जिजाऊ कमर्शियल को-ऑप बँक अमरावती अंतर्गत विविध पदांची भरती | Jijau Commercial Co Op Bank Amravati Bharti 2021
Jijau Commercial Co Op Bank Amravati Bharti 2021
Jijau Commercial Co-Op Bank Amravati Bharti 2021 Details
Jijau Commercial Co-Op Bank Amravati Bharti 2021: The application invited for Chief Executive Officer, Recovery Officer posts. Interested and eligible candidate can apply for these posts before last date. More details about Jijau Commercial Co Op Bank Amravati given below:-
जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – CA/ MBA /M.Com/ M.Sc (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याचा पत्ता – जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक पैला माळा, खत्री कॉम्प्लेक्स, वालकट कॉम्पाउंड, अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links for Jijau Commercial Bank Amravati Recruitement 2021 |
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3xob7s5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
jijaubank.org.in |
Table of Contents
mla bank madhe job havi aahe