MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपलब्ध, डाउनलोड करा! | MPSC Rajyaseva Answer Key 2024
MPSC Rajyaseva Answer Key 2024
MPSC Responce Sheet
जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आयोगाकडुन दिनांक १४ व १८ एप्रिल, २०२४ रोजी खालील संवर्गाची संगणक प्रणालीवर आधारित लघुलेखन- टंकलेखन चाचणी आयोजित करण्यात आली होती. उपरोक्त नमुद संवर्गाच्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीस उपस्थित उमेदवारांच्या Response Sheet त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ३. उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवारांनी ती त्या दिनांकापासून तीस दिवसांत download करून ठेवणे आवश्यक आहे. तद्नंतर सदर Response Sheet उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये दिसणार नाहीत. तदनंतर Response Sheet बाबतच्या मागणीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) समाज कल्याण अधिकारी गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब या पदांची परीक्षा १८ ऑगस्टला घेण्यात आली. या संयुक्त चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर ३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. MPSC ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती.
तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. राज्यसेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर आयोगाने १८ ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले. यानुसार समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांसाठी संयुक्त चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्याची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकती ३ सप्टेंबरपर्यंतच पाठवाव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२३” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची अंतिम उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. राज्यसेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC SSE Mains Final Answer key PDF
1 | 121/2023 | Advt No 121/2023 State Services Main Examination 2023- Final Answer Key – Language paper II | 30-05-2024 | Download |
2 | 121/2023 | Advt No 121/2023 State Services Main Examination 2023- Final Answer Key – GS Paper – I | 30-05-2024 | Download |
3 | 121/2023 | Advt No 121/2023 State Services Main Examination 2023- Final Answer Key – GS Paper II | 30-05-2024 | Download |
4 | 121/2023 | Advt No 121/2023 State Services Main Examination 2023- Final Answer Key – GS Paper III | 30-05-2024 | Download |
5 | 121/2023 | Advt No 121/2023 State Services Main Examination 2023- Final Answer Key – GS Paper IV | 30-05-2024 | Download |
MPSC Rajyaseva Mains Answer Key 2023
MPSC Rajyaseva Answer Key 2023: The first answer sheet of the objective type question paper of the competitive examination “State Services (Main) Examination – 2022” has been published on the website for the information of the candidates by the Maharashtra Public Service Commission. In that regard, the candidates must attest (Authentic) After considering the objections submitted online and also the opinion of the experts, the Commission | The answer sheet has been revised. Answers in this answer sheet will be considered final. Further representations in this regard will not be considered. Also, please note that no correspondence will be entertained in this regard.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित | (Authentic ) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने | उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. राज्यसेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
State Services Main Examination 2022- Final Answer Key PDF
MPSC Rajyaseva Mains Answer Key 2022
MPSC Rajyaseva Answer Key 2022 – Answer Key has been issued for Language Paper-2 (Marathi and English), General Studies-I, General Studies-II, General Studies-III and General Studies of State Services (Main) Examination-2022 conducted by Maharashtra Public Service Commission from 21st to 23rd January, 2023. The first answer sheets of all the four sets of objective type IV question papers have been published on the Commission’s website https://mpsc.gov.in.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022जा. क्र. 114/2022 आणि जा. क्र. 116/2022 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
If the candidates appearing for the present examination want to submit objections on the answer sheet, objections must be submitted online only and by paying the prescribed fee as per the procedure mentioned in the Commission’s website. Facility to submit objections to answer sheet dated 11th February, 2023 It will continue till 23.59 hrs.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ते २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या भाषा पेपर- २ (मराठी व इंग्रजी), सामान्य अध्ययन-I, सामान्य अध्ययन-II, सामान्य अध्ययन-III व सामान्य अध्ययन – IV या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या एकूण ५ प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
- प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व दिनांक ०१ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित ऑनलाईन पध्दतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
MPSC State Services Mains Answer Key 2022
MPSC Rajyaseva Answer Key 2022
MPSC Rajyaseva Answer Key 2022 : Maharashtra Public Service Commission has declared the MPSC Rajyaseva Pre Exam 2022 Answer Sheet. The exam was held on the 21st of August 2022. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MPSC State Service Pre Exam Answer Key
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
MPSC Rajyaseva Pre Exam Final Answer Key
उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3UfKSOD
उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3SZN0ZA
Previous Update –
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर
MPSC Rajyaseva Answer Key 2022 : MPSC (Maharashtra Public Service Commission) has been declared the first answer sheet of State Service Pre Exam 2022 Paper 1 & 2. Candidates register their objections before the 30th of August 2022. Click on the below link to download the answer key.
MPSC State Service Answer Key
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MPSC Rajyaseva 2022 Answer Key Released @mpsc.gov.in
MPSC State Service Pre Exam Answer Key Released
- प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
MPSC State Service Pre Exam 2022- Answer Key
जाहिरात – https://bit.ly/3KjJ03o
उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3AeziuI
उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3pMsa3X
Table of Contents
[…] MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 … ???? […]