NMMC Rojgar Melava 2026
NMMC Rojgar Melava 2026 : Navi Mumbai, The Directorate of Skill Development, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra, has invited applications from retired government and semi-government gazetted officers to form a panel for critical state-level projects. A total of 3 positions are available on a contractual basis for a tenure of 11 months, with the place of posting at the Elphinstone Technical College Campus in Dhobi Talao, Mumbai. Eligible candidates must be between 58 and 65 years of age. Candidates possessing administrative experience in skill development, technical education, or the industrial sector will be given preference. Interested and eligible retired officers are required to submit their applications physically, via post, or through email at ‘[email protected]’ within 10 days from the publication of the advertisement.
नवी मुंबई महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत विविध महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय प्रकल्पांच्या कामकाजासाठी शासकीय व निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत करार पद्धतीने एकूण ३ पदांची निवडसूची तयार करण्यात येणार असून, नियुक्त अधिकाऱ्यांना सुरुवातीला ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मुंबईतील धोबी तलाव येथील एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय परिसरात काम करावे लागेल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आपले अर्ज प्रत्यक्ष, टपालाद्वारे किंवा ‘[email protected]’ या ई-मेलवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नियुक्तीसाठी कौशल्य विकास, तंत्र शिक्षण किंवा औद्योगिक क्षेत्रातील प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
• कामाचे स्वरूप: करार पद्धती (सुरुवातीला ११ महिन्यांचा कालावधी).
• एकूण पदे: ०३.
• वयोमर्यादा: किमान ५८ वर्षे ते कमाल ६५ वर्षे.
• कामाचे ठिकाण: दक्ष सभागृह, तळ मजला, एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय परिसर, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००१.
• मासिक पारिश्रमिक: सेवानिवृत्तीच्या वेळचे वेतन व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार.
•अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, खोली क्र. ३२३, ३ रा मजला, कोंकण भवन (विस्तारीत), सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
Important Links For Dharashiv Online Job Fair 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/zdnuax |
NMMC Job Fair 2026 | |
| Recruitment Name | NMMC Job Fair 2026 |
| Official Website | rojgar.mahaswayam.gov.in |
Dharashiv Rojgar Melava All Important Dates | |
| Job Fair Date | 29 Sept 2026 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Dharashiv Online Job Fair 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/zdnuax |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/chrRU |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















