Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बहुजन कल्याण विभागामध्ये लवकरच ११७७ पदांची भरती सुरु होणार! | Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2024

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2024

Other Backward Bahujan Welfare Officer Bharti 2024

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील कला व विज्ञान विद्याशाखेच्या १४१ उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये (कनिष्ठ महाविद्यालय) गणित व विज्ञान विषयासाठी प्रत्येक आश्रमशाळेत २ (दोन) प्रमाणे २८२ शिक्षकांची पदे निर्माण करणेबाबत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Shikshak Vacancies 2024

 

नवीन शासन निर्णय पहा 

 


Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Assistant Director / Research Officer / Project Officer,Other Backward Bahujan Welfare Officer”. There are total of 57 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date for submission of application is 01st of January 2024. More details are as follows about Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023, Other Backward Bahujan Welfare Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

MPSC अंतर्गत विविध विभागांची नवीन जाहिरात प्रकाशित!! इंजिनिअर देखील करू शकतात अर्ज । MPSC Group A Bharti 2023

MPSC अंतर्गत गट ब जाहिराती उपलब्ध, त्वरित अर्ज करा! | MPSC Bharti 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत “इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब, सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नावइतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब, सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ
  • पदसंख्या – 57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 20 वर्षे – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 719/-
    • मागासवर्गीय – रु. 294/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 12 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

Maha Bahujan Kalyan Vibhag Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब 31
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ 26

Educational Qualification For MPSC Other Backward Bahujan Welfare Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब १ शैक्षणिक अर्हता –
(१) Have thorough knowledge of Marathi: AND
(२) Possess a degree of a recognised University, if they belong to the Backward Classess, and a degree in Social Welfare Sciences or Social Work of a recognised University or Institute, Otherwise;
(३) शासन पत्र, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांक आस्थाप्र-२०२२/प्र.क्र.२५ (२)/आस्थापना-२, दिनांक ०४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या पत्राद्वारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्षेत्रिय स्तरावरील संवर्गातील पदांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या क्षेत्रिय स्तरावरील संवर्गाचे सेवा प्रवेश नियम लागू करण्यात आले असल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने शासन पत्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक सकआ-२०२२/प्र.क्र. २७४/आस्था-२, दिनांक २१ एप्रिल, २०२३ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार, दिव्यांग, अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांचेसाठी मागासावर्गीयांसाठी जी शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येते ती शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात येईल.
२ प्राधान्यशील अर्हता:- Provided that preference may be given to candidates possessing any or all of the following additional qualifications namely:-
(१) Experience of administration or social services; AND
(२) The Diploma of the Tata Institute of Social Sciences or the Diploma in Social Work of the Calcutta University or the M.A. Degree in Social Work of the Maharaja Sayajirao University of Baroda or Delhi University or the M.A, Degree in Labour and Social Welfare of the Patana University.
३ शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक:-
प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ १ शैक्षणिक अर्हता –
(१) Possess a degree in at least the Second Class of a Statutory University;
AND
(२) Possess two years post graduate diploma or degree in Social Work or Social Welfare Administration of a recognised University or Institute or Second Class post graduate Diploma or degree in Social Work or Social Welfare Administration of a recognised University.
२ प्राधान्यशील अर्हता:- Provided further that preference may be given to candidates who –
(१) Have administrative experience in Social Welfare Department or who have experience in a responsible capacity in a field of Social Welfare or Backward Class Welfare or both: or (२) Have made special contribution to social welfare including Backward Class welfare which can be substantiated by evidence.
३ Notwithstanding anything contained in clause 9.1(1) above if at any state of selection, the Commission is of the opinion that sufficient number of candidates possessing the requisite higher basic academic qualification are not available to fill up the vacancies reserved for candidates belonging to Schedule Caste, Schedule Tribes, Denotified Tribes or Nomadic Tribes, then the Commission may, in the matter of such selection, relax the requirement of the class of the degree set out therein, and select suitable candidate belonging to such Caste or Tribes to fill up such vacancies.

Salary Details For Other Backward Bahujan Welfare Recruitment 2023

पदाचे नाव वेतन 
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब एस-१५ रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ  वेतनश्रेणी/स्तर – एस-१८ रुपये ४९,१००/- ते रुपये १,५५,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

How To Apply For Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Other Backward Bahujan Welfare Bharti 2023

???? PDF जाहिरात -1
https://shorturl.at/cnuCI
???? PDF जाहिरात -2
https://shorturl.at/npH23
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/pFKTW
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023: While angry reactions are coming from across the state against the government’s decision to recruit employees through service provider organizations, the government has appointed other backward Bahujan Welfare Department’s various offices ‘May. S. It has been decided to supply manpower for 821 vacancies through Infotech Limited. Student organizations have opposed this. Know More details about Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023 at below:

सेवापुरवठादार संस्थांच्या माध्यमातून नोकर भरतीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ‘मे. एस. इन्फोटेक लिमिटेड’ मार्फत ८२१ जागांवर मनुष्यबळ पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला असून त्यामुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. मागास बहुजन विभागाच्या आस्थापनांमध्ये ८२१ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी मे. ब्रिक्स इंडिया प्रा. लि. चा नियुक्ती झाली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता नवीन सेवापुरवठादार मे. एस. इन्फोटेक लि.कडून मनुष्यबळाचा पुरवठा केला जाणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास कल्याण  महामंडळ मर्यादित मुंबई, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मागासवर्गीयांसाठी असलेली वसतिगृहे, महाराष्ट्र सशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आदींमध्ये हे मनुष्यबळ पुरवले जाणार आहे.


Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023 Details 

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023: Other Backward Bahujan Welfare Department is going to recruit 821 posts. Interested and eligible candidates can apply after publishing official advertisement. Further details are as follows:-

 

राज्यसरकारने इतर मागास बहुजन कल्याण विभागात बाह्ययंत्रणेव्दारे पदभरती करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज 22 सप्टेंबरला काढले आहे.यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायार्लयासह इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेेवरील क्षेत्रीय कार्यालयाकरीता बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणार्या एकूण 821 पदांच्या सुधारित आकृतीबंंधास मान्यता दिली आहे.यावर मात्र ओबीसी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या विभागात नियमित पद भरती होणे अपेक्षित असताना बाह्यस्रोत संस्थेमार्फत पदे भरली जाणार आहेत.या शासन निर्णयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाची क्षेत्रीय कायालये, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, विभागाच्या अधिनस्त असलेली महामंडळे, स्वायत्त संस्था व वसतीगृहे इत्यादींच्या आस्थापनेेवर बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेला / एजन्सीला मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.या शासन निर्णयावरुन सरकार नियमित पदभरती न करता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पदभरतीला मान्यता देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

इतर बहुजन कल्याण विभाग साडेपाच वर्षांपूर्वी स्थापन झाले. पण, या विभागाला कर्मचारी मिळाले नाहीत.नागपूरातील महाज्योती संस्था, पुण्यातील संचालनालय आणि प्रादेशिक कार्यालयातून मनुष्यबळाअभावी कल्याणकारी योजना लोकापर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बाह्यस्रोतमार्फत कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला. संचालनालय,वसतीगृहे आणि प्रादेशिक कार्यालयात 821 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, ही पदे भरण्यासाठी विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयाकरीता त्याचप्रमाणे विभागांतर्गत कार्यरत महामंडळे स्वायत्त संस्थेत मे.ब्रिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्यामार्फेत भरण्यास मंजुरी दिली आहे. तर 30 सप्टेंबंर नंतर मे.एस-2 इन्फोटेक इंटरनॅशनल लि.कडून नमूद आस्थापनेवरील बाहयस्त्रोताव्दारे भरावयाच्या पदासाठी सदर एंजसीला मनुष्यबळ पुरवठा करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव कैलास सांळुखे याच्या स्वाक्षरीने निघालेल्या शासन निर्णयात दिले आहेत.

 


Other Backward Bahujan Welfare Department Bharti 2022 Details

महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक कक्ष अधिकारी
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – parag.wakde@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in 

How To Apply For Other Backward Bahujan Welfare Department Recruitment 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha Bahujan Kalyan Vibhag Vacancy 2022 Details

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Bahujan Kalyan Vibhag Rrcruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/AJQxFyT
✅ अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड