Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC राज्य सेवा (मुख्य) परीक्षा उत्तर तालिका प्रकाशित ! | MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC Rajyaseva Answer Key 2023

MPSC Rajyaseva Mains Answer Key 2023

MPSC Rajyaseva Answer Key 2023: The first answer sheet of the objective type question paper of the competitive examination “State Services (Main) Examination – 2022” has been published on the website for the information of the candidates by the Maharashtra Public Service Commission. In that regard, the candidates must attest (Authentic) After considering the objections submitted online and also the opinion of the experts, the Commission | The answer sheet has been revised. Answers in this answer sheet will be considered final. Further representations in this regard will not be considered. Also, please note that no correspondence will be entertained in this regard.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित | (Authentic ) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने | उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. राज्यसेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम येथे बघा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

State Services Main Examination 2022- Final Answer Key PDF


MPSC Rajyaseva Mains Answer Key 2022

MPSC Rajyaseva Answer Key 2022 – Answer Key has been issued for Language Paper-2 (Marathi and English), General Studies-I, General Studies-II, General Studies-III and General Studies of State Services (Main) Examination-2022 conducted by Maharashtra Public Service Commission from 21st to 23rd January, 2023. The first answer sheets of all the four sets of objective type IV question papers have been published on the Commission’s website https://mpsc.gov.in.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022जा. क्र. 114/2022 आणि जा. क्र. 116/2022 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

If the candidates appearing for the present examination want to submit objections on the answer sheet, objections must be submitted online only and by paying the prescribed fee as per the procedure mentioned in the Commission’s website. Facility to submit objections to answer sheet dated 11th February, 2023 It will continue till 23.59 hrs.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ते २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या भाषा पेपर- २ (मराठी व इंग्रजी), सामान्य अध्ययन-I, सामान्य अध्ययन-II, सामान्य अध्ययन-III व सामान्य अध्ययन – IV या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या एकूण ५ प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व दिनांक ०१ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

MPSC State Services Mains Answer Key 2022

 


MPSC Rajyaseva Answer Key 2022 

MPSC Rajyaseva Answer Key 2022 : Maharashtra Public Service Commission has declared the MPSC Rajyaseva Pre Exam 2022 Answer Sheet. The exam was held on the 21st of August 2022. Click on the below link to download the answer key.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

MPSC State Service Pre Exam Answer Key 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

MPSC Rajyaseva Pre Exam Final Answer Key 

उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3UfKSOD
उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3SZN0ZA

Previous Update –

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर 

MPSC Rajyaseva Answer Key 2022 : MPSC (Maharashtra Public Service Commission) has been declared the first answer sheet of State Service Pre Exam 2022 Paper 1 & 2. Candidates register their objections before the 30th of August 2022. Click on the below link to download the answer key.

MPSC State Service Answer Key

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MPSC Rajyaseva 2022 Answer Key Released @mpsc.gov.in

MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC State Service Pre Exam Answer Key Released

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC State Service Pre Exam 2022- Answer Key

जाहिरात – https://bit.ly/3KjJ03o

उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3AeziuI

उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3pMsa3X

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 … 👈 […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड