जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Jilhadhikari Karyalay Pune Bharti 2025
Jilhadhikari Karyalay Pune Recruitment 2025
Jilhadhikari Karyalay Pune Bharti 2025
Jilhadhikari Karyalay Pune Bharti 2025: Jilhadhikari Karyalay Pune, has published the notification for the Post of “Legal Officer”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or apply through e-mail before the last date. The last date for offline application is 30th June 2025. For more details about Jilhadhikari Karyalay Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पिन कोड नंबर ४११००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://pune.gov.in/
Jilhadhikari Karyalay Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 |
Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | (1) कायदयाची एल एल बी किंवा एल एल एम असणे आवश्यक आहे (2) उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश अथवा समकक्ष पदाचा असावा. (3) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनदधारक अस आवश्यक आहे. (4) विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक |
Salary Details For Jilhadhikari Karyalay Pune Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | एकत्रित मानधन रुपये ८०,०००/- + ५,०००/- दुरध्वनी व प्रवास खर्च रुपये /- असे एकत्रित मानधन रुपये ८५,०००/- प्रतिमाह या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाही. |
How To Apply For Jilhadhikari Karyalay Pune Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pune.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/0zQtr |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://pune.gov.in/ |
Table of Contents