MPSC Rajyaseva Syllabus 2026 | MPSC syllabus 2026 in Marathi pdf
MPSC Rajyaseva Syllabus 2026: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Revised State Services Examination Syllabus. Candidates can check the MPSC State service syllabus and we also provided MPSC Rajyaseva Syllabus. For more details about MPSC Rajya Seva Syllabus 2026: Prelims, Mains Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus 2026, MPSC Rajyaseva Syllabus in Marathi, MPSC Rajyaseva Syllabus Prelims, MPSC Rajyaseva Syllabus in Detail, MPSC State Service Mains Exam Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus PDF Download, visit our website www.MahaBharti.in/exam. Further details are as follows as mpsc syllabus 2026 in marathi pdf:-
एमपीएससीेने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा
MPSC New Syllabus And Exam Pattern PDF-Download For All Exam
MPSC Language Paper Pattern-भाषा घटकाचे स्वरूप, सारांश लेखन, भाषांतर, निबंध माहिती
MPSC Rajya Seva Cut Off Marks, Merit List 2026 – यंदा इतका लागला राज्य सेवा मुख्य परीक्षा कट ऑफ !
MPSC students across the state had started protesting against the decision to change the MPSC syllabus from 2026. Finally, their agitation has been successful. Finally, the commission has given relief to the students by taking a big decision. Maharashtra Public Service Commission tweeted that the new syllabus changes will be implemented from 2026 instead of 2026. But do you know what major changes have been made in MPSC syllabus? And what will be the new pattern of MPSC? Today we are going to learn about it in detail. Application Link For RajyaSeva Mukhya Pariksha 2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२६ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून संदर्भाधीन प्रसिद्धीपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात आला होता. सदरहू परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२६ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२६ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
MPSC Rajyaseva Descriptive Exam Update – राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक/ पारंपारिक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरे लिखाणाच्या माध्यमाबाबत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील पेपरच्या माध्यमाबाबत उमेदवारांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे.
१. पेपर क्रमांक ३ ते ७ :- मुख्य परीक्षेतील पेपर क्र. ३ ते ७ हे पाचही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडविणे आवश्यक राहील.
२. पेपर क्र. ८ व ९ (वैकल्पिक विषय पेपर १ व २) :-
२.१ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी केवळ ‘मराठी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे, त्याकरीता उमेदवाराने मराठी भाषेतून उत्तरे सोडविणे अनिवार्य राहील.
२.२ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी केवळ ‘इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे, त्याकरीता उमेदवाराने इंग्रजी भाषेतून उत्तरे सोडविणे अनिवार्य राहील.
२.३ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी ‘मराठी व इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे त्याकरीता उमेदवाराने ‘मराठी किंवा इंग्रजी’ यापैकी एकाच भाषेची निवड करणे अनिवार्य राहील. निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरकरीता अनिवार्य राहील.
MPSC Rajyaseva Essay Topic 2026 Exam


MPSC New State Services Syllabus 2026 | MPSC Rajyaseva Syllabus 2026 of Prelims and Mains
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमध्ये समाविष्ट असणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा सन २०२५ पासून पारंपारिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरिता वर्णनात्मक स्वरुपाची इंग्रजी व मराठी भाषेतील परीक्षा योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर अनुक्रमे दिनांक २१ जुलै, २०२२ व दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदर मराठी भाषेच्या अभ्यासक्रमातील मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाच्या पेपर एक भाग ब (अ) १ मध्ये ‘इ.स. १८१८ च्या प्रारंभापासून’ या शब्दसमुहाऐवजी ‘मराठीच्या प्रारंभापासून इ.स. १८१८ पर्यंत’ असे वाचण्यात यावे.
राज्यसेवा अभ्यासक्रम : समाजसुधारकांची माहिती नाही !! ‘महाराष्ट्राचा इतिहास’ वगळला
- राज्य लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट-ब आणि गट-क साठीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून इतिहास’ हा विषयच वगळला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश नसल्याने परिक्षार्थीसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. याआधी अराजपत्रित गट-ब आणि गट-क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या इतिहासासह) असा अभ्यासक्रम होता. मात्र नवीन अभ्यासक्रमात मुख्य परिक्षेसाठी महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्यात आलेला नाही.
- लोकाभिमुख प्रशासनात अधिकारी म्हणून सहभागी होताना राज्यातील महापुरुषांची कारकीर्द, त्यांच्या कार्याचे योगदान, उभारलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्यातून समाजात घडलेला बदल याबाबतचा अभ्यास परीक्षार्थी करत असत. विशेषतः महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महर्षि कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे पत्री सरकार, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी वि. रा. शिंदे, धोंडो केशव कर्वे, र. धों. कर्वे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या बहुजनवादी महापुरुषांच्या जीवनचरित्रांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान होते. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरासोबतच स्वातंत्र, समता आणि बंधुता याबाबत या युवा पिढीची वैचारिक बैठक पक्की होत असे.
- लोकाभिमुख प्रशासनात काम करताना या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन नवीन पिढी निर्माण होण्यास मदत होते. असा या अभ्यासक्रमाच्या मागील हेतू आहे. हाच भाग अभ्यासक्रमातून वगळल्यास नव्या पिढीला समाजसुधारकांचे कार्य, बलिदान कधीच समजणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.
- दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या आचारसंहितेच्या धास्तीने तयारी करणारे परीक्षार्थी जाहीरपणे याबाबत बोलण्याचे टाळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबतची भूमिका घेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा पूर्वीच्या पद्धतीनेच अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी पुढे येत आहे.
MPSC New Rajyaseva Exam Pattern | mpsc new syllabus in marathi
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमातील खाली नमूद विषयांचे संकितांक सुधारित करण्याबाबत. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्य सेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील ज्या विषयांकरिता ‘इंग्रजी व मराठी माध्यम निश्चित करण्यात आले आहे, त्या विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम प्रसिध्द करण्याची वाय आयोगाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सदर विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तथापि, सदर सर्व विषयांचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल.
To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here
Download MPSC New Rajya Seva Prelims Exam Pattern| MPSC Rajyaseva Syllabus 2026 in Marathi & English PDF
टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
नकारात्मक गुणदान:- पेपर क्रमांक ९ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. २) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित
केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५० किंवा २/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern 2026 | RajyaSeva New Syllabus
| Paper No. | Marks | Duration | Standard | Medium | Nature of Paper |
| Paper I (Compulsory) | 200 | Two hours | Degree | Marathi & English | Objective Type |
| Paper II (Qualifying) | 200 | Two hours | Topic No.(I) to (5) Degree level Topic No.(6) class X level Topic No. (7) class X/XII level |
MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2026
| (1) | Written Examination | 1750 Marks | (Number of Question Papers-9) | |||||||
| (2) | Interview and Personalis Test | 275 Marks | ||||||||
| Total Marks | 2025 Marks | |||||||||
| Paper No. and Subject Code | Subject Marks | Standard | Medium | Period Qualifying/ Nature of Mandatory , Question Paper | ||||||
| Paper 1 (Code-1001) | Marathi 300 | Matriculation Marathi | 3 hours | (Qualifying with 25% marks) | Conventional Descriptive | |||||
| Paper 2 (Code-1002) | English 300 | Matriculation 1 English | 3 hours | |||||||
| Papers to be counted for Merit | ||||||||||
| Paper 3 (Code 1003) | Essay | 250 | Graduate | Marathi English | 3 hours | Mandatory | ||||
| Paper 4 (Code – 1004) | General Studies -1 | 250 | Graduate | Marathi/ English | 3 hours | |||||
| Paper 5 (Code – 1005) | General Studies -2 | 250 | Graduate | Marathi/ English | 3 hours | |||||
| Paper 6 (Code- 1006) | General Studies -3 | 250 | Graduate | Marathi English | 3 hours | |||||
| Paper 7 (Code-1007) | General Studies -4 | 250 | Graduate | Marathi English | 3 hours | |||||
| PapcrS | Optional Subject Paper No.- 1 | 250 | Graduate | Marathi English | 3 hours | |||||
| Paper 9 | Optional Subject Paper No. -2 | 250 | Graduate | Marathi English | 3 hours | |||||
MPSC Rajyaseva Exam Pattern & Syllabus 2026 |mpsc rajyaseva mains syllabus

टीप- १ : इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभयासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील. परिच्छेदामार्फत करण्यात येईल.
टीप- २ प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
टीप- ३ मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो / ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.
MPSC State Service Exam Mains Exam Pattern 2026

MPSC Rajyaseva Syllabus PDF 2026|MPSC Syllabus 2026 in Marathi
टीप:
१. पेपर क्रमांक ३ ते ७ साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी मध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
२. वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील.
३. मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी. वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही
४. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. (भाषा प्रश्नपत्रिका, मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून)
MPSC Rajyaseva Mains Exam Pattern
The MPSC has announced a [Revised] new exam pattern for the year 2026. The detailed exam pattern of the MPSC Rajyaseva Mains exam is as follows:
MPSC Mains Exam Marking Scheme
| Written Examination | 1750 Marks (Question Papers – 9) |
| Interview and Personality Test | 275 Marks |
| Total Marks | 2025 Marks |
MPSC State Services Mains Exam Pattern 2026 [Revised]
| Paper No. | Subject | Total Marks | Medium |
|---|---|---|---|
| Paper 1 | Marathi | 300 Marks | Marathi |
| Paper 2 | English | 300 Marks | English |
| Paper 3 | Essay | 250 Marks | Marathi/English |
| Paper 4 | General Studies -1 | 250 Marks | Marathi/English |
| Paper 5 | General Studies -2 | 250 Marks | Marathi/English |
| Paper 6 | General Studies -3 | 250 Marks | Marathi/English |
| Paper 7 | General Studies -4 | 250 Marks | Marathi/English |
| Paper 8 | Optional Subject Paper No.- 1 | 250 Marks | Marathi/English |
| Paper 9 | Optional Subject Paper No.- 2 | 250 Marks | Marathi/English |
- MPSC मुख्य परीक्षा २०२३ मध्ये एकूण ९ पेपर असतील.
- पेपर 1 आणि पेपर 2 किमान 25% गुणांसह पात्र होणे अनिवार्य आहे.
- उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी 250 गुणांसह 2 पर्यायी विषय निवडू शकतात.
पेपर – १ (३०० गुण) मराठी भाषेचा अर्हताकारी पेपर
महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.
प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेलः-
(एक) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
(दोन) संक्षिप्त लेखन
(तीन) परिपाठ आणि शब्दसंग्रह
(चार) लघु निबंध
(पाच) इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद. हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.
पेपर – २ (३०० गुण) इंग्रजी भाषेचा अर्हताकारी पेपर
महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.
प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-
(एक) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
(दोन) संक्षिप्त लेखन
(तीन) परिपाठ व शब्द संग्रह
(चार) लघु निबंध हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.
पेपर – ३ (२५० गुण) निबंध
उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांचेकडूनअपेक्षित आहे.
State Services Examination -Revised Pattern 2026-Syllabus in Marathi
पेपर – ४ (२५० गुण) सामान्य अध्ययन :- १ भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह
- भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
- महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
- आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. स्वातंत्र्यलढा – स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
- स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
- जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील. भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता.
- महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
- जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
- सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
- जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे.
- जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह) जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह).
भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.
पेपर – ५ (२५० गुण) सामान्य अध्ययन :- २ प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह
| क्र. | अभ्यासक्रम (Syllabus Topics) |
|---|---|
| 1 | भारतीय संविधान – ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. |
| 2 | संघ व राज्ये यांची कार्य व जबाबदाऱ्या, संघराज्य रचना, स्थानिक पातळीवरील अधिकार व वित्त व्यवस्था आणि त्यातील आव्हाने. |
| 3 | विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था. |
| 4 | भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना. |
| 5 | संसद व राज्य विधानमंडळे – संरचना, कार्यप्रणाली, कामकाज, अधिकार व विशेषाधिकार आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न. |
| 6 | कार्यपालिका व न्यायपालिका – रचना, संघटन व कार्ये; सरकारची मंत्रालये व विभाग. |
| 7 | दबाव गट, औपचारिक व अनौपचारिक संघटना आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. |
| 8 | स्थानिक स्वराज्य संस्था. |
| 9 | लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये. |
| 10 | विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या व विविध सांविधानिक मंडळांचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या. |
| 11 | वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे. |
| 12 | विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. |
| 13 | विकास प्रक्रिया व विकास उद्योग – अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट, देणगीदार, धर्मादाय संस्था व हितसंबंधी व्यक्ती यांची भूमिका. |
| 14 | समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजना, त्यांची कामगिरी, यंत्रणा व कायदे. |
| 15 | दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे. |
| 16 | आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यांसारख्या सामाजिक क्षेत्राशी निगडीत विकास व व्यवस्थापन संबंधी प्रश्न. |
| 17 | दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न. |
| 18 | प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासन – उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा व क्षमता. |
| 19 | नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठी संस्थात्मक व इतर उपाययोजना. |
| 20 | नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. |
| 21 | भारत व शेजारील राष्ट्र यांचे संबंध. |
| 22 | द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताशी संबंधित करारनामे. |
| 23 | विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर व भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम. |
| 24 | महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच – त्यांची रचना व जनादेश. |
OLD: MPSC Rajyaseva Syllabus 2026 in Marathi
पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)
- राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
- भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
- महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
- महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
- आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
- सामान्य विज्ञान
- पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी
Paper I – (200 marks)
- (1) Current events of state, national and international importance.
- (2) History of India and Indian National Movement with some weightage to Maharashtra
- (3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
- (4) India and Maharashtra – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
- (5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
- (6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change – that do not require subject specialisation.
- (7) General Science.
पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)
- मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
- संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
- निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
- सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
- मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी
Paper II – (200 marks)
- (1) Comprehension
- (2) Interpersonal skills including communication skills.
- (3) Logical reasoning and analytical ability.
- (4) Decision – making and problem – solving.
- (5) General mental ability.
- (6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class Xlevel)
- (7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level)
MPSC Mains Exam Pattern 2026 मुख्य परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे
| पेपर क्रमांक | विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | कालावधी |
| 1 | भाषा पेपर 1 (मराठी |इंग्रजी) | — | 50 + 50 | 3 तास |
| 2 | भाषा पेपर 2 (मराठी |इंग्रजी) | 50 + 50 | 50 + 50 | 1 तास |
| 3 | सामान्य अध्ययन – 01 | 150 | 150 | 2 तास |
| 4 | सामान्य अध्ययन – 02 | 150 | 150 | 2 तास |
| 5 | सामान्य अध्ययन – 03 | 150 | 150 | 2 तास |
| 6 | सामान्य अध्ययन – 04 | 150 | 150 | 2 तास |
| एकूण | 800 |
MPSC Rajyaseva Prelims Paper I – (200 marks)(100 Questions) राज्यसेवा पूर्व परीक्षा 1
| १ | Current events of state, national and international importance.(राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी) |
| २ | History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.(भारतीय इतिहास [महाराष्ट्राच्या संदर्भात] व राष्ट्रीय चळवळ) |
| ३ | Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.(महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल) |
| ४ | Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.(महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन) |
| ५ | Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.(आर्थिक व सामाजिक विकास) |
| ६ | General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation.(पर्यावरणीय परिस्थिती) |
| ७ | General Science (सामान्य विज्ञान) |
| १ | Comprehension (आकलन क्षमता) |
| २ | Interpersonal & Communication Skills (वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह) |
| ३ | Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक व विश्लेषण क्षमता) |
| ४ | Decision Making & Problem Solving (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण) |
| ५ | General Mental Ability (सामान्य बौद्धिक क्षमता) |
| ६ | Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level) (मूलभूत संख्याशास्त्र) |
| ७ | Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये (दहावी / बारावी). |
MPSC Rajyaseva Exam 2026 | State Services Pre Examination 2026


पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)
- राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
- भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
- महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
- महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
- आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
- सामान्य विज्ञान
- पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी
पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)
- मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
- संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
- निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
- सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
- मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी
भाषा (langauge) पेपर 1 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)
| पेपर 01 | गुण | अभ्यासक्रम |
| भाग – 01 (मराठी) | 50 |
|
| भाग – 02 (इंग्रजी) | 50 |
|
भाषा (langauge) पेपर 2 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)
| पेपर 02 | गुण | अभ्यासक्रम |
| भाग – 01 (मराठी) | 50 |
|
| भाग – 02 (इंग्रजी) | 50 |
|
MPSC Rajyaseva 2026 Syllabus – List of Optional Subjects
- (1) Agriculture
- (2) Animal Husbandry and Veterinary Science
- (3) Anthropology
- (4) Botany
- (5) Chemistry
- (6) Civil Engineering
- (7) Commerce and Accountancy
- (8) Economics
- (9) Electrical Engineering
- (10) Geography
- (11) Geology
- (12) History
- (13) Law
- (14) Management
- (15) Marathi Literature
- (16) Mathematics
- (17) Mechanical Engineering
- (18) Medical Science
- (19) Philosophy
- (20) Physics
- (21) Political Science and International Relations
- (22) Psychology
- (23) Public Administration
- (24) Sociology
- (25) Statistics
- (26) Zoology
MPSC Rajyaseva Syllabus of Mains Exam GS 01 (History and Geography)
Mains GS 01- General Studies –01 (History and Geography) Syllabus
I. History
- Establishment of the British Rule in India
- History of Modern India
- Renaissance Era
- Indian Economy under Colonial Rule
- Emergence and growth of Indian Nationalism
- Famous movements against British Government
- National movement in Gandhian Era and Dr. B.R. Ambedkar’s approach to the problem of untouchability
- Constitutional Development under British Government
- Growth of Communalism and the Partition of India
- Toward the Transfer of Power
- India after Independence
- Selected Social Reformers of Maharashtra
- Cultural Heritage of Maharashtra (Ancient to Modern)
II. Geography
- Geomorphology
- Climatology
- Human Geography
- Human settlements
- Economic Geography (Special Reference to Maharashtra)
- Population Geography (Special Reference to Maharashtra)
- Environmental Geography (Special Reference to Maharashtra)
- Geography and Aero- Space Technology
- Aerial Photograph
- GIS and its applications
III. Agriculture
- Agroecology
- Soils
- Water Management
MPSC Rajyaseva Syllabus in Detail
General Studies –02 (Indian Constitution & Indian Politics (With Special Reference to Maharashtra) and Law) Syllabus
- The Constitution of India
- Indian Federalism and Indian Political System (Structure, Powers and Functions of Governments)
- Evolution of Indian Administration
- State Government and Administration ( With Special Reference to Maharashtra)
- Rural and Urban Local Government and Administration
- District Administration
- Political Parties and Pressure Groups
- The Electoral Process
- Mass Media
- Education System
- Administrative Law
- Maharashtra Land Revenue Code 1966
- Some Pertinent Laws
- Social Welfare and Social Legislation
- Financial Administration
- Agricultural Administration and Rural Economy
- Public Services
- Constitutional and Statutory Bodies
- Concepts, Approaches and Theories in Public Administration
- Public Policy
MPSC SSE Syllabus 2026: Prelims, Mains Syllabus
General Studies –03 (Human Resource Development (Hrd) And Human Rights) Syllabus
I. Human Resource Development
- Human Resource Development in India
- Education
- Vocational Education
- Health
- Rural Development
II. Human Rights
- Universal Declaration of Human Rights (UDHR 1948)
- Child Development
- Women Development
- Youth development
- Tribal development
- Development for Socially deprived classes
- Welfare for aged People
- Labour Welfare
- Welfare of disabled persons
- People’s Rehabilitations
- International and Regional Organisations
- Consumer Protection Act 2019
- Values, Ethics and Norms
MPSC Rajyaseva Syllabus 2026 Updates
General Studies –04 (Economy And Planning, Economics Of Development And Agriculture, Science And Technology Development) Syllabus
I. Macro-Economics
- Macro Economics
- Growth & Development
- Public Finance
- Money
- International Trade and International Capital
II. Indian Economy
- Indian Economy- Overview
- Indian Agriculture & Rural Development
- Co-operation
- Monetary & Financial Sector
- Public Finance and Financial Institutions
- Industry and Services Sector
- Infrastructure Development
- International Trade & Capital
- Economy of Maharashtra
- Agriculture
- Importance of Agriculture in National Economy
- Problem of rural indebtedness and Agriculture credit
- Food and Nutrition
III. Science And Technology Developments
- Energy Science
- Computer and Information Technology
- Space Science and Technology
- Bio- Technology
- Introduction
- Bio-technology in Agriculture
- Plant Tissue Culture
- Immunology
- Application of DNA Technology in Human and Animals
- Vaccines
- Fermentation
- Bioethics
- Biosafety
- Patent
- India’s Nuclear Programme
- Disaster Management
MPSC Rajyaseva 2026 Syllabus – List of Optional Subjects
- (1) Agriculture
- (2) Animal Husbandry and Veterinary Science
- (3) Anthropology
- (4) Botany
- (5) Chemistry
- (6) Civil Engineering
- (7) Commerce and Accountancy
- (8) Economics
- (9) Electrical Engineering
- (10) Geography
- (11) Geology
- (12) History
- (13) Law
- (14) Management
- (15) Marathi Literature
- (16) Mathematics
- (17) Mechanical Engineering
- (18) Medical Science
- (19) Philosophy
- (20) Physics
- (21) Political Science and International Relations
- (22) Psychology
- (23) Public Administration
- (24) Sociology
- (25) Statistics
- (26) Zoology
MPSC Rajyaseva Syllabus of Mains Exam GS 01 (History and Geography)
Mains GS 01- General Studies –01 (History and Geography) Syllabus
I. History
- Establishment of the British Rule in India
- History of Modern India
- Renaissance Era
- Indian Economy under Colonial Rule
- Emergence and growth of Indian Nationalism
- Famous movements against British Government
- National movement in Gandhian Era and Dr. B.R. Ambedkar’s approach to the problem of untouchability
- Constitutional Development under British Government
- Growth of Communalism and the Partition of India
- Toward the Transfer of Power
- India after Independence
- Selected Social Reformers of Maharashtra
- Cultural Heritage of Maharashtra (Ancient to Modern)
II. Geography
- Geomorphology
- Climatology
- Human Geography
- Human settlements
- Economic Geography (Special Reference to Maharashtra)
- Population Geography (Special Reference to Maharashtra)
- Environmental Geography (Special Reference to Maharashtra)
- Geography and Aero- Space Technology
- Aerial Photograph
- GIS and its applications
III. Agriculture
- Agroecology
- Soils
- Water Management
MPSC Rajyaseva Syllabus in Detail
General Studies –02 (Indian Constitution & Indian Politics (With Special Reference to Maharashtra) and Law) Syllabus
- The Constitution of India
- Indian Federalism and Indian Political System (Structure, Powers and Functions of Governments)
- Evolution of Indian Administration
- State Government and Administration ( With Special Reference to Maharashtra)
- Rural and Urban Local Government and Administration
- District Administration
- Political Parties and Pressure Groups
- The Electoral Process
- Mass Media
- Education System
- Administrative Law
- Maharashtra Land Revenue Code 1966
- Some Pertinent Laws
- Social Welfare and Social Legislation
- Financial Administration
- Agricultural Administration and Rural Economy
- Public Services
- Constitutional and Statutory Bodies
- Concepts, Approaches and Theories in Public Administration
- Public Policy
MPSC SSE Syllabus 2026: Prelims, Mains Syllabus
General Studies –03 (Human Resource Development (Hrd) And Human Rights) Syllabus
I. Human Resource Development
- Human Resource Development in India
- Education
- Vocational Education
- Health
- Rural Development
II. Human Rights
- Universal Declaration of Human Rights (UDHR 1948)
- Child Development
- Women Development
- Youth development
- Tribal development
- Development for Socially deprived classes
- Welfare for aged People
- Labour Welfare
- Welfare of disabled persons
- People’s Rehabilitations
- International and Regional Organisations
- Consumer Protection Act 2019
- Values, Ethics and Norms
MPSC Rajyaseva Syllabus
General Studies –04 (Economy And Planning, Economics Of Development And Agriculture, Science And Technology Development) Syllabus
I. Macro-Economics
- Macro Economics
- Growth & Development
- Public Finance
- Money
- International Trade and International Capital
II. Indian Economy
- Indian Economy- Overview
- Indian Agriculture & Rural Development
- Co-operation
- Monetary & Financial Sector
- Public Finance and Financial Institutions
- Industry and Services Sector
- Infrastructure Development
- International Trade & Capital
- Economy of Maharashtra
- Agriculture
- Importance of Agriculture in National Economy
- Problem of rural indebtedness and Agriculture credit
- Food and Nutrition
III. Science And Technology Developments
- Energy Science
- Computer and Information Technology
- Space Science and Technology
- Bio- Technology
- Introduction
- Bio-technology in Agriculture
- Plant Tissue Culture
- Immunology
- Application of DNA Technology in Human and Animals
- Vaccines
- Fermentation
- Bioethics
- Biosafety
- Patent
- India’s Nuclear Programme
- Disaster Management



3 thoughts on “MPSC Rajyaseva Syllabus 2026 – SSE 2026 सुधारित अभ्यासक्रम जाहीर नवीन PDF, असा असणार MPSC चा नवा पॅटर्न !”
new sse exam pattern 2026