आनंदाची बातमी, पुढील पोलीस भरतीची तयारी सूरू! Maharashtra Police Bharti 2025
Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org
Maharashtra Police Bharti 2025
सध्या निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे अनेक रखडलेल्या भरतीची मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. या अनुषंगाने पोलीस भरती च्या हालचाली सूरू झाल्याचे समजते आहे.
मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के, तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत. परंतु, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहे. – निसार तांबोळी, पोलीस
मित्रांनो, आता निवडणूक संपल्या आहेत. आता उमेदवारांना पुढील पोलीस भरती प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. या दृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलल्याचे चित्र सध्या तयार आहे. या मध्ये, शहर पोलिस विभागामध्ये विविध श्रेणीतील ४४७ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. याशिवाय या विभागाला ३९१ नवीन पदांची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाव लक्षात घेत राज्य सरकारला यावर चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. शहरातील रोडवरील खड़े प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दा हाताळला जात आहे. गेल्या ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती मागितली होती. त्यानुसार, सिंगल यांनी रिक्त पदांसह आवश्यक असलेल्या नवीन पदांची माहितीही सादर केल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमी उंचीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे पोलिस भरतीत आदिवासी तरुण तरुणींना आता मोठा लाभ होणार आहे. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन दिले होते. शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत ४ ऑक्टोबरसी राजपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (व) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे.
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाली. पण आपल्या साठी लवकरच अजून एक पोलीस भरतीची संधी मिळणार आहे. आता पुन्हा डिसेंबरमध्ये जवळपास 7,500 पदांची मोठी भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. सध्या, विवीध विभागांमध्ये रिक्त पदांचा तपशील मागविण्यात येत आहेत.
करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.
Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form
- Aadhar Card. (आधार कार्ड.
- Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
- 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
- 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
- Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
- Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
- Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
- Signature. (स्वाक्षरी.)
- Photograph. (फोटो.
Police bharti information in marathi & police bharti mahiti
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?Maharashtra Police Bharti 2024: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.
|
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी?
What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable? |
|
महिला (Female) | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष (Male) | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Police Bharti 2024 | Maharashtra Police Bharti 2024 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
- Maharashtra Police Bharti 2024
- Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
- Age Limit For Maharashtra Police Bharti 2024
Category (प्रवर्ग) | Age (वय) |
खुला | 18 ते 28 |
मागास | 18 ते 33 |
प्रकल्पग्रस्थ उमेदवार | 18 ते 45 |
माजी सैनिक | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील. |
अनाथ उमेदवार | 18 ते 33 |
भूकंपग्रस्थ उमेदवार | 18 ते 45 |
खेळाडू | 18 ते 38 |
पोलीस पाल्य | 18 ते 33 |
गृहरक्षक | 18 ते 33 |
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार | 18 ते 33 |
Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2024 |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2024 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Maharashtra Police Recruitment | Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2024
- Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड - डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
- Maharashtra Police Bharti 2024 – Required Documents List
- Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
- Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
- MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
- The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card - Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
- Attested photocopies of certificates
- Caste certificate validity
- Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
- Certificate of Financially Backward
- Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players
FAQs
Police Bharti 2024 Maharashtra Date?
Maharashtra Police Bharti 2024 is starting from November 2024, last date to apply for this recruitment will be available soon.
What is the Maharashtra Police Shipai Salary 2024?
The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.
What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2024?
The official website to apply for Maharashtra Police Bharti 2024 is www.mahapolice.gov.in.
What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2024?
The minimum age required for Constable Bharti 2024 is 19 Years.
Table of Contents
Maharashtra police Bharti
POLICE BHARTI CHA SERVER PURNPANE DOWN ZALA AHE..
Maharashtra Police Bharti 2024 @Policerecruitment2024.Mahait.Org
Ragistration केले वर आंकी ईमेल आला नाही. नोंदणी करुण ५-६ दिवस झाले अहे. या साथी मला काय करावे लागल.
Aata march madhye 7 tarikh la 34 lagle aahe aani form bharnya sathi 33 hav aahe.
Tr form bharu shkto ka aapan Sanga
Please