खुशखबर!- IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी | IBPS PO Bharti 2025

IBPS PO Online Application 2025

IBPS PO Bharti 2025

IBPS PO Bharti 2025: Institute of Banking Personnel Selection (IBPS) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Probationary Officer/ Management Trainee”. There are a total of 5208  vacancies available to fill. Applicants need to apply online mode for IBPS PO Recruitment 2025. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 21 July 2025. For more details about IBPS PO Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

 

बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी” पदांच्या एकूण 5208  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै  2025 आहे. ⏰IBPS PO परीक्षेचा अभ्यास कसा करावा, पूर्ण माहिती! या लिंक वर उपलब्ध आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी
  • पदसंख्या5208  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) –
  • वयोमर्यादा – 20 – 30 वर्षे 
  • अर्ज शुल्क
    • रु. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175/- (GST सह).
    • रु. 850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जुलै  2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
IBPS PO परीक्षेचा अभ्यास कसा करावा, पूर्ण माहिती!

IBPS PO Vacancy 2025

IBPS 2025 Post Details

Educational Qualification For IBPS PO Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी A Degree (Graduation)

IBPS PO Job 2025 Important Dates

IBPS PO Schdule 2025

How To Apply For IBPS PO Applications 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जुलै  2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ibps.in PO Notification 2025

 PDF जाहिरात
https://shorturl.at/yzILR
ऑनलाईन अर्ज करा
Link उद्या पासून सुरु होईल
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.ibps.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड