPM) online mode at various examination centers will be taken. The admit cards of the said examination are published on the Council’s website www.mscepune.in through Institution Login. Also, before going for Typing Certificate Exam Revised Syllabus Exam. Admit cards for the said examination are available on the council’s website www.mscepune.in through institution login. MSCE Typing Admit Card 2026 is being published on

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत मराठी- हिंदी ३० व ४० श.प्र.मि ची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) दि. ३०/०६/२०२५ ते ०४/०७/२०२५ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने राज्यभरातील एकूण २११ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. मराठी-हिंदी टायपिंग परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर किंवा खालील लिंक वरून  संस्था लॉगीनव्दारे दि. २४/०६/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहेत.. तसेच टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघाच…

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

GCC TBC 2026 Exam Timetable

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा येत्या ११ जूनपासून (मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि.) ऑनलाइन पद्धतीने राज्यातील एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होणार आहेत. हे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यावर संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्यावर विद्यार्थ्यांचा अद्ययावत फोटो, संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थ्यांना त्वरित वितरित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे या परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरित केल्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल यासह अन्य कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करून दिली जाणार नाही, अशी ताकीद देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल, तर सदर दुरुस्ती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे २०० रुपये दंड आकारून करता येईल. सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाइन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड