IBPS CRP Clerk Bharti 2026
IBPS CRP Clerk Bharti 2026– IBPS (Institute of Banking Personnel Selection) has published a recruitment notification for the vacant posts of Customer Service Associate (Clerk). There are 11403 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is all over India. Eligible candidates can apply through the given mentioned link. Online Application form will begin from 1st August 2026 .The last date for submission of the online application is 21st 28th of August 2026. The official website of Institute of Banking Personnel Selection Bharti 2025 is ibps.in. For more details about IBPS Bharti 2026, IBPS CRP Clerk Bharti 2026 visit our website www.MahaBharti.in.
The IBPS Clerk 2026 recruitment drive offers a total of 11,403 vacancies across various States and Union Territories. Among all regions, Uttar Pradesh has the highest number of vacancies with 1,731 posts, followed by Karnataka (1,414), Maharashtra (1,051), and West Bengal (946). Candidates can check the state-wise vacancy distribution before applying.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत “लिपिक” पदांच्या 11,403 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची पूर्ण PDF जाहिरात आणि पदांचा तपशील व रिक्त पदांच्या नक्की आकडा उद्या म्हणजेच १ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होईल. सध्या IBPS ने छोटी जाहिरात प्रकाशित केली आहे. पूर्ण डिटेल जाहिरात लवकरच येईल. तसाच अपडेट आम्ही महाभरती वर जाहीर करू. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
21st28th of August 2026 आहे. या पैकी १०५१ पदांची भरती होणार आहे. तसेच या भरतीचे IBPS Clerk चे सिल्याबस आणि IBPS लिपिक परीक्षा, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम मराठीत या लिंक वर उपलब्ध आहे.क्लर्क पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे इतर निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष वर्ग (आरक्षित वर्ग) उमेदवारांना वयोमर्यादेत सूटही दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल. हि माहिती आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करायला विसरू नका.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स ![]()
- पदाचे नाव – लिपिक
- पदसंख्या– 11403 पदे (महाराष्ट्र १०५१ पदे)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भारत भर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वेतनश्रेणी – 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480 (20 Years)
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
21st28th of August 2026 - अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
Educational Qualification For IBPS CSA Clerk Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लिपिक | Graduate |
Application Fee Details For IBPS CRP Clerk Bharti 2026
| Category | Fee |
|---|---|
| UR / General / OBC / EWS | ₹850/- |
| SC / ST / PWD / ESM / DESM | ₹175/- |
IBPS लिपिक भरतीमध्ये समाविष्ट बँकांची यादी
- Bank of India
- Central Bank of India
- Punjab National Bank
- Union Bank of India
- Bank of Maharashtra
- Indian Bank
- Punjab & Sind Bank
- Bank of Baroda,
- Canara Bank
- Indian Overseas Bank
- UCO Bank
IMPORTANT DATES for IBPS Clerk 2026:
| Activity | Tentative Schedule |
|---|---|
| Online Registration by Candidates | 01.08.2026 to |
| Payment of Application Fees/Intimation Charges (Online) | 01.08.2026 to |
| Edit Window for Candidates to Modify/Correct Application Form (including online payment for Edit) | For 2 days after closure of Registration (will be notified on Official IBPS website) |
| Conduct of Pre-Examination Training (PET) | September, 2026 |
| Download of Call Letters for Online Examination – Preliminary | September, 2026 |
| Online Examination – Preliminary | October, 2026 |
| Result of Online Examination – Preliminary | November, 2026 |
| Download of Call Letter for Online Examination – Main | November, 2026 |
| Online Examination – Main | December, 2026 |
| Provisional Allotment | March, 2027 |
How to Apply For IBPS Clerk Online Form 2026
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख
21st28th of August 2026 आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For IBPS Clerk Notification 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/UfhjUHNyI |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/GGsdn |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.ibps.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















