बृहन्मुंबई महानगरपालिका ज्युनियर स्टेनोग्राफर निवड / प्रतिक्षा यादी जाहीर ! MCGM Result 2023

MCGM Result 2023

BMC Jr. Steno-cum-reporter Final Selection List 2023

MCGM Result 2023: A Merit wise selection / waiting list of candidates who have passed the Marathi/English shorthand and typewriting professional test conducted for the post of Junior Stenographer-cum-Reporter (Marathi/English) in Municipal Secretary Office has been issued on official Site. Candidates can download BMC Junior Stenographer-cum-Reporter Result from below link.We have provided final Junior Stenographer-cum-Reporter Selection List to the candidates who have applied for this.

महानगरपालिका सचिव कार्यालयातील कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) ह्या पदाकरिता घेण्यात आलेल्या मराठी लघुलेखन व टंकलेखनाच्या व्यावसायिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड / प्रतिक्षा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Jr. Steno-cum-reporter (Marathi) Result

महानगरपालिका सचिव कार्यालयातील कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) ह्या पदाकरिता घेण्यात आलेल्या इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनाच्या व्यावसायिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड / प्रतिक्षा यादी :-

Download Jr. Steno-cum-reporter (English) Result

 

BMC Jr. Steno-cum-reporter Result 2023

MCGM Result 2023: The following candidates who have passed the English Stenographer and English Typing Professional Test conducted for the post of Junior Stenographer-Non-Reporter (English) must submit all the necessary original certificates (School Leaving Certificate / Date of Birth Certificate, Domicile Certificate, Aadhaar Card, PAN Card, all educational qualification certificates, Professional Qualification (Government Certificates in English Shorthand and English Typing) Relevant Mark Sheet, Caste Certificate issued by Competent Authority, Caste Validity Certificate if applicable, Latest Certificate from Competent Authority not falling under Advanced / Advanced Group, Marriage Registration Certificate for Married Female Candidates Gazette regarding Change of Name) as well as the above One certified true copy (Attested) each on Friday, On 20th October 2023:

 

कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) ह्या पदाकरिता घेण्यात आलेल्या इंग्रजी लघुलेखन आणि इंग्रजी टंकलेखन व्यावसायिक चाचणी हयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पुढील उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेबाबतचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे, व्यावसायिक अर्हता ( इंग्रजी लघुलेखन आणि इंग्रजी टंकलेखन याबाबतची शासनाची प्रमाणपत्रे ) संबंधित गुणपत्रिका, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, उन्नत / प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे नवीनतम प्रमाणपत्र, विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र) तसेच सदर प्रमाणपत्रांची प्रत्येकी एक छायांकित सत्य प्रत (Attested) ह्यांसह शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी, खालील नमूद वेळेत महानगरपालिका मुख्य कार्यालय, समिति सभागृह क्रमांक १. दुसरा मजला, जुनी इमारत, महापालिका मार्ग, मुंबई- ४०० ००१ (गेट क्रमांक २ येथून प्रवेश घेणे) येथे प्रमाणपत्रे पडताळणीकरिता उपस्थित रहावे:-

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

अनुक्रमांक १ ते १०० दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता आणि  अनुक्रमांक १०१ ते २०१ दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता.  महत्त्वाची सूचना:- दि. १८ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद निवडीचे निकष व कार्यपध्दती यांनुसार पात्र उमेदवारांची सामाईक गुणवत्ता यादी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड यादी, उमेदवारांची मूळ शैक्षणिक / व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे, उमेदवारांना, प्रमाणपत्रे पडताळणीकरिता नमूद केलेल्या दिवशी वेळेतच उपस्थित राहावे लागेल. उपस्थित नसलेल्या उमेदवाराचे नाव निवड यादीत समाविष्ट केले जाणार नाही.

BMC Junior Stenographer-Non-Reporter DOCUMENTS SCRUTINY TIMETABLE

Jr. Steno-cum-reporter (English) – DOCUMENTS SCRUTINY TIMETABLE

Jr. Steno-cum-reporter (Marathi) – DOCUMENTS SCRUTINY TIMETABLE

Jr. Steno-cum-reporter (Marathi) – DOCUMENTS SCRUTINY TIMETABLE (Blind Candidates)

Jr. Steno-cum-reporter (English) – List of PASS Candidates

Jr. Steno-cum-reporter (Marathi) – List of PASS Candidates

Jr. Steno-cum-reporter (Marathi) – List of PASS Blind Candidates

Jr. Steno-cum-reporter (Marathi) Handicap Typing exam Timetable


BMC ANM Final Selection List 2023

MCGM Result 2023: Common selection list of candidates with high quality and category wise selection list is being published after verification of original certificates and documents of candidates who have applied for Assistant Nurse (Midwife) under Public Health Department of Brihanmumbai Municipal Corporation.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत साह्यकारी परिचारिका (प्रसविका ) अर्ज केलेल्या उमेदवारांमधील मुळ प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या पडताळणीअंती पात्र ठरविण्यात आलेल्या उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची सामाईक निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत साह्यकारी परिचारिका (प्रसविका ) ‘ ( वेतनश्रेणी रु.25500-81100/-) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. ०९.०१.२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांमधील मुळ प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या पडताळणीअंती पात्र ठरविण्यात आलेल्या उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची सामाईक निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय निवड यादी (अनु क्र. 1 ते 8 मध्ये नमुद करण्यात आलेल्या अटी व सुचनांसापेक्ष ) प्रसिध्द करण्यात येत आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या तसेच खालील अनु क्र. 1 ते 8 मध्ये नमुद करण्यात आलेल्या अटी व सुचनांची नोंद घेणे आवश्यक आहे. नियुक्तीबाबतच्या पुढील कार्यवाहीकरीता निवड यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दिनांकास खालील पत्त्यावर उपस्थित रहावे.

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुकमाबासं) कार्यालय एफ / दक्षिण विभाग कार्यालय इमारत, पहिला मजला, रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई – ४०००१२.

उमेदवारांसाठी महत्वाच्या अटी व सूचना-
1. उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह उपस्थित रहावे.
2. ‘खुला’ प्रवर्गाव्यतिरीक्त इतर प्रवर्गामध्ये निवड झालेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांच्याबाबत परिपत्रक क्र. एमबीसी / ७१०० दि.३१.०१.२०१२ व राज्य शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी / २०११/प्रक्र. १०६४ / २०११ / १६ व दि. १२.१२.२०११ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
3. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२१/प्र.क्र.२९७ /मावक दि.२६.०४.२०२२ नुसार, मागास आरक्षणअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग या प्रवर्गामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल.”
4. ‘आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (आदुध)’ आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या ‘आ.दु.घ प्रमाणपत्राची (Eligibility Certificate for Economically Weaker Section) ‘पडताळणी करून नियुक्ती करण्यात येईल..
5. समांतर आरक्षणांतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित शासन निर्णयामधील निर्देशानुसार करण्यात येईल. (भुकंपग्रस्त / खेळाडू इत्यादी)
6. ‘दिव्यांग’ तसेच ‘अनाथ’ आरक्षणांतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित शासन निर्णयामधील निर्देशानुसार करण्यात येईल.
7. महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्ती करण्यापूर्वी उमेदवाराची चारित्र्य पडताळणी पोलिस यंत्रणेमार्फत करुन उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही अथवा सिद्ध झालेला नाही, याबाबतचे पोलिस खात्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवारांनी स्थानिक पोलिस स्टेशनचा पत्ता सोबत आणणे आवश्यक आहे.
8. उमेदवारांना नियुक्तीबाबतच्या पुढील कार्यवाहीकरीता उपरोक्त पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

Download BMC Final Selection list for the post of Auxiliary Nurse Midwife (ANM)

बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे स्टेनो, टायपिंग उमेदवारांच्या याद्या आणि Interview Schedule जाहीर करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण आपले नाव याद्यांमध्ये चेक करू शकता. 

 

MCGM Result 2023 – M-21 (Rs. 35400-112400 + admissible allowances) in the pay scale of M-21 (Rs. 35400-112400 + admissible allowances) in the establishment of Brihanmumbai Municipal Hospital, Nair Hospital, Major Hospitals, Nair Dental Hospital, All Special Hospitals and Maternity Hospitals under Public Health Department From 08/03/2023 to dt. Applications were invited through advertisement during the period 21/03/2023. Accordingly, provisional list of high merit candidates received by this department as well as preliminary scrutiny of documents is being circulated as follows for verification of original certificates.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रा.ए. स्मा. रुग्णालय, बा. य. ल. नायर रुग्णालय, लो. टि. म. स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे व उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400 + अनुज्ञेय भत्ते ) या वेतनश्रेणीतील गट-क मधील “परिचारीका (Staff Nurse)” या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणा-या व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून दि.08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत जाहीरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने या विभागास प्राप्त झालेल्या तसेच कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता खालीलप्रमाणे प्रसारीत करण्यात येत आहे.

 

MCGM Bharti Result : The following candidates who are absent for original certificate verification in provisional merit list of ‘Assistant Nurse (Midwife)’ cadre are being given last chance for original certificate verification on 02.06.2023. Candidates who are not present on the said day will not be considered again for appointment to the said post, the list should be noted. Download List of BMC ANM Absent Candidates from below link:

‘साहयकारी परिचारीका (प्रसविका ) ‘ संवर्गातील तात्पुरत्या गुणवत्ता यादीमधील मुळ प्रमाणपत्र पडताळणीकरीता अनुपस्थित असलेल्या खालील उमेदवारांना दि.०२.०६.२०२३ रोजी मुळ प्रमाणपत्र पडताळणीकरीता शेवटची संधी देण्यात येत आहे. सदर दिवशी उपस्थित न राहणा-या उमेदवारांचा सदर पदावरील नियुक्तीकरीता पुन्हा विचार केला जाणार नाही यादी नोंद घ्यावी. आवश्यक मुळ कागदपत्रांची यादी डाउनलोड करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; | BMC Bharti 2023

उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/iri/portal/anonymous या संकेतस्थळावर यापुर्वी प्रस केलेल्या सुचनांनुसार मुंबई पब्लिक स्कूल, भातणकर मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012 येथे दि.०२.०६.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते संध्या ५.०० पर्यंत उपस्थित रहावे

Download List OF BMC ANM Absent Candidates

BMC ANM Result 2023

MCGM Bharti Result: Brihanmumbai Municipal Corporation to fill 135 posts in the cadre of Assistant Nurse. Accordingly, the provisional list of high-merit candidates received by this department as well as preliminary scrutiny of documents is being circulated for verification of original certificates. Download BMC ANM Merit List 2023 from below link:

जाहिरात क्र. लोटिरु / 46043 / परि आस्था दि. 16.03.2023 नुसार कंत्राटी तत्वावर भरावयाच्या 135 परिचारीकांच्या पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिल्या 200 उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली होती.
सदर यादीतील 200 उमेदवारांना प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींच्या पडताळणीसाठी दि. 17.05.2023 रोजी लो. टि.म.स रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर गुणवत्ता यादीतील 200 उमेदवारांपैकी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित असलेल्या पहिल्या 135 उमेदवारांची निवड लोटिमस रुग्णालयातील परिचारीका या पदांसाठी करण्यात आलेली आहे. त्यांची यादी खाली जोडण्यात आली आहे.
सदर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांनी दि. 24.05.2023 ते 26.05.2023 रोजी कार्यालयात कार्यालयीन आदेश घेण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आदेश या सुचनेद्वारे देण्यात येत आहेत.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दि. 29.05.2023 पासून कामावर रुजू करुन घेण्यात येईल. निवड करण्यात आलेले जे उमेदवार दि. 24.05.2023 ते 26.05.2023 रोजी कार्यालयात कार्यालयीन आदेश घेण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांना अनुपस्थित समजण्यात येईल व त्यांच्या एवजी पुढील उमेदवारास कार्यालयीन आदेश घेण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात येतील कृपया याची नोंद घेण्यात यावी.

 

यादी डाउनलोड करा 

MCGM Bharti Result: Brihanmumbai Municipal Corporation to fill 421 posts in the cadre of ‘Assistant Nurse (Midwife)’ from 16.01.2023 to 25.01.2023. Accordingly, the provisional list of high-merit candidates received by this department as well as preliminary scrutiny of documents is being circulated for verification of original certificates. Download BMC ANM Merit List 2023 from below link:

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रु.25500-81100/- या वेतनश्रेणीतील साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ या संवर्गातील 421 पदे भरण्यासाठी दि.16.01.2023 ते दि. 25.01.2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने या विभागास प्राप्त झालेल्या तसेच कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता प्रसारित करण्यात येत आहे. आवश्यक मुळ कागदपत्रांची यादी डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BMC ANM Merit List OUT!!

सदर तात्पुरत्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यांनी वेळापत्रकानुसार मुंबई पब्लिक स्कूल, भातणकर मार्ग, परेल, मुंबई 400012 येथे सोबत जोडण्यात आलेल्या – यादीमधील सर्व मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित रहावे. सोबतच्या यादीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करु न शकणाऱ्या उमेदवारास कोणतीही पूर्वसूचना न देता अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सूचना –
1.मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छायांकित प्रत तसेच मूळ जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित छायांकित प्रती सोबत घेऊन उपस्थित रहावे.
2.या पदाची संपूर्ण जाहिरात बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्याअनुषंगाने आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी सोबत आणावी.
3.उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नेमून दिलेल्या स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
4.उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे वेळापत्रकातील दिनांकास कार्यालयास पडताळणीसाठी सादर न केल्यास त्यांना अपात्र ठरवून निवडप्रक्रियेतून बाद करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची असेल, याची नोंद घ्यावी. सदर प्रकरणी नंतर केलेला कोणताही पत्रव्यवहार गृहीत धरला जाणार नाही.
5.सदर तात्पुरती यादी केवळ उमेदवारांच्या मूळ कागदत्रांच्या पडताळणीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर यादी अंतिम गुणवत्ता यादी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यास्तव, या तात्पुरत्या यादीच्या आधारे उमेदवारास साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदावर नियुक्तीचा हक्क असणार नाही.
6.तात्पुरत्या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केल्यानंतर पात्र गुणवत्ता यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांची अंतिम https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याअनुषंगाने उमेदवारांनी वेळोवळी संकेतस्थळावर भेट द्यावी.

Additional Merit List

BMC ANM Document Verification TimeTable

BMC ANM Result 2023

Download BMC ANM Merit List 2023

 

BMC Staff Nurse Result 2023

MCGM Bharti Result: A merit list of first 200 candidates has been prepared from the applications received for the posts of 135 Nurses to be filled on a contractual basis as on 16.03.2023. Take original copies of certificates and required documents for verification on 17th May 2023. Download BMC Staff Nurse Merit List, MCGC Staff Nurse Final Merit List from below Link

जाहिरात क्र. लोटिरु/46043/ परि आस्था दि. 16.03.2023 नुसार कंत्राटी तत्वावर भरावयाच्या 135 परिचारीकांच्या पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिल्या 200 उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीतील 200 उमेदवारांना प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींच्या पडताळणीसाठी लो. टि.म.स रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MCGC Staff Nurse Document Verification Date

1. स्थळ :– मुख्य सभागृह, तिसरा मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव मुंबई – 22.
2. दिनांक व वेळ :- दि. 17.05.2023 सकाळी 10 ते 05.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; | BMC Bharti 2023

आवश्यक मुळ कागदपत्रांची यादी :- Document Required for BMC Staff Nurse Bharti 2023

1. 10 वी पास प्रमाणपत्र / गुणपत्रक.
2. 12 वी पास प्रमाणपत्र / गुणपत्रक.
3. शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म प्रमाणपत्र.
4. परिचारीका अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे सर्व प्रयत्नांचे मुळ गुणपत्रक.
5. आधार कार्ड, पॅन कार्ड.
6. मुंबई व उपनगरात शाखा असलेल्या बँकेचे पासबूक. (असल्यास)
7. विवाहीत असलेल्या उमदवारांनी विवाह प्रमाणपत्र सादर करावे.
8. नावात बदल असल्यास गॅझेट प्रमाणपत्र सादर करावे.
4. सदर पडताळणी करीता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवासाची अथवा राहण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

 निवडीचे निकष  – BMC Staff Nurse Selection Process

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई येथे प्रशिक्षित अधिपरिचारीका यांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पद्धतीने करारनाम्यासापेक्ष विहित केलेली अर्हता अटी व शर्ती धारण करीत असलेल्या उमेदवारांमधून नेमणूक करण्यासाठी निवडीचे निकष खालीलप्रमाणे :-
1. परिचारीका अभ्यासक्रम (GNM) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता निवडयादी तयार करण्यात आली आहे.

2. उमेदवाराने परिचारिका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय/तृतीय वर्ष दोन किंवा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण केले असल्यास तिन्ही वर्षांच्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नांसाठी 10 गुण वजा करुन अंतिम गुणांचे परिगणन करण्यात आले आहे.
3. उमेदवाराने परिचारिका अभ्यासक्रम (GNM) कमाल 1700 गुणांएवजी इतर कमाल गुणांसह उत्तीर्ण केले असल्यास सदर उमेवाराने तिन्ही वर्षांत मिळवलेल्या एकूण गुणांचे परिगणन 1700 पैकी करुन अंतिम गुणांचे परिगणन करण्यात आले आहे.
4. सर्वदृष्टीने परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेलेच अर्ज निवडप्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे.
5. समान गुण धारण करणा-या उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोजेष्ठतेने प्राधन्यक्रम देण्यात आला आहेत.
5. 200 उमेदवारांची गुणवत्ता यादी सोबत जोडली आहे.

डाउनलोड बृहन्मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स गुणवत्ता यादी

MCGM Bharti Result  : The Result list for “Staff Nurse” recruitment examination under BMC has been announced. Click on the link below to download the list.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स ” पदभरती परीक्षेची निकाल यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स
 • १३० उमेदवारांची यादी जाहीर 

MCGC Result 2023 Details

Important Links For MCGM Bharti Result
 यादी डाउनलोड : http://bit.ly/3jyT3V7

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Rohit Ramesh solanki says

  Hospital me kaam k liye apply Kar raha hu

 2. shvali says

  10 वी व ला जाब्स घ्या

 3. Pramod wankar says

  Mala driver chi post Sangha sir ,,,,, Nagpur & Amaravti vibhag asel tar chlel,,,,, good morning ????????????????

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड