टायपिंग परीक्षा हॉल तिकीट जारी, १७५ परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा | MSCE Typing Admit Card 2023

MSCE Typing Admit Card 2023 - mscepune.in

MSCE Typing Admit Card 2023

MSCE Typing Admit Card 2023 – Government Computer Typing Certificate Examination (GCC-TBC) through Maharashtra State Examination Council, Pune 04 from 18th December 2023 to 22nd December 2023 (Marathi, Hindi, English 30 and 40 SPM) online mode at total 175 examination centers will be taken. The admit cards of the said examination are published on the Council’s website www.mscepune.in through Institution Login. Also, before going for Typing Certificate Exam Revised Syllabus Exam. Admit cards for the said examination are available on the council’s website www.mscepune.in through institution login. MSCE Typing Admit Card 2023 is being published on

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४ यांचे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) दि. १८ डिसेंबर २०२३ ते दि. २२ डिसेंबर २०२३ (मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि.) या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघाच… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४ यांचे मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) दि. १८ डिसेंबर २०२३ ते दि. २२ डिसेंबर २०२३ (मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि.) या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षांचे प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे दि. १२/१२/२०२३ पासून देण्यात आलेली आहेत.
संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्यावर विद्यार्थ्यांचा अद्यावत फोटो चिकटवून बावर संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षाथ्यांना त्वरीत वितरीत करावेत.
अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणं सदर परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरीत केल्यानंतर विद्याथ्यांचे नाव, आढनाव, वडिलांचे नावः पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, फोटो बदल इ. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिलो जाणार नाही, याची नोंद घ्यावी,
सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव/ पत्तीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तर सदर दुरुस्ती या कार्यालयाच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाईन लिकद्वारे रु. २००/- पंड आकारुन दि. १२/१२/२०२३ ते १६/१२/२०२३ या कालावधीत करता येईल.
सर्व परीक्षाध्यर्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावित परीक्षा सुरू झालेनंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Download Admit Card


MSCE Pune Typing Hall Ticket 2023

MSCE Typing Admit Card 2023

संबंधित टंकलेखन व लघुलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थ्यांना त्वरीत वितरीत करण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे सदर परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरित केल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, बॅच बदल इ. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तरच परीक्षेपूर्वी तीन (०३) दिवस अगोदर म्हणजेच दि. ०४/०२/२०२३ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष येऊन दंड रु. २००/- आकारुन प्रवेशपत्रावर दुरुस्ती करून घ्यावी.

सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या टंकलेखन/लघुलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावे. परीक्षा सुरू झालेनंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

Download MSCE GCC Hall Ticket


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड