MPSC अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित!! ऑनलाईन अर्ज सुरु; १७० पदे रिक्त । MPSC Group A Bharti 2023
MPSC Group A Bharti 2023
MPSC Group A Bharti 2023
MPSC Group A Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 170 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 03rd of October 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-
Maharashtra Public Service Commission has invited application for the posts of “Principal, Government Hotel Management and Catering Technology, Maharashtra Tantrniketan Teachers Service, Group-A, Principal, Government Tantrniketan Teachers Service, Group-A, Adjunct Lecturer in Various Subjects, Maharashtra Art Education Service, Group-A, Head of Department in Various Subjects, Maharashtra Arts Education Service, Group-A, Assistant Professor in Various Subjects, Maharashtra Arts Education Service, Group-A, Associate Professor in Various Subjects, Maharashtra Arts Education Service, Group-A, Professor in Various Subjects, Maharashtra Arts Education Service, Group-A, Director, Health Services Maharashtra Medical and Health Services, Group-A”. More details are as follows:-
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ” पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ, विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
- पदसंख्या – 170 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 सप्टेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC Group A Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | 02 |
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | 17 |
विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | 04 |
विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | 04 |
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | 94 |
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | 35 |
विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | 13 |
संचालक,आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 01 |
Educational Qualification For MPSC Group A Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | Ph.D. and First Class at either Bachelor’s or Master’s level in the relevant discipline with minimum of 16 years of experience in Teaching/Research/ Industry, out of which at least 3 years shall be post Ph.D. experience and 5 years of experience not below the level of HOD. |
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | Ph.D. and First Class at either Bachelor’s or Master’s level in the relevant discipline with minimum of 16 years of experience in Teaching/Research/ Industry, out of which at least 3 years shall be post Ph.D. experience and 5 years of experience not below the level of HOD. |
विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | Bachelor’s degree in appropriate discipline of Fine Arts (Applied Arts, Painting and Sculpture) or equivalent with First Class or equivalent. |
विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | Ph.D. in relevant field and First class at Bachelor’s or Master’s level in the relevant discipline; minimum of 12 years of experience in Teaching/Research/Industry, out of which at least 2 years shall be post Ph.D. experience minimum at the level of Lecturer (Selection Grade-I) |
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | Bachelor’s and Master’s Degree in the relevant branch with First Class or equivalent in any one of the two degrees. |
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ |
|
विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | Ph.D. degree in relevant field and First class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch. |
संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | M.B.B.S. Degree |
Salary Details For MPSC Group A Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | स्तर एस-१३१ रुपये १,३१,४००/- + विशेष वेतन रु.४,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ | स्तर एस – १३१ रुपये १,३१,४००/- + विशेष वेतन रु.४,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | स्तर ९A रुपये ५६,१००/- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | स्तर १३१ रुपये १,३१,४००/- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | स्तर १० रुपये ५७,७००/- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | शैक्षणिक स्तर – १३१ – रुपये १,३१,४००/- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ | स्तर १४ रुपये १,४४,२०० /- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | स्तर एम-२९ रुपये १,३१,१००/- ते रुपये २,१६,६००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
How To Apply For MPSC Group A Jobs 2023
- वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज 13 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MPSC Application 2023 – Important Dates
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/ilFW3 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/ryF56 |
✅ अधिकृत वेबसाईट |
mpsc.gov.in |
Table of Contents