बृहन्मुंबई महानगरपालिकेत “आहारतज्ञ” पदाच्या 35 रिक्त जागा; नवीन भरती – BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Applications are invited from eligible candidates for the various vacant post of “Dietician“. There are total 35 vacancies available for this posts in MCGM Recruitment 2023. The Job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 4th of April 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत “आहारतज्ञ” पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. निवड प्रक्रिये अंतर्गत सरळ मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख ४ एप्रिल २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव –आहारतज्ञ
  • पदसंख्या – ३५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज सुरू होण्याची तारीख –२३ मार्च २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२३
  • अधिकृत वेबसाईट -portal.mcgm.gov.in


BMC Bharti 2023 Details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For 

📑 PDF जाहिरात
http://bit.ly/42zEUgr
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

 


 BMC Bharti 2023

BMC Bharti 2023: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Applications are invited from eligible candidates for the various vacant post of “Staff Nurse”. There are total 135 vacancies available for this posts in MCGM Recruitment 2023. The Job location for thie recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 31st of March 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. More details are as follows:-

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “परिचारिका” पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (समक्ष) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – परिचारिका
  • पदसंख्या – 135 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  •  वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क – Rs. 345/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (समक्ष )
  • अर्ज पाठविण्याचाआवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि.म.स. रुग्णालय
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 23 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

BMC Vacancy Details 2023 

पदाचे नाव पद संख्या 
परिचारिका 135 पदे

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
परिचारिका 1. उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी.

2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
परिचारिका Rs. 30,000/- per month.

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन (सक्षम) पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2023

  1. वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  4. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BMC Vacancy details 2023 – रिक्त पदांचा तपशील 

BMC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023 

📑 PDF जाहिरात
shorturl.at/kpFU5
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

Previous update –

 BMC Bharti 2023

BMC Bharti 2023: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has published new recruitment notification for the various vacant posts of “Staff Nurse”. There are total 652 vacancies available for this posts under MCGM Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply offline before the 21st of March 2023. The Official Website of BMC is portal.mcgm.gov.in. Eligible and interested candidates fulfilling the prescribed qualifications and conditions in the advertisement should submit their applications in the prescribed format along with attested copies of required certificates to the Office of the Medical Superintendent, Kasturba Hospital, Ward no. 7, Opposite Central Jail, Sane Guruji Marg, Chinchpokli (West) Mumbai 400011 before the last date of application is mandatory. More details about BMC Bharti 2023 are as follows:-

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत “परिचारिका” पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. या भरतीत परिचारिका पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीखालील लिंक वरील अधिकृत  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्जाचा नमुनादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय, वॉर्ड नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम ) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

मुंबई महानगर पालिका आणि इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून ही निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांना ८ ते २१ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीमध्ये लेखी अर्ज करता येणार आहे. प्रमुख रुग्णालये व विशेष रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालये व प्रसुतीगृहांमधील रिक्त परिचारिकांच्या (नर्स) जागेवर नव्याने भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या रिक्त ६५२ जागांसाठी महापालिकेच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – परिचारिका
  • पदसंख्या – 652 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
  • अर्ज सुरू होण्याची तारीख08 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

Women are seen working in all fields at par with men. Although women can do jobs in every sector, many sectors are considered best for women. In which some fields are very heavy for women, and in which they get jobs immediately and the salary is also high. Among these other sectors, medical field is very good for employment. If you work as a nurse in this, the salary is very high. If you have worked as a nurse before and are looking for a second opportunity, the opportunity brought by Mumbai Municipal Corporation is your destiny changer.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

परिचारिका (Staff Nurse) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कुठे करणार अर्ज

वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011

BMC Staff Nurse Bharti 2023 – Important Dates

BMC Bharti 2023

BMC Vacancy Details 2023 

पदाचे नाव पद संख्या 
परिचारिका 652 पदे

Educational Qualification For BMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
परिचारिका 1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेला असावा.

2) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी ( General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. ( 3 किंवा 32 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.)

3) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे.

4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
परिचारिका Rs. 35,400 – 1,12,400/-

BMC Jobs 2023 – Important Documents 

अर्ज व अर्जासोबत जोडण्यात येणा-या छायांकीत प्रतीसाठी वापरण्यात येणारे कागद चांगल्या प्रतीचे A-4 आकारातील असावे. तसेच छायांकीत प्रती सुस्पष्ट वाचता येण्याजोग्या (Readable) असाव्यात.

  1.  उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्र, 50 /100 गुणांची मराठी परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, G.N.M Diploma Certificate, G.N.M Passing Certificate, G.N.M Registration Certificate, G.N.M अभ्यासक्रम कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत याबाबतचे Attempt Certificate, प्रत्येक वर्षाची G.N.M. अभ्यासक्रमाची गुणपत्रिका, MS-CIT प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधतेचे प्रमाणपत्र, अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा तसेच, समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे (वित्तीय वर्ष 2021-22 ) प्रमाणपत्र यांच्या मूळ व छायांकित साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  2. विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल झाल्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात.
  3. फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह दि. 28/02/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून, विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित, साक्षांकीत प्रतींसह दि. 08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत उपरोक्त नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावयाचे आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

BMC Staff Nurse Bharti 2023 – Vacancy details 

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For BMC Recruitment 2023 |
portal.mcgm.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/lvwI1
✅ अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

 


Mumbai is India´s finance centre, the economic powerhouse of the nation, heart of the Hindi film industry and the industrial hub of everything from textiles to petrochemicals.

Mumbai is the glamour of Bollywood cinema, cricket on the maidans (open grassed areas), bhelpuri (a spicy sweet Mumbai snack) on the beach of Chowpatty, outstanding colonial architecture and red double-decker buses.

The Island City

Mumbai was Bombay and this vast port and metropolis grew over three centuries from a collection of seven small, swampy islands into a giant magnet that each year still draws thousands of hopeful migrants seeking their fortune.The islands, originally inhabited by Koli fishermen, remained as they were for several centuries in the pre-Christian era. It was only in the following centuries, the development of important townships and ports took place on the mainland surrounding the islands.The place did witness some growth during the rule of several Hindu and Muslim dynasties, but a physical metamorphosis of the islands began only after the Portuguese takeover from the Muslim rulers of Gujarat in 1534.

In 1661, the islands were gifted by the Portuguese to King Charles II of England as part of his marriage dowry when he married Catherine of Braganza.

The British East India Company, which leased the islands from the Crown, foresaw the potential of the protected harbour located on the eastern seaboard of the largest of the seven islands and the natural bay on the west.In their endeavour to develop a prosperous trading post and port, the Company at first built a castle and fort. In the following decades a number of reclamation projects were undertaken to weld the seven islands together to provide space for the constantly growing population.

By the middle of the 19th century several industries were set up and most importantly the textile mills, and the population continued to multiply rapidly with immigrants seeking employment primarily in the railways, the docks and the mills.

The Commercial Boom. Restructuring Bombay. And more.

In 1861, the American Civil war began and as a result of the blockade of the ports in the southern states of America; the Lancashire mills in England were unable to procure raw cotton from that country. The mills were forced to purchase cotton grown in western and central India from the Bombay markets and during the five-year period of the War, it was estimated that over £ 81 million pounds sterling came into the city. This resulted not only in a phenomenal commercial boom but also in a mania for speculation in the shares of companies that were primarily established to undertake extravagant schemes of reclamation.By 1864, there were 31 banks, 16 financial associations, 8 land companies, 16 press companies, 10 shipping companies, 20 insurance companies as against 10 in 1855, and 62 joint stock companies where none had existed in 1855!

Unfortunately, due to the cessation of the American Civil War in 1865, the commercial boom in Bombay collapsed and several companies went into liquidation. In the middle of the period of prosperity, Sir Bartle Frere, Governor of Bombay from 1862 to 1867, took the momentous decision to demolish the fort walls and restructure the town.The fort ramparts, gates and moat were removed completely and a new city arose on the space freed, with an array of imposing Gothic buildings constructed in the Fort area. By the end of the 19th century, Bombay evolved as the Urbs Prima in India, the leading city of India and the country’s most important commercial, financial, trading and industrial centre and port. A severe plague epidemic in the 1890’s resulted in many improvements being made to the city. With a number of new industries set up, the pressure on land grew further and building activity reached its peak in the 1930’s when all available plots of land were built over.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

60 Comments
  1. MahaBharti says

    BMC Vacancy details 2023 रिक्त पदांचा तपशील 

  2. suvarna says

    mcgm cha online form kontya site var milel

  3. MahaBharti says

    Latest Update…!!

  4. MahaBharti says

    Mumbai Mahanagar Palika bharti 2023 details & updates..

  5. MahaBharti says

    New Vacancy is Out

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड