Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मनरेगा जळगाव भरती २०२३ सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध | MGNREGA Jalgaon Bharti 2023

MGNREGA Jalgaon Bharti 2023

MGNREGA Jalgaon Bharti 2023

MGNREGA Jalgaon Bharti 2023: Maharashtra State Social Audit and Transparency Society has been entrusted with the responsibility of conducting social audit at Gram Panchayat level of the works being done under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. For this work, resource persons are appointed from the representatives of various units at the village level on the panel of the society on the basis of daily remuneration. 100 eligible candidates are to be appointed on the panel for the said post. For that, the advertisement has been published on 04 August 2023.  Allotment of appointment letters after screening of applications received, interview of eligible candidates and verification of original certificates As per the order of Panel Chairman, Deputy Collector (Rohyo) Jalgaon, the revised program is as follows for MGNREGA Jalgaon Bharti 2023.

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे ग्रामपंचायत पातळीवरील सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी वर सोपविण्यात आली आहे. या कामकाजासाठी ग्रामपातळीवर विविध घटकांचे प्रतिनिधीमधून साधन व्यक्तींची नियुक्ती सोसायटीच्या पॅनलवर दैनदिन मानधन तत्वावर करण्यात येते यासाठी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून वि नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर पदावर १०० पात्र उमेदवारांची पॅनलवर नियुक्ती करावयाची आहे. त्याकरीता दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. प्राप्त अर्जांच्या छाननी नंतरच्या पात्र उमेदवारांची मुलाखत व मुळ प्रमाणपत्र पडताळणी नंतर नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाबाबत पॅनल अध्यक्ष, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जळगांव यांच्या आदेशान्वये सुधारीत कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Jalgaon Recruitment

MGNREGA Jalgaon Bharti 2023

MGNREGA Jalgaon Bharti 2023: MNREGA Jalgaon (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Jalgaon ) has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details of NREGA Jalgaon Recruitment 2023, MGNREGA Jalgaon Bharti 2023 like vacancy details, the application process, and other details are given below:-

The recruitment notification has been declared for the Resource Person post to fill under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Jalgaon . There is total 100 vacancies to be filled. The maximum age of the candidate is 18 to 50 years. Applicants apply offline mode for MGNREGA Jalgaon Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of application is the 18th of August 2023. For more details about NREGA Jalgaon Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जळगाव अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंसाधन व्यक्ती
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023 
  • अधिकृत वेबसाईट : mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Jalgaon Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
संसाधन व्यक्ती 100 पद

Educational Qualification For MGNREGA Jalgaon Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती 8th/ 10th Class Pass

Salary Details For MGNREGA Jalgaon Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संसाधन व्यक्ती

How To Apply For MGNREGA Jalgaon Application 2023

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023  आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For NREGA Jalgaon Jobs 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  3. मुलखातील आवडश्याक कागदपत्रे सोबत ठेवावी.
  4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahaegs.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3lLVyZ9
✅ अधिकृत वेबसाईट
mahaegs.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड