शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद भरती 2021 | Maha MDD Aurangabad Bharti 2021
Maha MDD Aurangabad Bharti 2021
Maha MDD Aurangabad Recruitment 2021 Details
Maha MDD Aurangabad Bharti 2021 : The recruitment notification has been declared from Maha MDD for the intrested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे सदस्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सदस्य
- पद संख्या – 01 जागा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – 400032
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maha MDD Aurangabad Bharti 2021
|
|
Table of Contents
शिपाई पदासाठी चे वय काय आहे
Mobail no.pathva na