पोलिस चालक पदासाठी आजपासून ड्रायव्हिंग टेस्ट, लेखी परीक्षा लवकरच- Maharashtra Police Driver Bharti 2024
Maharashtra Police Driver Bharti 2024
Maharashtra Police Driver Bharti Test Started
Maharashtra Police Driver Bharti 2024: जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणीचा अखेरच्या दिवशी १७ उमेदवारांनी, तर २७ चालक पदासाठी आलेल्यांनी चाचणी दिली. १७ वे २७ जून कालावधीत झालेल्या या प्रक्रियेत तांत्रिक कारणाने ज्यांना चाचणी देता आली नव्हती अशांना शुक्रवारी (ता. २८) अखेरची संधी दिली होती. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलिस भरतीसाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चालक पोलिस शिपाई यांची ड्रायव्हिंग टेस्ट शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन लवकरच करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले,
जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या १५४ जागा, तर चालकाच्या ५९ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची मैदानी चाचणी १९ जूनपासून सुरू केली भरतीसाठी ११ हजार ४४५ उमेदवारांनी अर्ज केले होते. पहाटे पाच वाजल्यापासून भरतीची कागदपत्रे प्रछताळणी, उंची, छाती मोजणे, गोळाफेक, १०० मोटर धावणे, १६०० मोटर धावणे अशा चाचणी घेतल्या, ज्या उमदेवारांनी दोन ठिकाणी अर्ज दाखल केल्याने मैदानी चाचणी देता आलो नव्हती तसेच प्रवेशपत्र मिळण्यात तांत्रिक अडचण आली होती, अशा उमेदवारांसाठी २८ जूनचा जादा दिवस दिला होता. १९ ते २३ जून कालावधीतील १७ जणांनी, वर २४ ते २७ जून कालावधीतील २७ जणांना चालक पदासाठीची मैदानी चाचणी शुक्रवारी दिली.
भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर अविरत कर्तव्य बजावलेले अपर पोलिस अधीक्षक, सर्व पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व इतर पोलिस अधिकारी तसेच सर्व अंमलदार, अंशकालीन कर्मचारी अशा सर्वांना मैदानावरच प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Police Driver Bharti 2024 Eligibility and Details
Maharashtra Police Driver Bharti 2024: Maharashtra Police Driver Job Notification released for the recruitment of 4800 posts of Police Constable (Driver). Download District Wise Maha Police Chalak Bharti 2024 PDF and Apply as per given instruction.
महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालकांची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत :-
Important Links For Pune Police Railway Constable Bharti Online Application
|
|
????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक |
policerecruitment2024.mahait.org |
???? PDF जाहिरात (शिपाई) |
https://shorturl.at/adjH5 |
???? PDF जाहिरात (चालक) |
https://shorturl.at/etBI6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
punerailwaypolice.gov.in |
सेवा प्रवेश नियमः
i) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक या पदासाठी खालील सेवाप्रवेश नियम लागू राहतील.
a) महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवा प्रवेश) नियम, २०१९ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह
b) वर नमूद सेवाप्रवेश नियम सुधारणांसह www.policerecruitment2024.mahait.org व
www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
वयोमर्यादा:
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक ३१.०३.२०२४ रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे राहीलः-
पोलीस चालक भरती शैक्षणीक अर्हताः
(i) महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (१२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्षबाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी-०३०५/ सीआर-२६६/पोल-५अ, दिनांक २९/०६/२००५ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार). परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करु शकतात.
(ii) सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (२) नुसार जड वाहन (HGV) आणि जड वाहन प्रवासी (HPMV) चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील.
(iii) पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेला उमेदवार हा महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (३) नुसार कोणतेही मादक द्रव्ये किंवा मद्य सेवन करुन वाहन चालविण्यासंदर्भातील मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिध्द झालेला नसावा.
(iv) गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग अधिसूचना दिनांक २३.०९.२०२२ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.
(v) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यकः माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
(vi) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९ मंत्रालय मुंबई ३२, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार सदरील पदासाठी संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त होईल.
(vii) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभाग क्र. मातंस २०१२/प्र.क्र. २७७/३९, दिनांक ४.२.२०१३ मध्ये नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक ८६ प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्रधारक असावा. (viii) शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
शारीरिक चाचणीः
i) महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील तरतुदींनुसार व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणीः
a) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
b) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :
परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करु शकतात.
(ii) सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (२) नुसार जड वाहन (HGV) आणि जड वाहन प्रवासी (HPMV) चालविण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील.
(iii) पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेला उमेदवार हा महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील नियम ६ चा उपखंड (१) (क) (३) नुसार कोणतेही मादक द्रव्ये किंवा मद्य सेवन करुन वाहन चालविण्यासंदर्भातील मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिध्द झालेला नसावा.
(iv) गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग अधिसूचना दिनांक २३.०९.२०२२ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.
(v) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यकः माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
(vi) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९ मंत्रालय मुंबई ३२, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार सदरील पदासाठी संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त होईल.
(vii) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभाग क्र. मातंस २०१२/प्र.क्र. २७७/३९,
दिनांक ४.२.२०१३ मध्ये नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक ८६ प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्रधारक असावा. (viii) शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणीः
a) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
b) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल.
अधिक माहिती साठी PDF मधील पूर्ण माहिती पहावी.
Table of Contents
Comments are closed.