Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत 38 पदांची भरती

LPAI Bharti 2021

LPAI Bharti 2021 : लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर
  • पद संख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – robin.gangte74@nic.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअवर सचिव (अस्थ.), लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवीन दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – LPAI Recruitment 2021

LPAI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For LPAI Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/35rqG5a
अधिकृत वेबसाईट : www.lpai.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड