Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाचे – गोदावरी खोरे विकास महामंडळात तब्बल 15 हजार 770 पदे रिक्त। Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2023

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2023

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2023 

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2023 : The latest update for Godavari Basin Development Corporation Vacancy. As per the latest news, there are a total of 15 thousand 770 posts vacant in Godavari Marathwada Patbandhare Vibhag. Further details are as follows:-

Be it water (irrigation) management or maintenance and repair of dams, increasing court cases have created additional workload on the officers. The Godavari Basin Development Corporation covers the districts of Aurangabad, Jalna, Parbhani, Hingoli, Nanded and Latur and parts of Beed, Osmanabad, Ahmednagar and Nashik districts. All these districts have separate departments for construction of dams and management of water (irrigation) from old dams. The Construction Department has seven circle offices, 33 divisional offices and 178 sub-divisional offices. Water Management Department has three Circle Offices, 15 Divisional Offices and 103 Sub-Divisional Offices under the Board.

गोदावरी खोऱ्यासह मराठवाड्यातील सिंचन क्षमता वाढावी, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोदावरी खोरे विकास महामंडळातील वर्ग एक ते चार पदावरील कर्मचाऱ्यांची तब्बल १५ हजार ७७० पदे रिक्त आहेत. अनेक वर्षापासून पदभरती झालेली नाही आणि सेवानिवृत्तांची यात भर पडत असल्याने रिक्तपदांचा आकडा वाढत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

पाणी (सिंचन) व्यवस्थापन असो किंवा धरणांची देखभाल दुरुस्ती, वाढत्या कोर्ट केसेसमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा आणि बीड, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश होतो. या सर्व जिल्ह्यांत धरणे बांधकाम करणे आणि जुन्या धरणांतील पाणी (सिंचन) व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत. बांधकाम विभागाची सात मंडळ कार्यालये, 33 विभागीय कार्यालये आणि १७८ उपविभागीय कार्यालये आहेत. पाणी व्यवस्थापन विभागाची मंडळांतर्गत तीन मंडळ कार्यालये, १५ विभागीय कार्यालये आणि १०३ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत.

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Recruitment 2023

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2022


Previous Update –

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2022 

Godavari Marathwada Patbandhare Vibhag has recently published new recruitment notification for the various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date of application. The last date of application is 14 October 2022. More details are as follows:-

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ट अभियंता पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ट अभियंता
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, उर्ध्व प्रवरा कालवा विभाग, संगमनेर, घुलेवाडी.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट –wrd.maharashtra.gov.in

Educational Qualification For Patbandhare Vibhag Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ट अभियंता  Retired Officer

Salary Details For Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ट अभियंता  अंतिम वेतन वजा पेन्शन सूत्राप्रमाणे

How To Apply For Godavari Marathwada Patbandhare Vibhag Recruitment 2022

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचाव.

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Vacancy 2022

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Patbandhare Vibhag Bharti 2022| wrd.maharashtra.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3SLufcJ
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Latest Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड