MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी
MPSC & Railway Examination Details
MPSC & Railway Examination Details : MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी – महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाची दिवशी घेण्यात येणार आहेत. राज्यसेवा आयोगाची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा 21 मार्च रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या 32,208 जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरु आहेत. MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एकच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
B.a jhal ahe mla kashacha form bharta yeail plz sanga ata mla kashcha form bharav lagel CET dyaychi ahe kevha ahe 2021