Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

12 वी, ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण मध्ये 94 रिक्त पदांची भरती | Mahavitaran Beed Bharti 2022

Mahavitaran Beed Bharti 2022

Mahavitaran Beed Recruitment 2022 Details

Mahavitaran Beed Bharti 2022: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Beed is invited online application for the “Apprentice” posts. There are a total of 94 vacancies available to fill the posts. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड येथे अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री) पदाच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री)
  • पद संख्या – 94 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 with NCVT certificate (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणबीड
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मे 2022 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

How To Apply For MahaDiscom Beed Application 2022

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन Apprenticeship Portal वेबसाईट वर नोंदणी करावी.
  2. उमेदवाराने Apprenticeship Portal वर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक असुन Portal वर Online Registration असणे अनिवार्य आहे.
  3. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर प्रत्यक्ष सादर करायचे आहे .
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahavitaran Beed Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/XGfJP82
नोंदणी : https://bit.ly/35ZcpNl

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Tejas deshmukh says

    NCVT CERTIFICATE NOT ME ANY PROBLEM?

  2. Dharmraj limbaji katare says

    वेल्डर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड