Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी पास/ नापास व अन्य उमेदवारांना संधी – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू | Government ITI Shegaon Bharti 2022

Government ITI Shegaon Bharti 2022

Government ITI Shegaon Bharti 2022 Detail

Government ITI Shegaon Bharti 2022: Government Industrial Training Institute, Shegaon, Buldhana has published recruitment notifications for various vacant posts. Interested and eligible candidates can apply offline mode before the last date.  More details are given below:-

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव जि. बुलडाणा येथे शिल्पनिर्देशक (जोडारी, पेंटर जनरल, यांत्रिक मोटार गाड़ी, रोजगार कौशल्य, संघाता, वास्तुशास्त्र आरेखक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल) कनिष्ठ लिपीक, गार्डनर, सफाईगार पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिल्पनिर्देशक, कनिष्ठ लिपीक, गार्डनर, सफाईगार
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण –शेगांव जि. बुलडाणा
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगांव जि. बुलडाणा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022

How to Apply For Government ITI Shegaon Recruitment 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Government ITI Buldhana Recruitment 2022 Vacancy Details

Government ITI Shegaon Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Govt ITI Buldhana Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/36VEybz

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड