शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक अंतर्गत उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर | GMC Nashik Result
GMC Nashik Result
GMC Nashik Result
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील शरीररचनाशास्त्र, शरीररक्रियाशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र या पदावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी दि.१२/०८/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे अंत्तिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या व प्रतिक्षाधिन उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्यापासुन पुढील तीन (३) दिवसात मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आदेश प्राप्त करुन घ्यावे.
Final Selection and Waitlist of Candidates for Teaching Posts GMC Nashik |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC Nashik Result
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील शरीररचनाशास्त्र, शरीररक्रियाशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र या पदावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी दि.१२/०८/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे अंत्तिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या व प्रतिक्षाधिन उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्यापासुन पुढील तीन (३) दिवसात मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आदेश प्राप्त करुन घ्यावे.
Table of Contents