10 वी उत्तीर्णांना संधी; महापारेषण भंडारा येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Mahapareshan Bhandara Bharti 2022
Mahapareshan Bhandara Bharti 2022
Mahapareshan Bhandara Bharti 2022 Details
Mahapareshan Bhandara Bharti 2022: The recruitment notification has been declared from the Mahapareshan Department for the Apprentice (Electrician) posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, भंडारा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
- नोंदणी क्रमांक – E09162700846
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जून 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, महापारेषण मडारा, पहिला माळा, विद्युत भवन, भंडारा-४४१९०४
- अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
How to Apply For MahaTransco Bhandara Bharti 2022
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
- भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MahaTransco Bhandara Recruitment 2022 Important Documents
महापारेषण भंडारा भरती 2022 करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –
- 10 वी शाळा सोडल्याचा दाखल (10th leaving Certificate)
- 10 वी चे गुणपत्रक
- ITI वीजतंत्री मार्कशीट
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्य अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- अर्जदार/ उमेदवार मागासवर्गीय असल्याचा जात प्रमाणपत्र/ आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र
MahaTransco Bhandara Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MahaTransco Bhandara Apprentice Bharti 2022 |
|