निकाल जाहीर -महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3

महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3 – मित्रांनो आजच्या महाभरती प्रतियोगितेत सहभागी होण्यासाठी आपल्याला फक्त खालील  टेस्ट द्यायची आहे. हि टेस्ट आज, म्हणजेच 21 मार्च 2021 रोजी ठीक 10.00 वाजता खुली झाली आहे. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील.  ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरतीच्या याच पेज  वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आपल्या प्रोफाइलला एडिट करून एंटर करावे. आम्ही या 10 उमेदवारांना T-Shirt कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!

खालील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाइल ला एडिट करून आपला पूर्ण पत्ता टाकावा, त्यावर आम्ही आपले बक्षीस (TShirt) कुरियर द्वारे पाठवू. तसेच बक्षीस मिळाल्यावर आपण आपला T-Shirt वरील फोटो आम्हाला व्हाट्सअँप वर पाठवावा, आम्ही महाभरती वर प्रकाशित करू !! 

Paper 3 Top 10 Winner List 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आजचा पेपरची लिंक 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Sandip Jadhav says

    Sir police Bharti contest pratiyogita paper 1 prize Kadhi milnar aahe.

  2. Shrikant Jadhav says

    Sir prize contest winner prize Kadhi milnar aahe

  3. SHRIKANT says

    2 ऱ्या रिझल्ट madhe पाहिले 3 विजेते एकाच घरातले आहेत आणि तेही same मार्क्स
    Cheeting करतायत

  4. SHRIKANT says

    2 ऱ्या रिझल्ट madhe पाहिले 3 विजेते एकाच घरातले आहेत आणि तेही same मार्क्स
    Cheeting करतायत

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड