Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

2024 RTE प्रवेश प्रक्रिया, आजपासून कागदपत्रांची पडताळणी, कोणते कागदपत्र तयार ठेवायचे जाणून घ्या!- RTE Admission 2024 Documents list

2024 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र - RTE Admission 2024 Documents list

RTE Admission 2024  Documents list in Marathi

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली आहेत. प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जात आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

 

नागपूर जिल्ह्यातील ६५५ शाळांमधील ६ हजार ६४८ जागांवर प्रवेश होणार आहेत. वंचित घटक, सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा  शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक,  विद्यार्थी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहे. मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात १ लाख ५ हजार २२३ रिक्त जागांसाठी एकूण २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले. त्यातील ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तर ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश आहे. तर नागपूर जिल्ह्यातील ६५५ शाळांमधील ६ हजार ६४८ जागांवर प्रवेश होणार आहे.

 

RTE Admission 2024 Documents list: The online admission process for 25 per cent reserved seats in municipal, government and private primary schools under the Right to Education Act (RTE) for the academic year 2024-2025 began on April 16. His deadline was May 31. However, the municipality has extended this process till May 31 and parents should apply for the admission of their child, the municipal education department has appealed.

RTE 2024 – 2025 प्रवेश प्रक्रियेसाठी खालील कागद पत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रियालवकरच सुरु होत आहे. तसेच अन्य जिल्ह्यांचे अर्ज लवकरच सुरु होतील. 

Important Document to Apply Online 2024

  • पत्त्याचा पुरावा
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र

RTE List of Documents 2023

List of Documents For RTE Admission2022 - 2023

Above is the List of Documents required For the RTE Admission 2023. If any changes found we will keep adding latest updates on this page.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Gurudeo Maske says

    Rent agreement nasel tar ky karaycha

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड