कॉन्टेस्ट रिजल्ट जाहीर – महाभरती महा कॉन्टेस्ट मध्ये हजारो रुपयांची बक्षिसे !!
MahaBharti Maha Contest 2022
MahaBharti Maha Contest 2022
MahaBharti Maha Contest 2022 – नवीन वर्ष २०२२ च्या औचित्याने आम्ही महाभरती महा कॉन्टेस्ट २०२२ चे आयोजन केले होते. आपल्याला माहितीची आहे, जानेवारी २०२२ पासून अनेक महत्वाच्या परीक्षा आयोजित होत आहेत. यात MPSC, भूमी अभिलेख, म्हाडा आणि अन्य परीक्षांच्या समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये अपेक्षित आणि महत्वाच्या प्रश्नांचा आम्ही या कॉन्टेस्ट मध्ये समावेश केलं आहे.
: अभिनंदन!! महाभरती कॉन्टेस्ट २०२२ विनर्स जाहिर :
प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile
अमोल गायकवाड, नाशिक, पंचवटी
द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch
शुभम राठोड,तांडा,धारूर.
तृतीय बक्षीस : Travel Bag – मनोहर चव्हाण
महत्वाचे : सर्व उमेदवारांनी आपला पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर प्रोफाइल मध्ये ऍड करावा. त्या पत्यावरच आम्ही कुरियर द्वारे बक्षीस पाठवू.
सोबतच बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी सुद्धा !!
या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेण्यासाठी फक्त महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा आणि मोफत या प्रतियोगितेमध्ये भाग घ्या !
मित्रांनो, रोज महाभरती एक्साम वर रोजच नवीन प्रश्नसंच प्रकाशित होत असतात, त्याचा नियमित सराव करा.
या विविध सराव प्रश्नसंच मधील प्रश्नांवर आधारीत कॉन्टेस्ट पेपर आम्ही ९ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित करू!
म्हणजेच महाभरती एक्साम अँप वर नियमित सराव आणि सोबत बक्षीस सुद्धा !!
MahaBharti Maha Contest 2022 : या GK, Reasoning, English, Math टेस्ट पहिल्या प्रतियोगिता पेपर्सची लिंक
आज, रविवारी 9 जानेवारी 2022 रोजी 11.00 वाजता www.MahaBharti.in/Exam वर उपलब्ध होईल.
हि प्रतियोगिता परीक्षा १०० प्रश्न, ६० मिनिटांची असेल.
तेव्हा आपण सकाळी 11.00AM ते 1.00PM वाजेपर्यंत पेपर्स दिला तर आपण सुद्धा बक्षिसाचे मानकरी होऊ शकता !
टॉप 3 उमेदवारांना बक्षीस !!
- प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile (Worth Rs. 8,500/-)
- द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch (Worth Rs. 3,000/-)
- तृतीय बक्षीस : Travel Bag (Worth Rs : 2000/-)
महत्वाचे : पुढील प्रतियोगितेसाठी रजिस्टर करण्यासाठी https://mahabharti.in/exam वर जाऊन रजिस्टर करून ठेवा, आणि महाभरती अँप डाउनलोड करा !
प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile Phone
द्वितीय बक्षीस – Noise Color Fit Pro 2 Watch
तृतीय बक्षीस – Safari Travel Bag
Table of Contents
नमस्कार, आपण टेस्ट दिली आहे, आणि आपला स्कोर सुद्धा ६९ आहे, परंतु आपली टेस्ट १ वाजता नंतर बंद झाली (१.०५) आहे, आणि टेस्ट चा वेळ हा फक्त १.०० पर्यंतच होता म्हणून आपले नाव लिस्ट मध्ये नाही आले….!
Sir yat Jo second winner ahe tyala apan kas Kay prize det ahet tyane tr 5 min madhe 70 questions solve kele ahet he impossible ahe. Ani maze 69 accurate hote tari me top 10 list madhe nahi ahe. Site madhe kahi tari problem ahe sir please maza issue solve Kara me pn prize sathi capable ahe.
नाही पूर्ण परीक्षा मराठी मध्येच आहे…
Exam fkt Marathi mdhech ghya
Aata ya mdhe hindi aanu nka ugich