मालेगाव महानगरपालिका अंतर्गत मनपा आकृतिबंधानुसार सहाशेपेक्षा अधिक पदे रिक्त | Malegaon Mahanagarpalika Bharti 2023
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 News
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : Manpower shortage is a headache issue in all local self-government bodies. More than 600 posts are vacant as per municipal structure. The entire burden of work is on the shoulders of the in-charge. In such a situation, the administration gets tired while providing civic facilities in the metropolis.
मालेगाव महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मागील काही वर्षात ४६ किलोमीटरपेक्षा अधिक झाले आहे. लोकसंख्येने १० लाखाचा टप्पा ओलांडली आहे. मनुष्यबळ कमतरता हा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेतील डोकेदुखीचा विषय आहे. मनपा आकृतिबंधानुसार सहाशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. कामकाजाचा सारा भार प्रभारींच्या खांद्यावर आहे. अशा स्थितीत महानगरात नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामुळे हद्दवाढ भागात प्राथमिक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनावर अधिकचा ताण आलेला आहे. शहरात सुमारे १४० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. अरुंद रस्ते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते, अनधिकृत रिक्षा थांबे, प्रमुख मार्गांवर अवैधरीत्या उभे राहणारे ट्रक व अन्य वाहने अशा असंख्य समस्यांचा डोंगर आहे. त्यातच समस्यांचे निराकरण करण्यास प्रशासनालाही फारसा रस नाही. शहरात पायाभूत सुविधा पुरविताना नाकीनऊ येत असताना हद्दवाढ भागातील त्रुटींचा डोंगरच उभा राहिलेला आहे. अमृत योजनेंतर्गत हद्दवाढ भागात जलवाहिन्या, जलकुंभ झाले. यामुळे तसेच गिरणा व चणकापूर धरणातील पाणी आरक्षणामुळे परिसराला शुध्द पाणी पुरवठा झाला.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
हद्दवाढ झालेल्या भागात गटारी, कचरा, रस्ते, आरोग्य व अग्निशामन सेवा पुरविताना अनंत अडचणी येतात. हद्दवाढीतील तीन गावांमध्ये तर अग्निशामक दलाचा बंब घुसणेही अवघड आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील अरुंद रस्त्यांमुळे येथे अग्निशामक बंब प्रसंगी रुग्णवाहिका देखील पोचू शकत नाही.
दाट लोकसंख्येचा विचार करता सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय यांची संख्या अत्यल्प आहे. हागणदारीमुक्ती योजनेनंतर घरोघरी शौचालयासाठी भरपूर अनुदानही देण्यात आले. मात्र जागेअभावी यातही अडचणी आल्या.
यंत्रमाग व्यवसायावर शहराचे अर्थकारण अवलंबून आहे. शहरातील बहुसंख्य यंत्रमाग नागरी वस्तीतच आहेत. यंत्रमाग व्यावसायिक शहराबाहेर यंत्रमाग व्यवसाय हलविण्यास तयार नाहीत. यंत्रमाग व्यवसाय, तसेच विडी, सिगारेटच्या व्यसनामुळे दमा, अस्थमा व कर्करोगाच्या रुग्णांची संख्या याठिकाणी वाढत चालली आहे.
लहान बालके देखील आजारांच्या विळख्यात अडकत आहे. यासाठी यंत्रमाग शहराबाहेर हलविणे, झोपडपट्टीचा आहे त्या जागेवर मुंबईच्या धर्तीवर पुनर्विकास करणे आवश्यक आहे.
कचरा डेपोचा प्रश्न गंभीर
म्हाळदे शिवारातील कचरा डेपोचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. येथील गांडुळ खत प्रकल्प सुरळीत चालत नाही. कचऱ्याचे वर्गीकरणही होत नाही. यामुळे हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही ग्रामस्थांना आपली परवड झाली.
गड्या आपला गाव बरा असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शहरातील गावठाणमधील घरे एकमेकाला लागून व गच्च आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातून मोसम नदी वाहते. मात्र बांधकाम करताना शहरात कोठेही पुर नियंत्रण रेषेचे पालन होत नाही. एकूणच विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने बोंब आहे.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023: Malegaon Municipal Corporation has recently published new recruitment for the various vacant posts of “Medical Officer”under Malegaon MC Bharti 2023 . There are a total of 14 vacancies are available to fill the posts. Candidates who are interested in the above posts should appear for an interview at Health Officer, Malegaon Municipal Corporation, Malegaon at 10.00 AM daily till the said posts are filled. The official website of Malegaon Mahanagarpalika is www.malegaoncorporation.org.
The Selection process for this Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 is through Interview Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Malegaon Municipal Corporation Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
१५ वा वित्त आयोगांतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव क्षेत्राकरीता कंत्राटी मनुष्यबळ पदभरती करार पदध्दतीने मानधन तत्तावर “वैदयकिय अधिकारी” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक असणा-या उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी
- पदसंख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- निवृत्त शासकीय अधिकारी – 70 वर्ष
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
- मुलाखतीची तारीख – सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता
- अधिकृत वेबसाईट – www.malegaoncorporation.org
Malegaon Mahanagarpalika Vacancy 2023|mmc malegaon recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैदयकिय अधिकारी | 14 पदे |
Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैदयकिय अधिकारी | MBBS |
Salary Details For Malegaon Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैदयकिय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
Malegaon Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents
- शैक्षणिक अर्हाबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रके
- जात वैधता प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
Selection Process For Municipal Corporation Malegaon Nashik Bharti 2023
- वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीसाठी प्रवास भत्ता व इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- रीलप्रमाणे पदासाठी इच्छुक असणा–या उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
- सदर पदे मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत कार्यान्वीत शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र करीता आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Malegaon Mahanagarpalika Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.malegaoncorporation.org Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/km038 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.malegaoncorporation.org |
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 Application Form
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023: Malegaon Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Malegaon Mahanagarpalika. This year for 2023 (Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Malegaon Municipal Corporation is www.malegaoncorporation.org.
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही मालेगाव महानगरपालिका भरती 2023 (Malgeaon Mahanagarpalika Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. मालेगाव महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, इत्यादी
- पदसंख्या – —
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – www.malegaoncorporation.org
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
New Update